Submitted by वर्षा on 3 May, 2011 - 10:52
यावेळेस प्रथमच रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढायचा प्रयत्न केला. दोन्ही चित्रे दुसर्या चित्रावरुन बघून काढली आहेत.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
यावेळेस प्रथमच रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढायचा प्रयत्न केला. दोन्ही चित्रे दुसर्या चित्रावरुन बघून काढली आहेत.
सुंदर.. काय मस्त काढली आहेत
सुंदर..
काय मस्त काढली आहेत चित्रे... सहीच..
वा , मस्तच आहेत चित्रे.
वा , मस्तच आहेत चित्रे.
वर्षा दोन्ही चित्रे अप्रतिम!
वर्षा दोन्ही चित्रे अप्रतिम! तुझ्या बोटात जादू आहे हं!विशेषतः खंड्याचे चित्रं जास्त छान.
भारी काढली आहेस! आवडलीच.
भारी काढली आहेस!
आवडलीच.
फारच छान. पक्षी तर फारच मस्त
फारच छान. पक्षी तर फारच मस्त आलाय.
अरे व्वा.....मस्त!
अरे व्वा.....मस्त!
मस्तच.
मस्तच.
कस्ल भारी काढलयं.... नाद
कस्ल भारी काढलयं.... नाद खुळा.... मस्तच...
सहीयेत !
सहीयेत !
पहिला पक्षी तर एकदमच म्हणजे
पहिला पक्षी तर एकदमच म्हणजे फारच मस्त काढलाय. वरचेवर अशीच चित्रकला बघायला मिळू देत.
खंड्याचे चित्र खूप आवडले.
खंड्याचे चित्र खूप आवडले.
अजून येऊदेत चित्रं.
हे वॉव......... सुंदर..
हे वॉव......... सुंदर..:) रेंब्रान्टच्या पेन्सिली मस्त येतात.. थोड्याश्या पाण्यात भिजवल्या कि वॉटर कलर इफेक्ट येतो सुप्पर्ब
क्या बात है वर्षा. भावी
क्या बात है वर्षा.
भावी दि.अंक संपादकहो लक्ष ठेवा. अजून एक आर्टिस्ट.

प्रसन्न वाटलं ! अभिनंदन.
प्रसन्न वाटलं ! अभिनंदन.
फार छान
फार छान
पक्ष्याचं चित्र एकदम मस्त.
पक्ष्याचं चित्र एकदम मस्त.
सुरेख!! फार दिवसांनी तुझी
सुरेख!! फार दिवसांनी तुझी कलाकारी बघायला मिळाली...
खंड्या तर अप्रतिम. मायबोलीवर
खंड्या तर अप्रतिम.
मायबोलीवर खुप पुर्वी खंड्याचेच अप्रतिम चित्र पोस्ट केले होते. त्याची आठवण झाली. माझ्या संग्रहात असणार ते.
वॉव! खूप सुंदर.
वॉव! खूप सुंदर.
छान
छान
पक्षी तर सुरेख आलाय ,अजून
पक्षी तर सुरेख आलाय ,अजून चित्रे येउ देत.
मस्त!
मस्त!
वर्षा, मस्तच गं
वर्षा, मस्तच गं
वा, सुंदर!!! पक्षी तर फारच
वा, सुंदर!!! पक्षी तर फारच सुरेख.
पक्षी सुंदर जमलाय एकदम.
पक्षी सुंदर जमलाय एकदम.
खुपच सुंदर !
खुपच सुंदर !
छान!
छान!
सही!!! खुप आवडली दोन्ही
सही!!! खुप आवडली दोन्ही चित्रे!
वर्षा मस्त चित्रे. खंड्याचे
वर्षा मस्त चित्रे.
खंड्याचे चित्र फारच आवडले.
प्लिज किप इट अप
व्वॉव मस्तच! सुंदर खंड्या
व्वॉव मस्तच! सुंदर खंड्या
Pages