..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात मंडळी!!!!
आजची सुरूवात सोप्प्या चित्रकोड्याने करूया Happy
चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४२

क्लु:
चित्रांचा क्रम उलटासुलटा आहे. Happy

चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४२

उत्तरः
चौदहवी का चांद हो या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो...

अक्षरी, तुम्ही भारतीय क्रिकेट संघात स्लीपमधील क्षेत्ररक्षक म्हणून खेळा. बॅटिंग/बोलिंग नाही केलीत तरी चालेल.

शाब्बास अक्षरी Happy
तुला मँगो आईस्क्रीम (एकदाच Happy ) Proud

चित्रकोडे कोडं क्र. ०३/०४२
चौदहवी का चांद हो या आफताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो...

जिप्स्या ते कुंफू पांडाचे चित्र कशाला आहे?

००३/०४३: शौर्य एक शास्त्रज्ञ असतो. एकदा आपला मंगळ्या शौर्य आणि त्याच्या टीमलाभेटायला येतो. शौर्यने त्याचे नामकरण केले असते वैज्ञानीक भाषेतच. सगळी टीम ती भेट मस्त एन्जोय करते. दुसर्‍या दिवशी शौर्य पत्रकार परीषद बोलवतो त्यात तो मंगळ्याचे फोटो दाखवतो सर्वांना आणि त्याची ओळख करून देताना सांगतो हा #####. हा असा दिसतो. (##### हे त्याने ठेवलेले मंगळ्याचे नाव). आणि हे सगळे तो गाण्यातूनच सांगतो.

अक्षरी, तुम्ही भारतीय क्रिकेट संघात स्लीपमधील क्षेत्ररक्षक म्हणून खेळा. बॅटिंग/बोलिंग नाही केलीत तरी चालेल.>>> क्रिकेट माझ्या साठी कोड्याहून कठीन आहे.

स्लीपमधील क्षेत्ररक्षक म्हन्जे?

स्लीप : फलंदाजाच्या मागे विकेटकीपरच्या बाजूला. सगळे कॅच पकडाल. भारत सगळे सामने एका डावाने जिंकेल Happy

००३/०४४ - अखियॉ भूल गयी है सोना दिल पे हुआ है जादू टोना? (नसावे कारण ओठ आणि सूराचा संदर्भ नाही)

श्रद्धा नसतानाच मंगळ्याची कोडी घातली पाहिजेत Happy

००३/०४३: शौर्य एक शास्त्रज्ञ असतो. एकदा आपला मंगळ्या शौर्य आणि त्याच्या टीमलाभेटायला येतो. शौर्यने त्याचे नामकरण केले असते वैज्ञानीक भाषेतच. सगळी टीम ती भेट मस्त एन्जोय करते. दुसर्‍या दिवशी शौर्य पत्रकार परीषद बोलवतो त्यात तो मंगळ्याचे फोटो दाखवतो सर्वांना आणि त्याची ओळख करून देताना सांगतो हा #####. हा असा दिसतो. (##### हे त्याने ठेवलेले मंगळ्याचे नाव). आणि हे सगळे तो गाण्यातूनच सांगतो.

उत्तरः ये G1 (जीवन) है
ईस G1 का
यही है यही है रंगरुप

श्रद्धाला साग्रसंगीत J1.

माधव नाही. जिप्स्या, क्लू कशाला रे लागतो तुला? बरं घे, ह्या पिक्चरात २ हिरोज आहेत.

कोडं ४४ - जिया जले, निंद उडना, चैनसे सोना, हसना भूलना, तलवार आणि सूर असं काहीसं कॉम्बो दिसतंय.

स्वप्ना,
ना बोले तुम ना मै ने कुछ कहा, मगर ना जाने ऐसा क्यू लगा
के धुप मे खिला है चांद दिन मे रात हो गयी
के प्यार की बिना कहे सुने ही बात हो गयी ---------------------------- ???

Pages