छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर + आवडते कॅरॅक्टर - सानिका नवरे

Submitted by कविन on 10 September, 2011 - 07:34

नावः सानिका नवरे
वयः ८ वर्ष
मायबोली आयडी (पालक): कविता नवरे
पालकांची मदतः काहीही नाही

माझं आवडतं घर - जलमहाल आणि आवडतं कॅरेक्टरः जलपरी (ह्यातली गुलाबी आहे ती सानु जलपरी आणि दुसरी * आहे ती आई जलपरी असं तिचं म्हणणं आहे :P) (*च्या इथे आधी जाडी असा शब्द लिहिलेला, पण "माझ्या आईला कोणी जाडी नाही म्हणायचं, आईनेही नाही ह्या मागणीमुळे तो गाळला आहे. आईचं शेपूट असण्याचा काळ आहे सध्या म्हणुन नो बॅड रिमार्क्स फॉर आई :P)

i.jpg
ही आमची सुरवात

2.jpg

हे पेन्सीलने पुर्ण केलेलं चित्रं

4.jpg

हे झाSSSलं पुर्ण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलपरी . जलमहाल आणी मासे मस्तच.
मला माहित आहे हा कसला परीणाम आहे तो.
अच्छा ,सानिका मत्स्यमयी गटगला हजर होती तर.

छान! Happy

खुपच छान ! शाब्बास सानिका !
फोटो जरा मोठा टाकता येईल का ?
(ता.क. आम्ही कोणालाही जाड म्हणणार नाही :P)

मस्त Happy

मस्त.

धन्यवाद मावशा,मामा काकांनो Happy - इती सानिका
श्री, कॅमेरा खराब झालाय, भावाकडे जाऊन स्कॅन करायला वेळ नाही झाला म्हणून मोबाईल वर क्लीकून पोस्टलय त्यामुळे ह्यापेक्षा जास्त मोठं नाही टाकता येणार मला. तू घरला ये मग ओरिजीनल आर्ट दाखवते तुला Proud