इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबरच आहे तुमचं. न्युझीलंडमध्ये मशिदीवर हल्ला करून मुस्लिमांना मारणार्‍यांना तुमच्यासारखे लोक टेररिस्ट म्हणायला तयार नसतात. अगदी न्युझीलंडच्या पंतप्रधानांनी त्याला टेररिस्ट म्हटलं तरी तुम्ही म्हणता, तिला काय कळतंय?

इतकंच काय त्या दहशतवादी हल्ल्याला सुद्धा तुम्ही मुसलमानांनाच जबाबदार धरता.

हेमंत सरांनी एक प्रश्न विचारला होता की इस्रायल पॅलेस्टिन मारामारीत आपल्याला रस असायचं कारण काय? अगदी बरोबर प्रश्न आहे. आपल्या देशातल्या मणिपूरमध्ये दंगे सुरू असल्याला आज सहा महिने झाले. अजूनही तिथे शस्रास्त्रांची लुटालूट सुरू आहे. पण इथे हमासबद्दल इतके लिहिणारे त्याबद्दल कधी लिहितात? मणिपूरपेक्षा इस्रायल जवळचा आहे की इस्रायल ज्यांना मस्तपैकी किडामुंगीकुत्र्याकावळ्यासारखं मारतंय ते मुसलमान आहेत, म्हणून त्यात मज्जा वाटतेय? उद्या भारतात पण असंच काही करता येईल का म्हणून तोंडाला पाणी सुटतंय? नाहीतर गोमांस खाणार्‍या, मूर्तिपूजा हे पाप मानणार्‍या ज्यु लोकांबद्दल हिंदुत्ववाद्यांना प्रेम वाटायचं कारण काय?

टेररिस्ट हा शब्द मुस्लिमांसाठी असतो हे मान्य पण ह्याला मुस्लिमच जबाबदार आहेत. मुस्लिम बहुल काश्मीर मध्ये आजही हिंदूंना वेचून मारले जातेय. पाकिस्तानमध्ये काल/आज दोन मोठे दहशतवादी हल्ले झालेत. हिंसा त्यांना व्यर्ज नाही.>>>>>>>
पूर्णपणे चुकीचे वक्तव्य !
तीव्र निषेध .
तेथे हिंदूचा संहार करणारे मुस्लिम राह भटके नो जवान आहेत , अल्ला त्यांना लवकरच सद्बुद्धी देईल या आशेवर उरलेल्या काश्मीरी हिंदूंनी जगायला शिकणे गरजेचे आहे
....
अवघड काय आहे त्यात ?
>>>>>>>>>>>>>

बरं पण इस्रायलने सामान्य जर्मन नागरिकांना नाझी लोकांच्या पापात सहभागी असण्याची शिक्षा का दिली नाही, ते तुम्ही सांगत नाही. अरब लोकांना शिक्षा दिली तर चालते. इतर कोणाला नाही, असं काही आहे का?>>>>>>>>>
दिलं होते की !
बाऊंसर गेले का ?
पुन्हा सांगतो .
ज्यु ना छळनाऱ्या पैकी कोणी तिथे शिल्लकच नाही तर सरळ कोणाला करणार ?
आणि
इथे पॅलेस्टाईन मध्ये हमास नसती तर आता सामान्य पॅलेस्टिनी मारले गेले असते का ?
बाय द वे एका हमास च्या नेत्याने केरळ मधील शांतता प्रिय लोकांना फेसबुक वरून लाईव्ह भाषण दिले म्हणतात .
छान प्रगती आहे , अगोदर ला इलाही ईल्लल्ला च्या धार्मिक घोषणा देत करत भारतातील फक्त ठराविक एरियात मोर्चे निघत होते आता तेथून डायरेक्ट भाषण !
वा.....

