'मायबोली'वर आपण नेहमीच नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवत असतो. तुमच्या सहभागामुळेच ते उपक्रम वाढीस लागतात.
'मायबोली'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं, हाही या नव्या उपक्रमांचाच एक भाग आहे. याची सुरुवात झाली ती आपल्याच मायबोलीकरांच्या 'शब्द झाले मायबाप' या कार्यक्रमापासून.
आता पुढचे पाऊल टाकत आहोत 'देऊळ' या नवीन मराठी चित्रपटाचे माध्यम प्रायोजकत्व स्वीकारून.
’वळू’ आणि ’विहीर’नंतर उमेश विनायक कुलकर्णी आणि गिरीश पांडुरंग कुलकर्णी घेऊन येत आहेत
एका इरसाल गावाची हलकीफुलकी कथा - ’देऊळ’.
एका दर्जेदार चित्रनिर्मितीमध्ये माध्यम प्रायोजक म्हणून सहभागी होणं, हे 'मायबोली'साठी अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद आहे.
४ नोव्हेंबर, २०११ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार्या या चित्रपटाच्या निमित्तानं मायबोलीवर असतील कलाकार-तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं..
तर मंडळी, तयार व्हा 'देऊळ'चं स्वागत करायला..मायबोली.कॉमवर..
अभिनंदन!!!!!!!
अभिनंदन!!!!!!!
अभिनंदन अभिनंदन
अभिनंदन अभिनंदन
अरे वा मस्त!! अभिनंदन!!
अरे वा मस्त!! अभिनंदन!!
अरे वा!! अभिनंदन
अरे वा!! अभिनंदन
हिरो / हिरवीन कोणेय
हिरो / हिरवीन कोणेय
अभिनंदन ! आणी खेळ स्पर्धा
अभिनंदन !
आणी खेळ स्पर्धा म्हणजे पर्वनीच
अभिनंदन
अभिनंदन
त्रिवार अभिनंदन !!!
त्रिवार अभिनंदन !!!
मस्त! तंत्रज्ञांच्या मुलाखती,
मस्त!
तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी आणि भरपूर स्पर्धा, खेळ व आकर्षक बक्षिसं>> याच्या बद्दल खूप उत्सुकता आहे.
व्वा ! स्वागत ! पुढील
व्वा ! स्वागत !
पुढील कार्यक्रमांची वाट बघतोय.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन.
मनापासून अभिनंदन...
मनापासून अभिनंदन...:)
वा!! अभिनंदन!!!
वा!! अभिनंदन!!!
यात नाना पाटेकर सुध्दा आहे
यात नाना पाटेकर सुध्दा आहे ना........????????
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन. सुरुवात दमदार होतीच
अभिनंदन. सुरुवात दमदार होतीच आता प्रसावसही दमदार होणार याची खात्री. त्यासाठी अनेक शुभेच्छा.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=lfzctPCpb2A - देऊळचे ट्रेलर..
यात नाना पाटेकर, सोनाली
यात नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर पण आहेत
वा! वा!! मस्त वाटलं वाचून
वा! वा!! मस्त वाटलं वाचून
हे मस्त आहे. वाट पाहतो आहोत.
हे मस्त आहे. वाट पाहतो आहोत.
अभिनंदन अभिनंदनअभिनंदन
अभिनंदन अभिनंदनअभिनंदन अभिनंदनअभिनंदन अभिनंदनअभिनंदन अभिनंदनअभिनंदन अभिनंदन
टायपो मस्तच आहे...... देऊल
टायपो मस्तच आहे...... देऊल ह्या शब्दाला ह्युमन फीलिंग दिली आहे
अभिनन्दन माबो
वा, नव्या उपक्रमासाठी हार्दिक
वा, नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन.
वा! वा! छानच मज्जा आहे
वा! वा! छानच मज्जा आहे माबोची
तंत्रज्ञांच्या मुलाखती, चित्रपटनिर्मितीची पडद्यामागची कहाणी - हे वाचायला आवडेल.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन !
अभिनंदन !
नव्या उपक्रमासाठी हार्दिक
नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन.
अभिनंदन.
Pages