मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुराके दिल मेरा गोरीया चली.. मला गोरील्ला वाटायचं, कदाचित सुनील शेट्टीमूळे असेल.
>>>

मला चुकीची दिसलेली गाणी मधे टाक...
अक्षयकुमार आणि शिल्पा शेट्टी आहेत त्यात...
सुनील शेट्टी कुठून दिसला तुला...?
_______
या हू...!!!

मला चुकीची दिसलेली गाणी मधे टाक...
अक्षयकुमार आणि शिल्पा शेट्टी आहेत त्यात...

तेच ना!!
~~~~~~~~~~~~~~~~~~
हिमगिरी लांघ चला आया मै,
लघुकंकर अवरोध बन गया |
जलनिधी तैर चला आया मै,
उथला तट प्रतिरोध बन गया |

--------------------------------------------------------------------------------
टॉम डीक अ‍ॅन्ड हॅरी मधलं "तनहा जीया ना जाये" हे गाणं मला कधी कधी "तानाजी आ न जाये" असं ऐकू येतं.

भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

मला बरेच दिवस माधूरी दिक्षित मिली सस्तेमे, चने खाये हम दोनोने रस्तेमे अस गोन्दया म्हणतोय अस वाटायच.

कॉलेज संपेपर्यत मला "सहज सख्या एकटाच येई सांजवेळी" हे गाणे "सहज सख्या एक तास येई सांजवेळी" असंच ऐकू यायचे Happy

.....................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||

व्वा मामी व्वा. Rofl
*************************************************
मित्रांचा भार होत नाही म्हणून त्यांचे आभार मानायचे नसतात.

व्हेरी सेन सुबोध, तुमच्या संदेशापेक्षा सिग्नेचरच मोठी आहे. याला म्हण्तात 'मियां मूठभर आणि दाढी हातभर' Happy

अश्विनीमामी, तुम्हीदेखील की नै 'चहा'टळ दिसता Happy

मूठभर मियां...गुडवन रॉबिन Happy

काय करू. मारकी म्हैस, भिकार कवी आणि तोंडाळ बायको (किंवा तोंडाळ बाया ) ह्या तिन्ही जणांना एकत्र ठेवताना दाढी हातभर झाली.
---------------------------------------------------------------------------------
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||

वॉशिंग पावडर निरमा...वॉशिंग पावडर निरमा...
दुध की सफेदी निर्मा से आये
जंटीन कपडा भी फिल फिल जाये...
सबकी पसंद निर्माआआ!!
हे "जंटीन कपडा" म्हणजे रन्गीन कपडा..
आणि "फिल फिल" नसुन "खिल खिल" आहे हे मला काही दिवसांपुर्वी कळले...:)

तसंच घूंघट की आड से दिलबरका..
हे दिलबरका काय आहे ते मुळीच कळायचं नाही...
मला "दिलबरका" म्हणजे एकच शब्द वाटायचा...

मला "दिलबरका" म्हणजे एकच शब्द वाटायचा... <<< दिलबर (प्रियकर)... दिलबर का (प्रियकराचा) .... Sad

विनय Happy

हेच मला आत्ता काही दिवसांपुर्वी कळलं विनय जी...;)

ओम शांती ओम मध्ये ते गाणं " मै अगर कहु SSS तुमसा हसीं, कायनात मे SSS नही है कहीं.......तारीफ ये भि तो, सच तो कुछ भी नहींSSS>>>

पण मला हे गाणं असं वाटायचं .....मै अगर कहु SSS तुमसा हसीं, कायनात मे SSS नही है कहीं.......तारीफ ये है बस ,,, तो सच तो कुछ भी नहींSSS

तनहा जीया ना जाये" हे गाणं मला कधी कधी "तानाजी आ न जाये" असं ऐकू येतं>>>>>>>>>>>>:>>>> हा ....हा...... हा...... ....हा..... हा....... हा...... हा...... हा

>तनहा जीया ना जाये" हे गाणं मला कधी कधी "तानाजी आ न जाये" असं ऐकू येतं < Lol Rofl

>मला "दिलबरका" म्हणजे एकच शब्द वाटायचा < आम्ही तर दिलं बरं का! आणि पुढे घेतलं बरं का! असं म्हणायचो... Lol

देव माझा विठु सावळा ,देव माझा विठु सावळा
माळ त्याची माझीया गळा

हे गाणं मला आठवी ला येई पर्यंत कळंत नव्हतं कि ही गायिका अशी क म्हण्ते आहे?
कारण का माहिती आहे काय? कारण मी हे गाणं असं ऐकत होतो

देव माझा विठु सावळा ,देव माझा विठु सावळा
मान त्याची माझी आवळा

>>मान त्याची माझी आवळा << Lol Rofl

हो ना अजूनहि त्या ओळी लक्ष न देता ऐका, तसेच वाटते

आमच्या मित्राकडे लहानपणी एक खरखर्‍या फोनो होता .रेकॉर्डवाला . त्यात एकाजुन्या भावगीताची प्लेट होती.
'तू थंडगार पहाटेची , झुळूक गोड गडे वार्‍याची ' असे त्याचे शब्द होते.

आम्ही ऐकायचो
'तू थन्डगार पहा पेटी....

