गणपतीची मूर्ती

Submitted by अंजली on 15 August, 2011 - 10:38

अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथे अटलांटात पण दिसतात दर वर्षी ग्रोसरी स्टोअरमधे मूर्ती मुबलक प्रमाणात.मंडळासाठी देखील छोटीच मूर्ती हवी असेल ना की काही स्पेसिफिकेशन्स आहेत? विचारून कळवते.