Submitted by दिनेश. on 29 May, 2011 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी पूर्ण जेवण म्हणून.( सोबत दही / कोशिंबीर घ्या )
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओहो हे तर माझं अल्टिमेट आवडतं
ओहो हे तर माझं अल्टिमेट आवडतं जेवण. आठवड्यातून दोनतीनदा तरी रात्रीचं हेच जेवण असतं. याचबरोबर मिरचीचा ठेचा आणि कच्चा कांदा म्हणजे स्वर्गसुख.
तांदूळ पीठ आणि कणिक समान
तांदूळ पीठ आणि कणिक समान प्रमाणात. असे कधी केले नव्हते, त्यामुळे मला तांदळाची भाकरी कधी जमली नाही. करायला गेलं की थालीपीठ करायची वेळ यायची..
दिनेशदा, सह्हीच रेसिप्या
दिनेशदा, सह्हीच रेसिप्या
पीनट बटर + गर्लिक पावडर = आयडिया भारी आहे
कांदा-लसुण मसाल्यात पीनट बटर घातले तरी छान लागेल नै का? घरात कोल्हापुरहुन आणलेला मसाला आहे. आज रात्रीच प्रयोग किया जाएगा
लाजो कर आणि सांग लगेच मला. मी
लाजो कर आणि सांग लगेच मला. मी लसणीची चटणी आळशी, तीळ आणि आक्रोड घालून बनवते.
लाजो त्यात नाही पीनट बटर
लाजो त्यात नाही पीनट बटर चांगले लागत. मी केला होता प्रयोग. त्यात जास्तीचे तेल घालून खाता येते.
मामी, भाकर्या जमल्यात कि नाही, ते सांगणार का ?
जामोप्या, या प्रमाणात नक्की जमतील.
तोंडाला पाणी सुटल..... भुक
तोंडाला पाणी सुटल..... भुक लागली .....प्रयत्न करणार
दिनेशदा, वाह ! मस्त बेत वाटला
दिनेशदा,
वाह ! मस्त बेत वाटला हा !
तुम्ही हे सगळं करता,वरती आमच्यासाठी सविस्तर लिहिता देखील.
मला खुप कमीपणा वाटतो, साधा चहा देखील बनवता आला नाही, मला गेल्या १५ दिवसात.
भाकरीचा संदर्भ आला म्हणुन, काल पुण्यात चिंचवड स्टे. जवळ अदित्य बिर्ला हॉस्पिटल जवळ एक हॉटेल पाहिलं नाव होतं, 'लई भारी कोल्हापुरी' ,अगदी नावाप्रमाणच अस्सल कोल्हापुरी भाकरी,भाज्या,सोल्कढी,ताक, नोन्वेज देखील तसच
अनिल, खरंच शिकून घे. कला आहे
अनिल, खरंच शिकून घे. कला आहे ही. आयूष्यात कधीही कुठेही अडणार नाही.
पूण्यात, एका मायबोलीकराचे पण याच नावाचे हॉटेल आहे. (मिहिर चे) तेच का हे ?
वॉव, यम्मी ! एकदम टेम्पटिंग
वॉव, यम्मी ! एकदम टेम्पटिंग दिसतं आहे. जेवुन आरामसे बसले आहे तरी परत तोंडाला पाणी सुटलं. करायलाही सोपं आहे असं वाचताना तरी वाटतं आहे. या आठवड्यात नक्की ट्राय करणार.
फोटो बघून जीव २ वेळा वर-खाली
फोटो बघून जीव २ वेळा वर-खाली झाला.... तिसऱ्या वेळेला खाली गेला तो वर आलाच नाही... भारी दिसतंय ते एकदम....
रच्याकने .... रेसिपी गृहखात्याला कळवण्यात आलेली आहे...
वॉव! भाकर्या काय मस्त
वॉव! भाकर्या काय मस्त दिसतायत! चटणीचा नवा सोपा प्रकार करून पाहण्यात येईल आजच!
अनिल, खरंच शिकून घे. कला आहे
अनिल, खरंच शिकून घे. कला आहे ही. आयूष्यात कधीही कुठेही अडणार नाही.
>>>>>>>>> दिनेशदा अगदी सहमत.
असो मस्त बेत!
दिनेश दा..
दिनेश दा.. तोंपासूऊऊऊऊऊ
तांदळाची भाकरी मलाही कधी जमली नाही.. तुमच्या रेसिपीने जमेलंस वाटतंय
भाजी आणी चटणी ही यम्म्म्म्म्मी रेसिपी..
