शुभेच्छा आणि शुभेच्छूक!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

ICHUK.jpg

बहुत काय लिहावे, म्हणावे? केवळ अगत्य असो द्यावे!! Lol


हे प्रचि मी काढलेले नाही, कोणी काढले आहे मला ठाऊक नाही, पण ज्याने कोणी काढले आहे त्याच्या विनोदबुद्धीला आणि सामाजिक व्यंग टिपण्याच्या कलेला दाद द्यावीशी वाटली.

विषय: 

शैलजा भारीच!
या पोस्टरबद्द्ल ऐकलं होतं आत्ता पहायला मिळालं.
म्हणून मी मागे याच विषयावर लिहिलं होतं त्याची लिंक.
http://www.maayboli.com/node/3865

छान

Lol

शुभेच्छुकाला मांजरी आवडत नसाव्यात बहुतेक. सगळी कुत्री गोरी गोमटी आहेत, फक्त ते मांजर एक काळं कुट्टं आहे. Proud

Lol

हा ब्यानर सोलापूरचा आहे..... फार कौतुक केलं गेलं होता सगळीकडून ह्याचं.... >>>>>>>>>>>

हडपसर सोलापुरात आहे ????? Uhoh .. Biggrin

Pages