मौजा ही मौजा या गाण्याचे शब्द आणि त्याचा अर्थ कोणाला माहित आहे का?
(मला फक्त मौजा ही मौजा एवढेच कळते..)

सुबोध अरे लोके चहा पीतात तर मी तिथुन टळते.

Baby when i look into you eyes i see the stars shine
baby here you shout,
Your love has made me so choosy, cooll!
बाळा मी जेव्हा तुझ्या डोळयात बघते तेव्हा तारे चमकतात.
बाळा मी तुला ओरड्ताना ऐकत आहे.
तुझ्या प्रेमामुळे मी खूपच चूझी झाले आहे. थंड!

Jag jag sara jag sara nikhar gaya
Hud pyaar hawa de vich bikhar gaya–2
hud

सारे जग सारे जग चमकत आहे
आता प्रेम हवेमधे पसरत आहे.

Jag jag sara jag sara nikhar gaya
Hud pyaar hawa de vich bikhar gaya –2

Dil tera hoi jave ambran nu chui jave
Mar udare dekho jigar gaya
Hud Mauja hi Mauja

ह्र्दय तुझे झाले आहे. आकाशाला भेटत आहे
जिगर मारुन उड्ले आहे आता तर
मजाच मजा. सकाळ सन्ध्याकाळ
मजाच मजा

Sham Savere
Hud Mauja hi Mauja

तुझ्या प्रेमात
मजाच मजा

Pyar mein tere
Hud Mauja hi Mauja

rock d party hun
Mauja hi Mauja
mauja hi mauja
Sham Savere
Hud Mauja hi Mauja
Pyar mein tere
Hud Mauja hi Mauja
rock d party hud
Mauja hi Mauja

पार्टी ला रॉ़क करा
आता मजाच मजा

Oh mahi mera sharbat varga
Oh mahi tenu gat gat pela
Oh mahi mera dil menu kahi jaye dil menu kahi jaye
Khul ke jeelan —2

ओ माही माझा सरबतासार्खा
ओ माही तुला गट्गट पीणार( सुबोध तुझ्या सार्खाच दिस्तो हा!)
ओ माही माझे मन मला म्हणतय
बिन्धास्त जग.

Mithde haase
Oh mahi mere aase pase
Oh mahi mere haad beram huye
Dil sat rang hoye
dil mahi sang hoye jidhar gaya
Hud Mauja hi Mauja

तुझे गोड हसू
ओ माही माझ्या जवळ पास असु (दे)
ओ माही माझे हात ( हल्दीने) रंगले
मन सातरंगी झाले
मन माही संग झाले तो जिथे गेला.
आता मजाच मजा.

der savare
Hud Mauja hi Mauja
Hul hulare hun
Hud Mauja hi Mauja
join d party hun
Mauja hi mauja
Mauja hi mauja
Sham Savere
Hud Mauja hi Mauja
Pyar mein tere
Hud Mauja hi Mauja
rock d party hun
Mauja hi Mauja

Oh mahi mera sone varga
Oh mahi tenu chum chum rakhna
Oh mahi mera dil menu kahi jaye dil menu kahi jaye
rajke takna —2

ओ माही माझा सोन्यासारखा
ओ माही तू ला चुम चुम करणार
ओ माही माझे मन मला म्हणते मन मला म्हणते
नाचत राहावे.

Kol bhithake, oh mahi tere
sej sajake , Oh mahi
Tere sang mere gal huye
Har ek pal huye
Dil bekal hoye bikhar gaya
Hun

तुला जवळ बसवावे
तुझी शेज सजवावी(धोकादायक होत चालले आहे प्रकरण)
तुझ्या शी खूप बोलावे प्रत्येक क्शण बोलावे
हे बिखरले तर मन खूप विकल होइल.

आता मजाच मजा.

Jag jag sara jag sara nikhar gaya
Hun pyaar hawa de vich bikhar gaya –2
Dil tera hoi jaye ambran nu chui jave
Mar udhare dehko jigar gaya
Hud Mauja hi Mauja
Pyaar pake
Hun Mauja hi Mauja
kul milake
Hud Mauja hi Mauja
Everybody now
Mauja hi Mauja
mauja hi mauja
Pyar pake
Hud Mauja hi Mauja
kul milake
Hud Mauja hi Mauja
Everybody now
Mauja hi Mauja

प्रेम मिळवून सर्व मिळून आता मजाच मजा
सर्वानी म्हणा
आता मजाच मजा.

गाणे मस्त आहे पण. आयपाड मधे नेहमी अस्ते.

हे जुनं गाण आठवतं का.. अजून करेक्ट शब्द शोधत आहे.,'ओ मेरे शाहे खुदा?ओ मेरी जाने झनाना?
तुम मेरे पास होते हो,कोई दूसरा नही होता!!.. झनाना कि जनाना..

वर्षु, ते " जानाना " आहे. ते जाने जाना असतं ना, त्याला एक "ना " जास्त लावला आहे असं मला वाटतं.

ते शाहे खुदा नाहिये... ते शाहे खुबां आहे

ओ मेरी शाहे खुबां ओ मेरी जाने जनाना....

========================
बस एवढंच!!

थँक्स्.अस्मानी आणी अक्षरी.. पूर्वी कोणी विचारलं होतं माबो वर अक्लो होश न मी दानम चा अर्थ. दानम हा फारसी भाषेचा शब्द आहे. म्हणजे- 'आता मला( मी) अक्कल, भान्(होश) आणी knowledge(दानम) ही नाही उरलेलं.

Pages