नक्कीच करून बघणार लौकरच
अप्रतिम फोटो. भोपळ्याच्या
अप्रतिम फोटो. भोपळ्याच्या पानांची अशी भाजी मी पहिल्यांदाच पाहिली.
जामोप्या, वर्षू नीलः ज्यांना तांदळाची भाकरी जमत नाही त्यांनी अमृताची रेसिपी फॉलो करुन पहा. मलाही आजवर कधीही भाकरी जमलेली नाही पण तिच्या रेसिपीने हमखास जमते.
http://www.maayboli.com/node/16360
दिनेशदा इतकी वर्ष भाकर्या
दिनेशदा इतकी वर्ष भाकर्या करत आहे,पण अशी कधी केली नव्हती,व हा मेनू पण नव्हता. नक्की करुन पाहाणार.
ekdam toMpaasu
ekdam toMpaasu
सह्हीच दिसतय. दिनेशदा,
सह्हीच दिसतय. दिनेशदा, भाकर्या मला काही एवढ्या जमत नाही. बाईच करते. तुमच्या भाकर्या मस्तच दिसताहेत. आणि हिरवीगार भाजी, लाललाल चटणी. तोंपासू!
दिनेशदा, खतरा फोटु. सह्हीच
दिनेशदा, खतरा फोटु. सह्हीच दिसतय सगळच या विक मधला एका डिनरचा मेन्यु फायनल
तुमच ऐकुन प्रयोग कॅन्सल
आता गार्लिक पावडर आणि पीनट बटर ट्राय करेन
दिनेशदा,फोटोमधे दिसतंय तशी
दिनेशदा,फोटोमधे दिसतंय तशी तुरीची डाळ जरा कमीच शिजवतात का? म्हणजे ह्या भाजीसाठी ती अशीच शिजवतात का? पण बेत मात्र एक्दम सॉल्लिड आहे. भाकरी,कुठलीही पालेभाजी आणि लसणाची चटणी शिवाय हातानी फोडलेला कांदा म्हणजे पंचप्क्वान्नांपेक्षा भारी! माझा अतिशय आवडता मेन्यू.
झक्कास बेत झालाय दिनेशदा. मला
झक्कास बेत झालाय दिनेशदा.
मला भाकरी कधीच जमली नाहीये ,आता अशी करून बघते.
शांकली, काहि पालेभाज्यात अशी
शांकली, काहि पालेभाज्यात अशी डाळ शिजवली कि भाजी खुटखुटीत होते. नाहितर गोळा होते. जशी हवी असेल तशी शिजवता येते.
भाजीची अशी कृति, खास करुन भोपळ्याच्या पानाचीच, मिनोतीने लिहिली होती इथेच.
मंडळींनो, चुलीवरच्या भाकर्यांची सर कशालाच येणे शक्य आहे. परदेशात तर चांगले तांदळाचे वा बाजरीचे पिठही मिळत नाही. न तुटणार्या, गोल, सुबक अशा भाकर्या जमवण्याच्या प्रयत्नात असे काहि प्रयोग यशस्वी होतात.
मस्त फोटो. भाकर्या सुरेख
मस्त फोटो. भाकर्या सुरेख दिसतायेत.
व्वाव ...मस्तच. तोंपासु (आज
व्वाव ...मस्तच.
तोंपासु
(आज सिंहगडावर झुणका भाकरी खाल्ली. तिची पुन्हा आठवण झाली )
यम्मी!
यम्मी!
झक्कास बेत!! एकदम
झक्कास बेत!! एकदम तोंपासु.
आमच्याकडे आठवड्यातून एकदा हाच बेत असतो. फक्त मी पालेभाजी मुगडाळ घालून करते.
छान!! मी भाकरी , चपाती,
छान!!
मी भाकरी , चपाती, बायकोवरच सोपवतो पण हे मात्र स्वतः करून बघायलाच हवं .
भोपळ्याच्या पाल्याची भाजी वडिलांची व माझी खूप आवडीची. [ पाला विशेषतः लाल भोपळ्याचा - डागर - व कोवळा हवा मग शिजल्यावर तोंडात छान विरघळतो !].
मस्त आहे फोटो! चटणी ची कृति
मस्त आहे फोटो!
चटणी ची कृति ट्राय करून बघायला हवी ..
छाने!! चटणी ट्राय करीन..
छाने!!
चटणी ट्राय करीन..
तोंडाला पाणी सुट्ले. आभारी
तोंडाला पाणी सुट्ले. आभारी पाकक्रुती बद्द्ल .
मस्तच. तांदळाची भाकरी अशी
मस्तच. तांदळाची भाकरी अशी कणिक घालुन कधी खाल्ली नाही आहे. बघिन करुन.
Pages