|| श्री गणेशाय नम: ||
गणेशोत्सव २०११ : श्री गणेश प्रतिष्ठापना
आरास १:
पोस्टर: दिव्या
**************************************************************
आरास २: अष्टविनायक दर्शन अॅनिमेशन
पोस्टर: दिव्या, श्लोक: झाशीची राणी
**************************************************************
आरास ३:
पोस्टर: दिव्या (ही आरास वापरली गेली नाही.)
**************************************************************
नांदी:
नांदी: मामी, पोस्टर: वैद्यबुवा
**************************************************************
संवाद: प्रज्ञा९, पोस्टर: साजिरा
पहिली दवंडी 'संकष्टी चतुर्थीच्या' मुहूर्तावर १७ ऑगस्ट २०११ रोजी झाली
**************************************************************
संवाद: प्रज्ञा९, पोस्टर: दिव्या
दुसरी दवंडी 'गोपाळकाल्याच्या' मुहूर्तावर २२ ऑगस्ट २०११ रोजी झाली
*********************************************************
संवाद: प्रज्ञा९, पोस्टर: दिव्या
तिसरी दवंडी २६ ऑगस्ट २०११ रोजी झाली.
***************
पुढील सर्व पोस्टर्स व लेखन: वैद्यबुवा
*****
दवंडी ३: "दे ट्टाळी"
दचकलात ना? कशी गंमत केली! आम्ही नाही सांगणार हा नेमका काय कार्यक्रम आहे ते. तुम्हीच विचार करा आणि ओळ'खायचा' प्रयत्न करा!
(त.टी: ही स्पर्धा नाही, आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद!)
***************
दवंडी ३: "आरोळ्या"
तुमच्या कानात दोन प्रेमळ सापसुरळ्या!!
:
अजिबात सांगणार नाही! हा काय कार्यक्रम आहे ते अजिबात सांगणार नाही! तुम्हीच विचार करा आणि ओळखा पाहू!
(त.टी: सापसुरळ्या खूपच प्रेमळ वाटल्यास मंडळ जबाबदार नाही. कृपया तक्रार करु नये. ही स्पर्धा नाही. आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद! )
*****************************************************
दवंडी ३: "शेवटचं वळण"
पुन्हा तेच! शेवटच्या वळणावरही ठेंगा!
लावा जरा डोकं, थांबवा ते जातं. अहो, लावा जरा डोकं अन थांबवा ते जातं.
(आम्ही जातो पुढं, तुम्ही बसा हितं )
(त.टी: दर वेळेस सांगायलाच पाहिजे का? ही स्पर्धा नाही. आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद!)
************************************************************
स्पर्धा फलक:
************************************************************
मायबोली शीर्षक गीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती"
लेखन: प्रज्ञा९, पोस्टर: दिव्या
**************************************************************
आमंत्रण लेखन स्पर्धा - "आवताण...लै वरताण"
लेखन: प्रज्ञा९ पोस्टर: दिव्या
**************************************************************
प्रवासवर्णन स्पर्धा - "सारे प्रवासी घडीचे"
लेखन: मामी, पोस्टर: साजिरा
**************************************************************
प्रकाशचित्र स्पर्धा - 'अदाकारी'
लेखन: लाजो, पोस्टर: साजिरा
********************************
पुढील सर्व प्रकाशचित्र कोलाज: लाजो
*****
विषय १: शब्दांवाचुन कळले सारे...
*****
***************
विषय २: जादू तेरी नजर....
*****
***************
विषय ३: "आकाश तू आभास तू"
*****
***************
(सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)
**************************************************************
लेखन: लाजो, पोस्टर: साजिरा
********************************
कोलाज: लाजो
(सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)
**************************************************************
(सर्व संवादांत, लेखनात गरजेप्रमाणे फेरबदल करणे, भर घालणे, नवीन कल्पना सुचवणे इत्यादींमधे सर्व संयोजकांचा सहभाग होता.)
********************************
चित्रांगणाचे दालन सर्वांकरता
चित्रांगणाचे दालन सर्वांकरता खुले आहे.
सर्व पोस्टर्स, जाहिराती,
सर्व पोस्टर्स, जाहिराती, संवाद मस्त होते!
अभिनंदन.
सगळ्याच जाहिराती, संवाद,
सगळ्याच जाहिराती, संवाद, पोस्टर्स एकदम मस्त होते! अभिनंदन संयोजक मंडळ!
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
चांगल्या होत्या जाहिराती. तरी
चांगल्या होत्या जाहिराती. तरी सुद्धा गणपतीची आरास, फ्लॅशमधली हलती आरास विशेष आवडले. आणि बुवांची मिशीवाले पोस्टरही! संयोजकांपैकी अगदी प्रत्येकाचा पोस्टर डिझाईन आणि लेखन लिहिण्यात सहभाग आहे हे कौतुकास्पद आहे.
जाहिराती, जाहिरातफलक, सजावट
जाहिराती, जाहिरातफलक, सजावट सगळंच फार फार सुंदर झालंय.
सगळे एकापेक्षा एक होते.. सो
सगळे एकापेक्षा एक होते.. सो हॅटस ऑफ !
सगळीच पोस्टर्स आणि सोबतच्या
सगळीच पोस्टर्स आणि सोबतच्या खरडी आवडल्या
मस्तं जमले सगळे संवाद आणि
मस्तं जमले सगळे संवाद आणि पोस्टर्स !
मस्त .. मस्त
मस्त .. मस्त
एच्चेच +१
एच्चेच +१
आता त्रयस्थपणे पाहतांना अजून
आता त्रयस्थपणे पाहतांना अजून छान वाटतंय.
मस्त मस्त... सगळे एक सो एक !!
मस्त मस्त... सगळे एक सो एक !!
टोप्या उडवल्या आहेत
अरेच्चा, ह्यातली बरीचशी
अरेच्चा, ह्यातली बरीचशी पोस्टर्स मी पाहिलीच नव्हती.:अओ:
अतिशय कल्पक आणि सुंदर...सगळे एक से एक !
पोस्टर्स, जाहिराती मस्त
पोस्टर्स, जाहिराती मस्त होत्या सगळ्या.
मस्त!
मस्त!