Submitted by नीलू on 24 February, 2012 - 06:56
ठिकाण/पत्ता:
गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर
.
.
मंडळीनू,
आपले हे मा अर्थात विनय देसाई हे भारत दौर्यार ईलेत.
सध्या कुडाळाक आसत पण १ तारखेपर्यंत मुंबैत येतले. आणि पुन्हा चार तारखेक माघारा जातले तेव्हा ३ तारीख शनिवारचो मुहूर्त साधून त्येंच्या भेटीचो गटग संपन्न करुया. 
एक तर विनयदादांची रविवारी जावची लगबग आसतली आणि काही लोकांका रविवार असो 'फुकट' घालवूक आवाडणा नाय.
शिवाय रेल्वेचे मेगाब्लॉक वगैरे यामुळे येवचे वगीच वांदे नको म्हणून शनिवार मुद्दाम धरलो हा.
तेव्हा येवक लागा.
वायच तेव्हढी नोंदणी करा पयली
त.टि. : क्षुधाशांतीसाठी पार्कातलो वड्याचो कट्टो फेमस आसाच पण याव्यतिरिक्त कोणाक काय सगळ्यांसाठी हाडुचा आसात तर सहर्ष स्वागत आसा 
________________________________________________________________________
स्थळः गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर
वेळ : संध्याकाळी ४.३०
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, March 3, 2012 - 06:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५०-५०%
५०-५०%
शैलू ५०+५० असा कधी करशीत??
शैलू ५०+५० असा कधी करशीत?? एक काम कर शनिवारी ये गटग झालो की रविवारी आपण फोर्टात फिराक जावया म्हणजे तू व्हये तेव्हढे फोटो काढ
करुयात गो जेह्वा जमात तेह्वा
करुयात गो जेह्वा जमात तेह्वा
मी येतंय.
मी येतंय.
गटगला येण्यासाठी कोकणी बोलता
गटगला येण्यासाठी कोकणी बोलता येणं आवश्यक आहे का?
नाही नाही अमृता अज्जिबात नाही
नाही नाही अमृता अज्जिबात नाही
वा दोन नावांची नोंदणी झाली..
वा दोन नावांची नोंदणी
वा दोन नावांची नोंदणी झाली..<<
ती पण तुझ्या आधी.
पण मी थोडाच वेळ असेन गं. संध्याकाळी पुण्याहून भाऊ येणारे माझा.
मी म्हटलय आधी एक दोन तरी नावा
मी म्हटलय आधी एक दोन तरी नावा येवंदेत मगे मी करतय..
थोडा वेळ तर थोडा वेळ ये नक्की
मी येतय गो नीलू
मी येतय गो
नीलू
माका बोलावल्यात तर मी पण
माका बोलावल्यात तर मी पण येवान मुद्दाम...
हे.मां. नु बो नसलो तर टाय
हे.मां. नु बो नसलो तर टाय चलात मा ?
अरे कर्माची कथा... मुख्य गटग
अरे कर्माची कथा... मुख्य गटग मूर्तींकांच आवताण देवचा रवला
अम्या घायत घायत वाचलय हेमा उभो नसलो तर

मी नी गटग मूर्ती नको नको त्येसाठी माका पयला उसगावात जावचा लागात थयसून पुन्हा आणि माघारा येवचा लागात देवादेवा किती वेळ नी पै जायत त्यात त्येपेक्षा हेमा आसत तोच गटग करुन घेवय
मी मिसतलय
मी मिसतलय
तोषानु
तोषानु
नीलू... अरे कर्माची कथा...
नीलू...
... हजर र्हवाणार्या सगळ्या मेंबरांनी माका 'पाठींबो जाहीर' करा मा रे...!!!... 
अरे कर्माची कथा... मुख्य गटग मूर्तींकांच आवताण देवचा रवला...>>>... आणी 'देवी जगदंबे'क आमंत्रण द्येवचा काय केलं?... विसरा नको गो बाय...
या 'ग-ट-ग'त परत एकदा खास आग्रहास्तव 'मालवणी ठुमरी गायन' होवकच होयां...
पाठिंबा मास्तरानु
पाठिंबा मास्तरानु
पाठीँबा माझ्या आँफिसात सुट्टी
पाठीँबा
माझ्या आँफिसात सुट्टी होवो
ही प्रार्थना देवाकडे करतय
नायतर माझ येणा बोँबलतय
सुट्टी कशाक वायच लवकर निघ आणि
सुट्टी कशाक वायच लवकर निघ आणि ये मगो जाय
मास्तर जगदंबेक गार्हाणाच घालतय
निलू, माका पण नाय जमूचा येवक.
निलू, माका पण नाय जमूचा येवक. मी आपला वृत्तांत आणि फोटोवरच समाधान मानून घेतलंय.
मी
मी ९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ जमवूचो प्रयत्न करतय हां.
जमू शकेल कदाचित. शेवटच्या २-३
जमू शकेल कदाचित. शेवटच्या २-३ दिवसात ठरले की नाव नोंदणी करतो..
आधीच नाव नोंदणी करून जमले नाही तर उगाच टांगारू व्हायला नको...
सेनापती... आपली उपस्थीती
सेनापती...
आपली उपस्थीती लागल्यास, ग-ट-गचे 'तारू' व्यवस्थीतपणे किनार्यास लागेल, असा आम्हास विश्वास वाटतो... तेव्हां ग-ट-गस उपस्थीत रहाण्याचे निश्चीत करावे...
९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९>>>>
देसाई चार तारखेला कोणते
देसाई चार तारखेला कोणते फ्लाईट आहे. जेटचे आहे का? किती वाजता विमानतळावर पोहोचनार आहात. - मी तिथे असेन.
फिरून शनिवार
फिरून शनिवार
मंजू बेन जमव की जरासं लवकर
मंजू बेन जमव की जरासं लवकर निघून वगैरे.
केदार.. चारला उशीरा म्हणजे ५
केदार.. चारला उशीरा म्हणजे ५ ला पहाटे जेट...
शिवाजी पार्क म्हणजे आमच आंगण
शिवाजी पार्क म्हणजे आमच आंगण की हो. जाम यावस वाटतय.
माझं पण!
माझं पण!
अर्रर एका दिवसाने हुकले. मी
अर्रर एका दिवसाने हुकले. मी चारच्या जेट मध्येच आहे.
असो तिथे भेटूया. पुण्यात चक्कर नव्हती का?
Pages