Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:38
बोला, गणपती बाप्पा मोरया!
नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे बारावे वर्ष! गणेशोत्सव २०११ सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
उत्सवात सर्व भक्तांचे स्वागत आहे.
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
श्लोकासाठी सुप्रिया (झाशीची राणी) यांचे आभार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
||मंगलमूर्ती मोरया||
||मंगलमूर्ती मोरया||
गजानना श्री गणराया, आधी वंदू
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
गजानना श्री गणराया, आधी वंदू
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया
एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय
एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धिमही | तन्नो दंती प्रचोदयात ||
बघितल बघितल, क्याफेमधे येउन
बघितल बघितल, क्याफेमधे येउन दर्शन घेतल छाने सजावट, पार्श्वसन्गित श्लोक मस्त
|| पुनरागमनायच ||
|| पुनरागमनायच ||
गणपती बाप्पा मोरया .. पुढच्या
गणपती बाप्पा मोरया .. पुढच्या वर्षी लवकर या.
यावर्षीच्या संयोजकांचे पण मला
यावर्षीच्या संयोजकांचे पण मला कौतूक करावेसे वाटतेय. स्पर्धकांचा व झब्बूंचा प्रतिसाद भरघोस
होता. बालकलाकारांचा पण प्रतिसाद छान होता.
आणि सर्वच बीबींवर उत्साहाचे आणि खेळीमेळीचे वातावरण कायम राखण्यात ते यशस्वी झाले.
शाब्बास मामी आणि टिम.
श्री गणेशाय नमः | नारद उवाच
श्री गणेशाय नमः |
नारद उवाच |
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् |
भक्तावासं स्मरेनित्यमायु:कामार्थसिद्धये ||
प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम् |
तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकम् ||
लबोंदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च |
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ||
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् |
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ||
द्वादशैतानी नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नरः |
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ||
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् |
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ||
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् |
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ||
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् |
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ||
इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या |
गणेशोत्सवाच्या प्रवेशिका
गणेशोत्सवाच्या प्रवेशिका भारतात किती वाजेपर्यंत घेणार?
जागू, भारतीय वेळेनुसार सोमवार
जागू, भारतीय वेळेनुसार सोमवार सकाळी प्रवेशिका स्वीकारणे बंद होईल. तोपर्यंत तुम्ही प्रवेशिका पाठवू शकता.
गणपती चालले गावाला चैन पडेना
गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला....
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
संयोजक मंडळाचे अभिनंदन...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!!
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि सुंदर गणेशोत्सवाबद्दल धन्यवाद
संयोजक मंडळाने गणेशोत्सवाचे
संयोजक मंडळाने गणेशोत्सवाचे अकरा दिवस हसते खेळते वाजते गाते ठेवले.
नवीन लेखनाचे पहिले पान उघडले की प्रतेय्क ओळीत गणेशोत्सव बघून छान वाटत होते.
संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि आभार.
महिनाभर राबून कार्यकर्ते मंडळी दमली असाल, आता जरा आराम करा
Pages