कासची फुलं

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

कासच्या पठारावर फुललेल्या फुलांचे आणि इतर दृश्यांचे टिपलेले काही फोटो.

१. सोनकी/ Senecio grahmil

२. शेरल/ Persicaria giabra

३.

४. फुलकाडी/ Chlorophytum breviscapum

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२. नभाळी/ Cyanotis cristala

१३.

१४. हळदकुंकू/ Asclepias currasavica

१५.

१६.

१७. गुलाबी अडुळसा/ Justicia betoncia

१८. कवला/ Smithia hirsuta

१९. माळ/ टोपली कारवी/ Pleocaulus ritchiei

२०. सोनकी/ Senecio grahmil

वा ह ! प्रचि ६ , १०, १३ , १४ आवडले.
प्रचि ९ खासच. थोडंस धुकं हवं होतं.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम !

ज ब र द स्त Happy आज वाटले की शैलजा तू काढलेले फोटो आहेत. फक्त ४ था काढुन टाकलास तरी चालेल.

लै भारी.

शैलजा,
सर्वच फोटो एकसे एक आलेत एकदम.. Happy
फोटो क्रं ६ विशेष आवडला, नक्की काय आहे ते? पाण्याचे थेंब आहेत ना?
फार सुरेख नजर आहे... Happy

भारी

वॉव. मस्तच आहेत. Happy

व्हॅलीला तुझ्या कॅमेर्‍याला प्रॉब्लेम आल्याबद्दल खूप वाईट वाटतंय. तू तिथे सुद्धा असेच अफलातून फोटो काढले असतेस.

>>फोटो क्रं ६ विशेष आवडला, नक्की काय आहे ते? पाण्याचे थेंब आहेत ना? >> हो गं दक्षिणा, दगडांवर जाळी होती त्यात पावसाचे थेंब अडकले होते. Happy
अमोल, मॅन्युअलच आहे. अल्पना, परत जाऊया का ? Wink
धन्यवाद लोकहो.

Pages