तकंच काय त्या दहशतवादी हल्ल्याला सुद्धा तुम्ही मुसलमानांनाच जबाबदार धरता. >>>>>>>>
भरत राव तुम्ही काफिर अहत्त की कट्टर मुस्लिम हे अगोदर ठरवून घ्या राव , तुम्ही वारंवार विसरता तुम्ही कोण आहात , मग मला वारंवार आठवण करून द्यावी लागते
.20231014_145458_0.jpg

बरोबरच आहे तुमचं. न्युझीलंडमध्ये मशिदीवर हल्ला करून मुस्लिमांना मारणार्‍यांना तुमच्यासारखे लोक टेररिस्ट म्हणायला तयार नसतात मी कुठं म्हणतोय दहशतवादी म्हणू नका म्हणुन. पण अश्या काही घटना घडल्या की मुस्लिम लोकांनाही आरोपी हा मुस्लिमच असेल असेच वाटत असणार.

फुरोगामी, पुन्हा वाचा. हवं तर चारपाच वेळा वाचा.

ज्यांनी ज्यूंवर अत्याचार केले त्यांना जर्मन जनतेनेच निवडून दिले होते. ते लोक ज्यूंवर अत्याचार करताना हे लोक मजा बघत आणि घेत होते. हिटलर मरेपर्यंत त्यांच्यासाठी तो देवच होता.
मग हमासच्या कृत्याची शिक्षा जशी सामान्य पॅलइस्टिनींनाना मिळते , तशीच नाझींच्या कृत्याची शिक्षा सामान्य जर्मनांना का नको?

इस्रायलने पॅलेस्टिनींना नीट वागवलं असतं, त्यांचे हक्क दिले असते तर हमास तयार झाली असती का? हे फक्त मी म्हणत नाहीए. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव म्हणताहेत. आणि हमासला नेत्यानाहूनेच पोसलं असं इस्रायली मीडिया म्हणतेय.

भरत राव तुम्ही काफिर अहत्त की कट्टर मुस्लिम हे अगोदर ठरवून घ्या राव , तुम्ही वारंवार विसरता तुम्ही कोण आहात , मग मला वारंवार आठवण करून द्यावी लागते>>>> या टुकार उत्तराला प्रतिप्रश्न करायचा झाला तर तुम्हीही
According to Jewish theology, idolatry is the ultimate betrayal of God's relationship with humanity. या नियमा प्रमाणे ज्यूज साठी तुम्ही ही काफिरच ठरता भले तुम्ही मुसलमानांना पाहूनच तुमचा कितीही तिळपापड का होईनात....आणि तुमची गोमाता ज्यू सकाळ संध्याकाळ रिचवतात त्यालाही तुम्ही पांठींबा दिला (आता संघाने आपले निकष शिथिल केले आहेत हे ध्यानात घेता) तरीही तुम्ही काफिरच रहाणार...तेव्हा इस्राएलचा कितीही हिरहिरीने पुरस्कार केलात तरीही तुम्ही काफिरच आता हातासरशी तुम्ही ही कोण आहात हे ठरवून घ्या म्हणतो मी. Rofl

तरीही तुम्ही काफिरच रहाणार...तेव्हा इस्राएलचा कितीही हिरहिरीने पुरस्कार केलात तरीही तुम्ही काफिरच आता हातासरशी तुम्ही ही कोण आहात हे ठरवून घ्या म्हणतो मी. >>>>>>
एकदम फालतु उत्तर दिले राव ! बळेच गोमाता आणि काहीही....
काहीतरी मजबूत शब्द बांधणी करून पॅलेस्टिनी / हमास अतेरीकी संघटना ची बाजू मांडण्यासाठी रिप्लाय येईल अशी अपेक्षा होती ...
असू द्या !
भारतातील कट्टरपंथी अली सोहराब चे अजून एक ट्विट !Screenshot_20231104_155156_X.jpg
त्याने भारतीय लिबरलस् ना कोणत्या अवस्थेत नेवून ठेवलंय ......

हदीस हे धर्मग्रंथ नाहीत असे म्हणणे विशेषतः सही हदीस, त्यातही बुखारी वगैरे बद्दल म्हणणे हे अनेक देशात धर्मनिंदा (blasphemy) ह्या प्रकारात मोडू शकते. जरी मोहम्मद बिन सलमान त्यांना त्याज्य मानत असला तरी बाकी मुस्लिम देशात तसे मानत नाहीत.
कुराण हा अत्यंत विस्कळीत, तोचतोचपणाने भरलेला ग्रंथ आहे. कळायला अवघड आहे. त्यात अनेक मूलभूत गोष्टी समाविष्ट नाहीत. उदा. प्रार्थना (नमाज किंवा सलात ) कशी करावी, किती वेळा करावी हे कुराणात लिहिलेले नाही. त्याकरता हदीस वाचावे लागते.

