म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ५ (रैना)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:32
MMGG2.JPG


मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ठसका आहे बोलण्यात. महान आहे सगळंच. फारच आवडली ही गोष्ट. Happy
माकडानी आधी कावकाव केलं ना? पण लगेच सावरून घेऊन हुपहुप सुध्दा केलं. Biggrin

सगळ्यांचे धन्यवाद Happy

इराच्या गोष्टींची आवड लावण्याचे श्रेय बाबाचेही आहे. तिला तो जवळपास रोजच गोष्टी वाचून दाखवतो.

ढिंकचिकाच्या जागी कुठलेही लेटेस्ट गीत असू शकते. 'सिनोरीटा' पासून 'आजा, आजा, दिल निचोडे' पासून ते 'आयुष्यावर बोलु काही' पर्यंत Proud

तिच्या असल्या उत्स्फुर्ततेला समजून घेणारी शाळा मिळाली तर फार बरे होईल. तिथे ही मुलगी एक शब्द बोलत नाही. ही सगळी कारागीरी घरी !

खरंच ......काय मस्त ठसका आहे ..........:)
ढिंग चिका ढिंग चिका.......... सही !!
र........ केवढा स्पष्ट ...........!!
आणि मग........आणि मग........ Happy

Pages