Submitted by दिनेश. on 31 October, 2011 - 05:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
पारंपारीक पदार्थ
आहार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचुन तर सोपे वाटते आहे. हे
वाचुन तर सोपे वाटते आहे. हे नुसते प्यायचे की कालवणासारखे पण वापरता येते?
नुसते प्यायलाच चांगले. भातावर
नुसते प्यायलाच चांगले. भातावर घ्यायला ते फार पातळ असते. पण वरणभात आणि दहिभात यांच्या सोबत घेता येते.
वा! छान आहे कायरस! करून बघेन.
वा! छान आहे कायरस! करून बघेन.
ओहो. हा तो फेमस
ओहो. हा तो फेमस कायरस?
धन्यवाद दिनेशदा. खूप वेळा ऐकले होते. कधी खाल्ला नाही.
अडीनडीस पोळीला लावून पण खाता
अडीनडीस पोळीला लावून पण खाता येइल. यम्मी लागतो हा.
मस्ताय रेसिपी!! नक्की करुन
मस्ताय रेसिपी!! नक्की करुन बघेन!
झकास रेसिपी. करुन बघणार.
झकास रेसिपी. करुन बघणार.
उन्हाळ्यात पाण्याची तडस लगु
उन्हाळ्यात पाण्याची तडस लगु नये म्हणुन काकडीचा कायरस खाण्याची/पिण्याची पद्धत आहे..तोंडाची चव पालट महणुनही पितात..मस्त च चवदार ,आवडीचा आहे हा का.चा कायरस..
सध्या सगळ्या पा. कृ. बाफांवर
सध्या सगळ्या पा. कृ. बाफांवर माझ्या अज्ञानाचे दिवे लावन सुरू केल आहे...इथे पण एक बावळट प्रश्न विचारते - माझ्या कडे २ प्रकारच्या मेथ्या आहेत - अक्खी आणि लोणच्यात टाकतातती, इथे कुठली टाकायची?
दिनेश दा.. बापरे.. किती
दिनेश दा.. बापरे.. किती भूतकाळात गेला होता हा शब्द.. आता चक्क रेसिपी ,फोटो सकट प्रकट केल्याबद्दल धन्स!!!!
मस्त दिसतोय. करुन पहायला हवा.
मस्त दिसतोय. करुन पहायला हवा.
पुष्कळशी पातळ पंचामृताची
पुष्कळशी पातळ पंचामृताची रेसिपी वाटते आहे.
काकडी कोचायला विळी नसेल तर
काकडी कोचायला विळी नसेल तर सुरीने बारीक चिरुन किंवा खिसुन चांगली लागेल का?
आर्च, हो. चवीला पण साधारण
आर्च, हो. चवीला पण साधारण पंचामृतासारखेच लागते. आमच्याकडे नैवेद्याला काकडीचा कायरस मस्ट असतो. यातच भेंडी घालतात (ती अर्थात शिजवतात)
मेथी कुठलीही चालेल. मी
मेथी कुठलीही चालेल. मी सुरीनेच काकडी कापलीय. पण किसून ती मजा नाही येणार.
पण हा प्रकार मस्त लागतो, एवढे खरे.
भारीये... करुन बघेन...
भारीये... करुन बघेन...
मस्त. आई कायम आंबेमोहर
मस्त. आई कायम आंबेमोहर तांदळाच्या सुवासिक गरमागरम भातावर लोणकढ तूप आणि सोबत वाटीत हा कायरस. अहाहा, सुख असत नुसत.
कारल्याचं पण असंच करतात.
कारल्याचं पण असंच करतात. करल्याचं मस्त लागतं म्हणजे काकडीचं पण मस्त लागत असेल. पण कारले आधी परतून, शिजवून घेतात.
आमच्या घरी एवढा पातळ नसतो हा.
आमच्या घरी एवढा पातळ नसतो हा. तोंडी लावायलाच करतात व पोळीसोबत खाणे म्हणजे स्वर्ग.
काकडी चिरण्यापेक्षा विळीवर चोचवल्यावर लै भारी लागते.
धन्स दिनेशदा. . घरात काकडी
धन्स दिनेशदा. :). घरात काकडी आहे तेव्हा आज करेन तोंडी लावायला.
मी पहिल्यांदाच ऐकले यबद्दल.
मी पहिल्यांदाच ऐकले यबद्दल. करुन बघते.
सुरिने काकडी चोचता येते की. चिरायला कशाला हवी आहे. अर्थात कांपो म्हणतो तशी विळीची चव नाही येणार. पण चोचल्याने जो रस गळतो, तो महत्वाचा
हा काय रस क्कायच्या काय
हा काय रस क्कायच्या काय 'झक्कास' दिसतोय.....एकदम लाळ्गाळु....आणि चमचमीत...... चविला सुध्दा तसाच असावा.
व्वा! क्या बात है!
व्वा! क्या बात है!
मस्त च दिसतेय.. दिनेशदा..
मस्त च दिसतेय.. दिनेशदा.. एकदम यम्मि...
वा! गरम प्यायला एकदम मजा
वा! गरम प्यायला एकदम मजा येईल...
डन....आणि जमल
डन....आणि जमल

काल मी हे केलं. पण काकडी
काल मी हे केलं. पण काकडी शिजल्यामुळ चांगल लागत नव्हतं. आज नीट रेसीपी वाचल्यावर लक्षात आल कि काकडी रस गार झाल्यावर मग घालायची. मी काकडी घालून त्याला चांगल उकळलं.
असो. परत ट्राय करेन. 
छान रेसीपी... अगदी पारंपारिक!
छान रेसीपी... अगदी पारंपारिक! आमच्या कडे प्रत्येक कुळधर्माला कम्पलसरी असते. पण फोटोत दाखवलय तेवढा पाणचट नसतो कायरस, बेताचा रस असतो. कायरस हा जणू खमंग काकडी चा चुलतभाऊच!
:स्मितः