कासची फुलं

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कासच्या पठारावर फुललेल्या फुलांचे आणि इतर दृश्यांचे टिपलेले काही फोटो.

१. सोनकी/ Senecio grahmil

२. शेरल/ Persicaria giabra

३.

४. फुलकाडी/ Chlorophytum breviscapum

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२. नभाळी/ Cyanotis cristala

१३.

१४. हळदकुंकू/ Asclepias currasavica

१५.

१६.

१७. गुलाबी अडुळसा/ Justicia betoncia

१८. कवला/ Smithia hirsuta

१९. माळ/ टोपली कारवी/ Pleocaulus ritchiei

२०. सोनकी/ Senecio grahmil

परत बदलले? का का असे फोटो बदलुन कासाविस करताय. Proud क्रम बदलला की आधीच्या लोकांच्या व अर्थात माझेही अभिप्राय गंडतात ना.

आता १ ला व ५ वा जबरी. Happy

शैलजा , फारच सुरेख फोटो. खरे सांगायचे झाले तर valley of flowers मधेहि आम्हाला फुलांचे इतके प्रकार पहायला मिळाले नव्हते. आम्ही ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात तिथे गेलो होतो .आता कासला जायलाच हवे.

क्लास फोटो ! एकदन एक नंबर ! केव्हढी वेगवेगळी फुलं मिळाली तुम्हाला ! मस्त ! धन्स गं शेअर केल्याबद्दल Happy

गुलाबी छोट्या फुलांवर पाण्याचे थेंब म्हणजे कहर फोटो आहे, फार फार सुंदर Happy आमचं मैत्रिणींचंही चाललं आहे कास ला जायचं पण एक जण म्हणत होती की धुकं असलं तिथे की काही दिसत नाही वीतभर अंतरावरचं सुद्धा... खरंच आहे का असं?? Uhoh

>>धुकं असलं तिथे की काही दिसत नाही वीतभर अंतरावरचं सुद्धा... खरंच आहे का असं?? >> असं धुकं मिळालं तर नशिबवान समजा स्वतःला मंसो. Happy धुकं आणि स्वच्छ हवा ह्यांचा लंपडाव सुरुच असतो, पण इतकंही काही नाही, आणि क्षणाक्षणाला बदलतं हवामान. तुझी मैत्रीण म्हणते, इतकं काही नाही पण. Happy

सुंदर Happy

Pages