'तुझ्या मनातलं घर कोणतं?' असं विचारताच, 'चॉकलेटचं!!' असं एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं. पण चॉकलेटचं घर करताना, त्याला डिंक लावून ते कागदाला/ पुठ्ठ्याला चिकटवावे लागेल आणि ते करताना अनेक खाद्यपदार्थांची नासाडी होईल, म्हणून साध्या कागदावरच मॉडेल करायचं ठरलं. हे 'मॉडेल' अॅज सच नसल्यामुळे कदाचित नियमांमध्ये बसणार नाही, तसे असल्यास, कळवा, मी काढून टाकेन इथून.
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- आठ वर्षे
आमची मदत- साहित्य आणून देणे, कारंज्याचे 'तुषार' करणे. बाकी सर्व त्याचे त्याने केले आहे.
पूर्वतयारी-
कामात असताना-
झालं घर करून-
चॉकलेटच्या डोंगराला, 'पर्क'ची नदी, डोंगराच्या पोटात चक्क मनुका आणि बेदाणे, 'पोलो'चा सूर्य आणि 'मार्बल्स'ची झाडं, बिस्किटांचे घर, 'जेम्स'ने भरलेला घराचा माळा, पक्षी आणि फुलंही 'जेम्स'ची, कारंज्यातही बेदाणे, तर पाणी श्रीखंडाच्या गोळ्यांचं आणि तुषार बडीशेपेच्या गोळ्यांचे! दारात उभा असलेला 'तो' आनंदात असेल नाहीतर काय!
मस्तच!
मस्तच!
Good job Nachiket!
Good job Nachiket!
मस्त झालाय चॉकोलेटचा बंगला.
मस्त झालाय चॉकोलेटचा बंगला. नचिकेतला शाबासकी
मस्त आहे घर. चॉकलेटचा बंगला
मस्त आहे घर. चॉकलेटचा बंगला
लय भारी चॉकलेटचा बंगला..
लय भारी चॉकलेटचा बंगला..
मस्त आहे बंगला!
मस्त आहे बंगला!
जबरी झालय घर !!
जबरी झालय घर !!
सहीच.. शाब्बास रे नचि..
सहीच.. शाब्बास रे नचि..
ह्यावेळी कटाक्षाने काहीही
ह्यावेळी कटाक्षाने काहीही सूचना करायच्या नाहीत असं ठरवलं होतं, त्यामुळे कष्टाने माझं तोंड बंद ठेवलं>>>>
याबद्दल आईलाही शाब्बासकी.
झक्कास रे पाल्या
छानच केले आहेस नचिकेत ...
छानच केले आहेस नचिकेत ...
कस्सलं गोडु.... खूप छान केलंय
कस्सलं गोडु.... खूप छान केलंय घर. शाब्बास नचिकेत.
मस्तच!! असावा सुंदर चॉकलेटचा
मस्तच!! असावा सुंदर चॉकलेटचा बंगला!!
किती सुंदर..
किती सुंदर.. !!!!
नचिकेत,
फारच आवडलं हे घर.. अगदी लहानपणी स्वप्नात यायचं तसय :).
नचिकेता, मस्तच झालाय रे
नचिकेता, मस्तच झालाय रे चॉकलेटचा बंगला.
मस्तच केलय एकदम .....
मस्तच केलय एकदम ..... शाब्बास.
अरे वा! मस्तच की .. खिडकी
अरे वा! मस्तच की ..
खिडकी कशाची केली आहे?
घर चॉकलेटचं असलं तरी
घर चॉकलेटचं असलं तरी नचिकेताने मात्र काळजावर दगड ठेवून केलंय.
आणि सूचनांचा मोह आईने आवरलाय तेही जिकीरीचंच काम! त्यामुळे दोघांनाही शाबासकी. जेम्सचे पक्षी आणि बडीशेपचे तुषार क्यूटच.
मस्तच आहे घर... आणि त्याच्या
मस्तच आहे घर... आणि त्याच्या वरचा पॅरासुद्धा
मस्त घर , शाब्बास नचिकेत !
मस्त घर , शाब्बास नचिकेत !
पौर्णिमा, या धाग्याच्या
पौर्णिमा,
या धाग्याच्या शीर्षकात नचिकेतचे नाव घाला प्लीज. म्हणजे शीर्षक असे दिसेल :
आनंदमेळा- छोटे कलाकार- माझे आवडते घर - नचिकेत
शाब्बास नचिकेत आणि शाब्बास
शाब्बास नचिकेत आणि शाब्बास पूनम
सगळंच कल्पकतेने केलंय.
मस्तच
मस्तच
भारी आहे. बिल्डरचे कौतूक मला
भारी आहे. बिल्डरचे कौतूक
मला घराची एक भिंत किंवा डोंगर चालेल.
मस्त घर. खूप छान संकल्पना.
मस्त घर. खूप छान संकल्पना. करतानाचा फोटो पण सुरेख.
धन्यवाद लोक्स संयोजक- बदल
धन्यवाद लोक्स
संयोजक- बदल केला आहे.
सशल- तो काजूकंद आहे.
मस्त आहे बंगला अन तो दोन्ही
मस्त आहे बंगला
अन तो दोन्ही हात वर करून दारात उभा मुलगा विशेष आवडला.
डाव्या बाजुची छोटी रोपं आहेत का कुंडीत?
वा मस्तच. एखादी खिडकी
वा मस्तच. एखादी खिडकी आम्हालाही द्या.
अहा.......मस्त आहे रे तुझा
अहा.......मस्त आहे रे तुझा बंगला नचिकेत
यम्यमयम्यमयम.......मस्तच.
यम्यमयम्यमयम.......मस्तच.
Pages