Submitted by अंजली on 15 August, 2011 - 10:38
अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
न्यू-जर्सीमधे बर्याच भारतीय
न्यू-जर्सीमधे बर्याच भारतीय Grocery स्टोरमधे बर्याच मूर्ती बघितल्या...
पेणच्या की नाही ते माहीत नाही
धन्यवाद विनय. पण तिथल्या
धन्यवाद विनय.
पण तिथल्या भारतीय दुकानांमधून ऑर्डर कशा करायच्या?
मंडळासाठी हवी आहे की घरच्या
मंडळासाठी हवी आहे की घरच्या साठी?
दोन्हीसाठी.
दोन्हीसाठी.
ईथे अटलांटात पण दिसतात दर
ईथे अटलांटात पण दिसतात दर वर्षी ग्रोसरी स्टोअरमधे मूर्ती मुबलक प्रमाणात.मंडळासाठी देखील छोटीच मूर्ती हवी असेल ना की काही स्पेसिफिकेशन्स आहेत? विचारून कळवते.
हो छोटी मूर्तीच हवी आहे.
हो छोटी मूर्तीच हवी आहे.