Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:32
मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड गोष्ट फार्र्च फार्र इरा
गोड गोष्ट फार्र्च फार्र
मन भरतच नाही...
इरा आमची लिटिल स्टार्र !!
किती वेळा ऐकली गोष्ट ....
कीती गोडूली आहे... एक विडीओ टाकच गं रैना.
अॅक्सेन्ट एक नंबर आहे! >>>
अॅक्सेन्ट एक नंबर आहे! >>> +१
जणू काही 'झारा'च बोलतेय.
किती वेळा ऐकली गोष्ट .... मन
किती वेळा ऐकली गोष्ट .... मन भरतच नाही...>> अनुमोदन , कालपासुन ५ वेळा ऐकली
रैना अग जाम फिदा मी तुझ्या
रैना अग जाम फिदा मी तुझ्या इरा वर. आधि तुझ्या आवाजावर होतेच माबो च गाण ऐकल्या पासुन आणि आता तुझ्या लेकीवर ही गोष्ट ऐकल्यापासुन.
गाते पण का गं ही ? असेल तर फारच छान !!
लय भारी!
लय भारी!
साखर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
साखर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र म्हणायचा ठेका मस्त आहे
खुप खुप छान !
वा ! काय ठसका आहे काव्वा,
वा ! काय ठसका आहे
काव्वा, मांजर्रवा, ढवलं, डिंग चिका, भिजोली,आणि मगsss, बाब्बा, चोरssचोरss चोरss ! सगळेच कित्ती गोड ! मस्त गं इरा 
गोग्गोड एकदम
गोग्गोड एकदम
भारी रोल करल, माकडने आवडले.
भारी
रोल करल, माकडने आवडले.
मस्तच इरा !.... छान गोष्ट
मस्तच इरा !.... छान गोष्ट सांगीतलीस.
तुला माहिती आहे का, ही गोष्ट आमच्या पहिलीच्या पुस्तकात होती.
नुसतं पाठांतर न करता गोष्ट लक्षात ठेवून सांगण्याची हातोटी असावी या येवढ्याशा मुलीकडे.
छान्...छान... रवा
छान्...छान...
रवा ...साखर्र्ररर्...किति वेळा टाकली??...फार आवडीची स्टेप दिसतिये!
रॉक स्टार. उल्हास म्हणतात तसं
रॉक स्टार. उल्हास म्हणतात तसं पाठांतर करून गोष्ट म्हटलेली नाही, तर समजून लक्षात ठेवून सांगितली आहे.
मूर्तीमंत नाट्य उभे मजसमोर राहिले!
मस्तच. एकदम खणखणीत
मस्तच. एकदम खणखणीत सांगितलीये.
शाब्बास
इरा, __/\__ ढिंकचिकाच्या जागी
इरा, __/\__
ढिंकचिकाच्या जागी कुठलेही लेटेस्ट गीत असू शकते. 'सिनोरीटा' पासून 'आजा, आजा, दिल निचोडे' पासून ते 'आयुष्यावर बोलु काही' पर्यंत >>> कठीण आहे
इराच्या उस्फूर्ततेची झलक साहित्यसंमेलनाच्या वेळेस मला चांगलीच पहायला / ऐकायला मिळाली होती.
Pages