"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियम (बदलून) :
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय २: "मुझे 'जिने' दो...."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत पायर्या, जिने इ इ
गाणे /शीर्षक - कळीचे शब्द: उपर, नीचे, मंजिल, पुढे, वर, खाली, चढ, उतार, चलते चलते, चालताना .. इ इ उदा. "...वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे..."
******************************************************************
नविन विषय (नियम काहीसे बदलून)
नविन विषय (नियम काहीसे बदलून) घोषित झाला आहे. झब्बूवर झब्बू येऊ देत!
मुझे 'जिने' दो >>> मस्तय हा
मुझे 'जिने' दो >>> मस्तय हा पण विषय.
तुळशीबागेपरीस जगात कुठेच न
तुळशीबागेपरीस जगात
कुठेच न काही सस्ते
बाकी नुसती आरास सारी
महाग जिने अन् रस्ते
'जिने' के थे चार दिन बाकी अब
'जिने' के थे चार दिन
बाकी अब बेचारे दिन ....
हीच का ती मर'जीना'? आज फिर
हीच का ती मर'जीना'?
आज फिर 'जीने' की तमन्ना है
आज फिर मरने का इरादा है!
अशर्फी महल- मांडवगड कितनी
अशर्फी महल- मांडवगड
कितनी शांती है यहाँ
--विस्तार
पत्थर की सीढियोंपर घूमता हुआ
उतर जाता है
ढलान के पार; संसार
छूट गया पता कहीं नही!!
'जीने' का सहारा! लेक
'जीने' का सहारा!
लेक मॅकडोनाल्ड लॉज, ग्लेशियर नॅशनल पार्क, युएसए, २०१०
अतल गहराई तक तुम्हीमे डूब कर
अतल गहराई तक
तुम्हीमे डूब कर मिला हुआ अकेलापन,
अँजुरी मे भर भर कर
तुम्हे पाने के असहनीय सुख को
सह जाने की थकन...
जिंदगीके ये टेढे-मेढे
जिंदगीके ये टेढे-मेढे रास्ते.... खतरे ही खतरे है तेरे वास्ते
जाता है तू कहां रे बाबा.... जाता है तू कहां?
जीना भी ये कोई जीना तो
जीना भी ये कोई जीना तो नही
प्यार के बिना जीना भी है सजा
हळेबीड - कर्नाटक
इश्क़ बिना क्या मरना यारो
इश्क़ बिना क्या मरना यारो इश्क़ बिना क्या जीना....
स्थल : बाहुबलि चलते चलते
स्थल : बाहुबलि
चलते चलते रुक न सके हम....
जीना यहा मरना यहा इसके सिवा
जीना यहा मरना यहा
इसके सिवा जाना कहा
From Drop Box
सुरवात तर छानच केलीय कि.
सुरवात तर छानच केलीय कि. माझ्याकडची बघायला हवीत आता.
वर्षू / मामी... गूँज उठी शहनाई मधले जीवन मे पिया तेरा साथ रहे हे सुरवातीला जिन्यावरच गायलेय. लताच्या आलापांच्या लयीत अमिता जिना उतरलीय.. त्याला अनुसरुन लिहा ना !
प्रवाशांच्या आगमनाकडे डोळे
प्रवाशांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला हा पन्हाळ्याचा तबकबागेतील पावसाळ्यातील 'जीना'
" title="Tabakbaag">
"तेरे राहो मे पडे है दिल थाम के
हाये हम है दिवाने तेरे प्यार के......"
तु जहां जहां "चलेगा" मेरा
तु जहां जहां "चलेगा"
मेरा साया साथ होग
स्थळः नंदी हील्स, बंगळूर
यूंही चला चल राही, यूंही चला
यूंही चला चल राही, यूंही चला चल राही
नवीन झब्बू उत्तम ! अजय आणि
नवीन झब्बू उत्तम !
अजय आणि अशोक, मस्तच. आवडले !
जीने के बहाने लाखो है , जीना
जीने के बहाने लाखो है ,
जीना तुजको आया ही नही
दिल्लीचे लोटस टेंपल
(वसई किल्ला) ये जीना है
(वसई किल्ला)
ये जीना है अंगूर का दाना
कुछ कच्चा है कुछ पक्का है
अरे जितना खाया मीठा था
जो हाथ ना आया खट्टा है
ठंडा-ठंडा कुल-कुल
ठंडा-ठंडा कुल-कुल
जीप्सी खूप आवडला तू टाकलेला
जीप्सी खूप आवडला तू टाकलेला फोटो.
बाकीच्यांचे पण मस्त आहेत.
माडीवरी चल गं गडे, जाऊ झडकरी,
माडीवरी चल गं गडे, जाऊ झडकरी, चल गं सखे
(सेवरासारी म्युझियम -
(सेवरासारी म्युझियम - हेलसिंकी (फिनलंड))
बडी नाजूक है ये मंझिल
मोहब्बत का सफर है
धडक आहिस्ता से ऐ दिल
मोहब्बत का सफर हैं
धन्स रूनी
धन्स रूनी
आज फिर 'जीने' की तमन्ना है
आज फिर 'जीने' की तमन्ना है
ओ साथी रे, तेरे बिना भी क्या
ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना.. !!!
जीना इसी का नाम है !
जीना इसी का नाम है !
मस्त आहे विषय. पण समर्पक गाणी
मस्त आहे विषय. पण समर्पक गाणी शोधणे तितकेच कठीण
जिप्सी फोटो मस्त. मामी गाणे एकदम परफेक्ट!
हा माझा झब्बू
निमराणा पॅलेस होटेल, राजस्थान
ऊंचे निचे रास्ते और मंझिल तेरी दूर
राहों मे राही रुक ना जाना...हो के मजबूर
पण समर्पक गाणी शोधणे तितकेच
पण समर्पक गाणी शोधणे तितकेच कठीण << अनुमोदन!
Pages