शुभेच्छा आणि शुभेच्छूक!!
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
50
बहुत काय लिहावे, म्हणावे? केवळ अगत्य असो द्यावे!!
हे प्रचि मी काढलेले नाही, कोणी काढले आहे मला ठाऊक नाही, पण ज्याने कोणी काढले आहे त्याच्या विनोदबुद्धीला आणि सामाजिक व्यंग टिपण्याच्या कलेला दाद द्यावीशी वाटली.
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
ह्यावर कॉमेडी एस्कप्रेसवर एक
ह्यावर कॉमेडी एस्कप्रेसवर एक स्किटपण झाला होता.
(No subject)
मी आता खरच ठाण्यात पण असे
मी आता खरच ठाण्यात पण असे करेन म्हणतेय.. कोणी आहे का साथ द्यायला?
शैलजा भारीच! या पोस्टरबद्द्ल
शैलजा भारीच!
या पोस्टरबद्द्ल ऐकलं होतं आत्ता पहायला मिळालं.
म्हणून मी मागे याच विषयावर लिहिलं होतं त्याची लिंक.
http://www.maayboli.com/node/3865
(No subject)
जहबहर्या!
जहबहर्या!
छान
छान
(No subject)
(No subject)
भारीच!
भारीच!
शुभेच्छुकाला मांजरी आवडत
शुभेच्छुकाला मांजरी आवडत नसाव्यात बहुतेक. सगळी कुत्री गोरी गोमटी आहेत, फक्त ते मांजर एक काळं कुट्टं आहे.
मॅक्सीदादाला दिपावलीच्या
मॅक्सीदादाला दिपावलीच्या शुभेच्छा.
(No subject)
(No subject)
हा ब्यानर सोलापूरचा आहे.....
हा ब्यानर सोलापूरचा आहे..... फार कौतुक केलं गेलं होता सगळीकडून ह्याचं....
पत्ता पूर्ण वाचला. हडपसर, वेळ
पत्ता पूर्ण वाचला. हडपसर, वेळ रात्री १० वा.
(No subject)
हा ब्यानर सोलापूरचा आहे.....
हा ब्यानर सोलापूरचा आहे..... फार कौतुक केलं गेलं होता सगळीकडून ह्याचं.... >>>>>>>>>>>
हडपसर सोलापुरात आहे ????? ..
(No subject)
Pages