बोस्टन गटग : १३ ऑगस्ट , २०११

Submitted by अजय on 8 July, 2011 - 11:01
ठिकाण/पत्ता: 
बॉस्टन कॉमन्स. पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर.

पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर भेटूया. जवळच खादाडी करून उरलेला वेळ बॉस्टन कॉमन्स च्या पार्कात काढता येईल.

इतर काही कल्पना असतील तर सुचवा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 13, 2011 - 12:00 to 16:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डावी कडुन मी, सखिप्रिया,भावना, अजय, आदित्य आणि रितेश Happy

रूनी: भावनाच्या शेजारी मी, माझ्या शेजारी रचु. अजयच्या शेजारी आदित्य (भास्कराचार्य) आणि त्याच्या शेजारी मिस्टर रचु = रितेश!

Happy

भास्कराचार्य अहो बाटली धरलीत तर धरलीत तीही पाण्याची.... श्या. "मायबो" लिकरची तरी बाटली धरायची म्हणजे मग "रसग्रहण" करताहात असे वाटले असते

Pages