बोस्टन गटग : १३ ऑगस्ट , २०११

Submitted by अजय on 8 July, 2011 - 11:01
ठिकाण/पत्ता: 
बॉस्टन कॉमन्स. पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर.

पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर भेटूया. जवळच खादाडी करून उरलेला वेळ बॉस्टन कॉमन्स च्या पार्कात काढता येईल.

इतर काही कल्पना असतील तर सुचवा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 13, 2011 - 12:00 to 16:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! धागा आला का.
पुढच्या आठवड्यात सांगू शकेन नक्की. मुलाना आणलं तर चालेल न. आम्ही आलो तर सकु सप येऊ Happy

बाराची बस येणार असेल तर मी त्या बसमधून येईन. Happy
(डीसीत आमंत्रण अजून पोचले नाही, पण येईल असे गृहित धरले आहे.)

बाराची बस येणार असेल तर मी त्या बसमधून येईन

वैद्यबुवा गळ्यात रुमाल, तोंडात शिग्रेट अशा वेशात बसच्या दाराशी थाम्बले आहेत आणी एकेक पॅशेंजर कडून रोख पैसे घेऊन बसमधे भरताअहेत असे चित्र डोळयासमोर आले.

बंधूंनो आणि तरूणींनो
नारळीपोर्णिमेचा स्पेशल कार्यक्रम करायचा आहे का?
(वगळलेले शब्द मुद्दाम आहे हे चाणाक्ष मायबोलीकरांना सांगायची गरज नाही)

बास, पाचच जणांची नाव नोंदणी? मिनी-गटग होणार म्हणजे. असाम्याचं नक्की ठरलं की अजूनही ५०-५०च? खादाडायला कुठे जायचं? :p

नुसतं पार्कातच भेटायचं तर एवढं ड्राईव्ह करुन कशाला जायचं असं काही भगिनी (तरुणी) म्हणत होत्या.
भरगच्च कार्यक्रम पाहिजे.

तुम्ही येणार असाल तर करू भरगच्च कार्यक्रम. बघा येताय का, अजूनही विचार करा Happy आणि गप्पा आणि खादाडी शिवाय आणखी काय भरगच्च करायचं? Happy

मिनी-गटग खूप छान झालं Happy फर्स्ट क्लास वेदर, खादाडी आणि तीन-चार तास रंगलेल्या गप्पा -- मजा आली. आदित्य तू वृत्तांत लिहीणार होतास ना? :p

Pages