..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बागे
पठ्ठ्याचं काम !!

बम चिक चिक बम
चिक बम बम
एक दुसरे से करते है प्यार हम
एक दुसरे के लिये बेकरार हम
एक द्सरे के वास्ते मरना पडे तो
है तैय्यार हम....

कोड्यास नंबर देण्याचे करतो आहे Wink

अक्षर शहा अक्षरशत्रू च्या कोड्याचं उत्तरः

एक दूसरे से करते है प्यार हम
एक दूसरे के लिये बेकरार हम
एक दूसरे के वास्ते मरना पडे तो
है तैयार हम

अरे त्या गाण्याचे शब्द पण साधारण असेच आहेत.

ये हरीयाली और ये रास्ता,
इन राहोंमे, तेरा मेरा जीवनभरका वास्ता.

असो. चित्रकोडी देणार्‍यानो, मालगाडी सारखी चित्रे एकासमोर एक ठेवली, तर गाणी ओळखायला सोप्पी जाताहेत.

चित्रकोडी देणार्‍यानो, मालगाडी सारखी चित्रे एकासमोर एक ठेवली, तर गाणी ओळखायला सोप्पी जाताहेत.>>>>>>ह्म्म्म्म्म्म. उद्या सगळी चित्रे जंबल करून ठेवतो. Happy

ह्म्म्म्म्म्म. उद्या सगळी चित्रे जंबल करून ठेवतो. >> योगेश, ही आयडिया ब्येस्ट आहे, मग जरा मेंदूवर ताण येईल Proud

दुर है किनारा, गहरी नदी कि धारा
टुटी तेरी नैया माझी, खेटे जाओ रे

मामी, हे गाणं म्हणायचं आहे का?

जिप्सीचं चित्रकोडं

उत्तरः
दूर है किनारा
गहरी नदी की धारा
टूटी तेरी नैया
माझी खेते जाना रे...

नाही मला हे गाणं म्हणायचं नाहीये. पण ते शब्द जुळवून एक खडा मारून पाहिला होता. डोळा मारा
>> म्हणजे गाणं माहित नव्ह्तंच? काय गो.... धन्य आहेस... Proud

अजुन एक क्लु Happy

चित्रपटाचा नायक कोण आहे ते माहित नाही पण नायिका एका हिंदी चित्रपट अभिनेत्याची (खरीखुरी Happy ) पत्नी आहे. Happy

००३/३७ : मांझी नैया ढुंढे किनारा

जिप्सी मला तारकर्लीच्या हाउसबोटमध्ये एक आठवड्याचे बुकींग करून दे बक्षीस म्हणून Happy

माधव, एकदम बरोबर Happy

००३/३७ :
माझी नैया ढुंढे किनारा
ओ माझी नैया ढुंढे किनारा
किसी ना किसी कि खोजमें है ये जग सारा

चित्रपट: उपहार (जया बच्चन) Happy

Pages