Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:32
मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.......... हे आणलं आणि
.......... हे आणलं
आणि मग.... आणि मग....
भारी आवाज आणि भारी सादरीकरण, अतिशय गोंडस
.... माकडने, माकडने हे फार आवडले
शुभेच्छा
सहीये उच्चार कसले स्वच्छ
सहीये
उच्चार कसले स्वच्छ आहेत...
ढिंगचिका ढिंगचिका, साखर्र,
ढिंगचिका ढिंगचिका, साखर्र,
बुडेल्..मग तो मरेल..!
आईशप्पथ! प्रचंड गोड!! मधेच का थांबलीय गोष्ट?
ढिंगचिका ढिंगचिका एकदम भारीये
ढिंगचिका ढिंगचिका एकदम भारीये
मस्त इरा खूप छान
हे काहि ऐकायला मिळणार नाही
हे काहि ऐकायला मिळणार नाही मला.
खूप छान इरा.. ढिंगचिका
खूप छान इरा..
ढिंगचिका ढिंगचिका
ढिंगचिका ढिंगचिका मस्त
ढिंगचिका ढिंगचिका
मस्त सांगितलीये गोष्ट.
जोरात आहेत आवाजातले चढउतार.
जोरात आहेत आवाजातले चढउतार. हातवारे पण झाले का?
साखर्र
फूं फूं..
ढिंकचिका ढिंकचिका
चूल पेटोली, फू फू करुन
चूल पेटोली, फू फू करुन
माकडनी कणिक भिजोली
खीर पुरी फस्त करुन टाकली
मस्त सांगितलीय गोष्ट
एकदम ढिंगचिका ! शाब्बास इरा !
एकदम ढिंगचिका ! शाब्बास इरा !
ढिंगचिका ढिंगचिका हे पण
ढिंगचिका ढिंगचिका
हे पण गोडुलं
खूपचं सुरेख!
खूपचं सुरेख!
मस्त खूप खूप गोड
मस्त खूप खूप गोड
खास शब्दकळा आणि उच्चार फार
खास शब्दकळा आणि उच्चार फार आवडले.
कसलं गोड ग.... रैना, व्हिडिओ
कसलं गोड ग....
रैना, व्हिडिओ टाकायचास ना. तिचे गोष्ट सांगतानाचे हावभाव बघायला आवडले असते.
साखर्रवा....
साखर्रवा....
ढिंगचिका ढिंगचिका मस्त
ढिंगचिका ढिंगचिका
मस्त सांगितलीये गोष्ट हं इरा.
साखर... खीर... मांजर्र पुर्री
साखर... खीर... मांजर्र पुर्री मस्तच कसला स्व्च्छ र म्हणते ही
बुड घागरी...
ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका
खरच व्हिडिओ बघायला आवडलं
खरच व्हिडिओ बघायला आवडलं असतं, गोष्टीचे हावभाव मस्त दिसत असतील
कसली गोड गोष्ट सांगितली आहे.
कसली गोड गोष्ट सांगितली आहे. क्लासिक!!
मस्त! मस्त!! मस्त!!!
मला थंड पाणी सोसत नै.. मी
मला थंड पाणी सोसत नै.. मी बस्ते इकडे राखण करत.
एक द म मस्त!
मस्त इरा उच्चार कित्ती मस्त
मस्त इरा उच्चार कित्ती मस्त आहेत तुझे
मला थंड पाणी सोसत नाही >>
ढिंगचिका ढिंगचिका फार फार
ढिंगचिका ढिंगचिका :d
फार फार आवडली गोष्ट
फु फु करून रोर करल मस्त
फु फु करून
रोर करल
मस्त सांगितलीये गोष्ट हं इरा.
कसलं गोड आहे हे. सुनिधीला पण
कसलं गोड आहे हे. सुनिधीला पण फार आवडलं. व्हीडीओ असेल तर टाक ना. उच्चार छान आहेत.
चोर.. चोर चोर एकदम भारी म्हटलय.
साखर्र.... फू फू....
साखर्र.... फू फू.... ढवल्लं..... फस्त.... मी तर खीर नै खाल्ली बाबा.... जादूची घागर... मर्रेल.... घागर काय बोल्ली नाही....
कसले मस्त गोड उच्चार आहेत इराचे!! छान सांगितली आहे गोष्ट!! शाब्बास इरा!!
शाब्बास इरा! खूप आवडली तुझी
शाब्बास इरा! खूप आवडली तुझी गोष्ट.
व्वा काय ठसका आहे !!
व्वा काय ठसका आहे !! साखर्र्..एकदम गोड.
गोष्टींची आवड लावली म्हणून आईला पण शाब्बास!
र्र्वा, साखर्र, मीठ... वा वा
र्र्वा, साखर्र, मीठ... वा वा
काय स्पष्ट उच्चार आहेत.
कसे नाचले? ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका हेहेहेहे वा वा वा
इरा. हुश्शार आहे. अगदी मस्त सांगते गोष्ट. शाब्बास
र चा उच्चार खासच! खुपच
र चा उच्चार खासच! खुपच छान!
खरंच व्हिडिओ टाका ना !
Pages