कासची फुलं
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
81
कासच्या पठारावर फुललेल्या फुलांचे आणि इतर दृश्यांचे टिपलेले काही फोटो.
१. सोनकी/ Senecio grahmil
२. शेरल/ Persicaria giabra
३.
४. फुलकाडी/ Chlorophytum breviscapum
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२. नभाळी/ Cyanotis cristala
१३.
१४. हळदकुंकू/ Asclepias currasavica
१५.
१६.
१७. गुलाबी अडुळसा/ Justicia betoncia
१८. कवला/ Smithia hirsuta
१९. माळ/ टोपली कारवी/ Pleocaulus ritchiei
२०. सोनकी/ Senecio grahmil
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त मस्त मस्तच!!!
मस्त मस्त मस्तच!!!
मस्तच!
मस्तच!
अप्रतिम!!! पहिला आणि शेवटुन
अप्रतिम!!!
पहिला आणि शेवटुन दुसरा खासच आलेत.
मस्त मस्त...
मस्त मस्त...
शेवटून दुसरं लय भारी
शेवटून दुसरं लय भारी
सुंदर, सुंदर.... नावं पण द्या
सुंदर, सुंदर....
नावं पण द्या ना या फुलांची......प्लीज......
एक नंबर
एक नंबर
वा ह ! प्रचि ६ , १०, १३ , १४
वा ह ! प्रचि ६ , १०, १३ , १४ आवडले.
प्रचि ९ खासच. थोडंस धुकं हवं होतं.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम !
सुपर्ब फोटोग्राफी.........
सुपर्ब फोटोग्राफी.........
जबरी! फोकसिंग मॅन्युअली
जबरी! फोकसिंग मॅन्युअली केलेले आहे का काही फोटोत?
ज ब र द स्त आज वाटले की
ज ब र द स्त आज वाटले की शैलजा तू काढलेले फोटो आहेत. फक्त ४ था काढुन टाकलास तरी चालेल.
लै भारी.
<< लै भारी. >> म्या बी ह्येच
<< लै भारी. >> म्या बी ह्येच म्हननार हुतो !!!
शैलजा, सर्वच फोटो एकसे एक
शैलजा,
सर्वच फोटो एकसे एक आलेत एकदम..
फोटो क्रं ६ विशेष आवडला, नक्की काय आहे ते? पाण्याचे थेंब आहेत ना?
फार सुरेख नजर आहे...
सहावा सही आलाय.
सहावा सही आलाय.
वॉव.
वॉव.
जबरीच
जबरीच
लई भारी
लई भारी
सही !
सही !
शैलु... _/\_
शैलु... _/\_
मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त मस्त ..............:-)
मस्त आलेत फोटो. ६ आणि १०
मस्त आलेत फोटो. ६ आणि १० जास्त आवडले
सुरेख!
सुरेख!
आवड्ल बुवा!!!!लय भारि
आवड्ल बुवा!!!!लय भारि
वॉव.. मला ६ वा प्र.चि खुपच
वॉव.. मला ६ वा प्र.चि खुपच आवडला...
महान! पहिला, शेवटून दुसरा आणि
महान!
पहिला, शेवटून दुसरा आणि शेवटून तीसरा, हे मला फार आवडले.
क्लासिक!!!! सगळेच फोटो
क्लासिक!!!! सगळेच फोटो अप्रतिम!!!
भारी
भारी
वॉव. मस्तच आहेत. व्हॅलीला
वॉव. मस्तच आहेत.
व्हॅलीला तुझ्या कॅमेर्याला प्रॉब्लेम आल्याबद्दल खूप वाईट वाटतंय. तू तिथे सुद्धा असेच अफलातून फोटो काढले असतेस.
सुंदर ग शैलजा.
सुंदर ग शैलजा.
>>फोटो क्रं ६ विशेष आवडला,
>>फोटो क्रं ६ विशेष आवडला, नक्की काय आहे ते? पाण्याचे थेंब आहेत ना? >> हो गं दक्षिणा, दगडांवर जाळी होती त्यात पावसाचे थेंब अडकले होते.
अमोल, मॅन्युअलच आहे. अल्पना, परत जाऊया का ?
धन्यवाद लोकहो.
Pages