छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - ऋचा

Submitted by राखी on 8 September, 2011 - 13:20

वयः साडेपाच वर्षे
आईची मदत : काहीच नाही

हे साहित्य

Color-Pencils_0.JPG

ऋचा चित्र काढताना

Rucha1.JPG

ऋचा चित्र रंगवताना

Rucha2.JPG

हा तयार झालेला चॉकलेटचा बंगला

Rucha-House.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

मस्त Happy

मस्तच आहे. सगळ्याच कल्पना भारी आहेत.
क्रिम, चेरी-टॉप्ड डोंगर , लॉलीपॉपची झाडे मज्जाच आहे Happy
शाब्बास.

छानच!:)