Submitted by अजय on 8 July, 2011 - 11:01
ठिकाण/पत्ता:
बॉस्टन कॉमन्स. पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर.
पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर भेटूया. जवळच खादाडी करून उरलेला वेळ बॉस्टन कॉमन्स च्या पार्कात काढता येईल.
इतर काही कल्पना असतील तर सुचवा.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 13, 2011 - 12:00 to 16:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हातात बाटली असलेला
हातात बाटली असलेला भास्कराचार्य असावा,
मी मिस केले हो रुनी,
मी मिस केले
हो रुनी, अनुक्रमे नावे द्या
डावी कडुन मी,
डावी कडुन मी, सखिप्रिया,भावना, अजय, आदित्य आणि रितेश
रूनी: भावनाच्या शेजारी मी,
रूनी: भावनाच्या शेजारी मी, माझ्या शेजारी रचु. अजयच्या शेजारी आदित्य (भास्कराचार्य) आणि त्याच्या शेजारी मिस्टर रचु = रितेश!
छान झालेलं दिसतयं गटग. मिसलं
छान झालेलं दिसतयं गटग. मिसलं
बिल्वा आम्ही तुला मिस केलं
बिल्वा आम्ही तुला मिस केलं
सखीप्रिया, लिहिला एकदाचा
सखीप्रिया, लिहिला एकदाचा वृत्तांत.
हातात बाटली असलेला मीच तो.
भास्कराचार्य अहो बाटली धरलीत
भास्कराचार्य अहो बाटली धरलीत तर धरलीत तीही पाण्याची.... श्या. "मायबो" लिकरची तरी बाटली धरायची म्हणजे मग "रसग्रहण" करताहात असे वाटले असते
"मायबो" लिकरची तरी बाटली
"मायबो" लिकरची तरी बाटली धरायची म्हणजे मग "रसग्रहण" करताहात असे वाटले असते >>
रुनी, रॉयल्टी पाठवुन दे..
रुनी,
रॉयल्टी पाठवुन दे..
मायबो'लिकर >>> सकाळीसकाळी
मायबो'लिकर >>> सकाळीसकाळी असा बर्याच दिवसांनी हसलो.
मायबो'लिकर >>>
मायबो'लिकर >>>
हो मायबो"लिकर" भाईनी लावलेला
हो मायबो"लिकर" भाईनी लावलेला शोध आहे. भाई चेक पाठवलाय रॉय्ल्टीचा
Pages