इस्रायल पॅलेस्टाइन वादातल्या दोन महत्त्वाच्या घटना
https://www.britannica.com/event/Munich-Massacre/German-and-Israeli-resp...
https://www.britannica.com/topic/Operation-Wrath-of-God
म्युनिक ऑलिंपिक दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आणि नंतर जर्मनीने भरपूर भोंगळपणा केला. त्यावर इस्रायलची प्रतिक्रिया काय होती हे कळले नाही.

<<टेररिस्ट हा शब्द मुस्लिमांसाठी असतो हे मान्य पण ह्याला मुस्लिमच जबाबदार आहेत. मुस्लिम बहुल काश्मीर मध्ये आजही हिंदूंना वेचून मारले जातेय. पाकिस्तानमध्ये काल/आज दोन मोठे दहशतवादी हल्ले झालेत. हिंसा त्यांना व्यर्ज नाही.
नवीन Submitted by रात्रीचे चांदणे on 4 November, 2023 - 02:30 >>

------ कॅनडामधे २०२१ मधे एका घटना घडली. एक मुस्लीम परिवार (आई ४४- वडिल ४६, मुलगा ९, मुलगी १५, आजी ७६) रस्त्याच्या बाजूला असणार्‍या फूटपाथ वरुन चालत असतात. एका २० वर्षाच्या तरुणाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. पाच लोकांना तुडवले, चार लोकांचा मृत्यु झाला, ९ वर्षाचा लहानगा जखमी झाला. डोळ्यासमोर चार सदस्यांना मारले गेल्याचे दृष्य पाहून काय परिणाम झाला असेल त्या ९ वर्षाच्या लहानग्या मनावर?
https://www.bbc.com/news/world-us-canada-57390398
मुस्लीम आहेत मग जगण्याच्या लायकीचेच नाही असे वाटणारा हा गोरा मुलगा याच्यासाठी टेररिस्ट हा शब्द वापरत नाही.

रेल्वे पोलीस कर्मचारी ( RPF ) आपल्या वरिष्ठाला मारतो, नंतर वेगवेगळ्या डब्यात असणार्‍या प्रवाशांपैकी तिघांना त्यांच्या नावावरुन मारतो. भविष्यात याला मनोरुग्ण, मानसिक आजारी होता म्हणून सोडतीलही.
https://www.hindustantimes.com/india-news/chilling-video-of-rpf-constabl...

गोमांस बाळगल्याच्या/ खाल्ल्याच्या निव्वळ संशयामुळे शेकडो लिंचिंगच्या घटनांत मुस्लीम लोकांना शोधून मारले आहेत.... यामधे निरपराध भवरलाल जैन पण सुटत नाही. कुठेही मारणार्‍यांना टेररिस्ट म्हणत नाही. (आता भवरलाल जैन घटनेला co-lateral damage असे म्हणणारे पण आहेत)

हिंसाचार करणारी व्यक्ती मुस्लीम असेल तरच टेररिस्ट हा शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो अन्यथा नाही.

कारण मुस्लिम लोक हिंसाच एवढ्या प्रमाणत करतात की त्यांच्या पुढे बाकी हिंसा झाकल्या जातात. एखादा बाँबस्फोट, गोळीबार झाला की मुस्लिम इतरांच सोडा खुद्द मुस्लिम लोकांनाच वाटत असेल की हे करणार आपलाच असणार.
येमेन मध्येही लाखो मुस्लिम मेले पण त्याचा विरोध इतर देशातील मुस्लिम करणार नाहीत कारण तेथे मारणारे आणि मरणारे मुस्लिमच आहेत. परंतु इतर ठिकाणी मारणारा ज्यू/हिंदू असला की मात्र सगळे एकत्र येणार. हिंसा ही वाईटच आहे मग ती हिंदू करो की मुस्लिम.

हमास निरपराध नागरिकांना मारते म्हणून हमासवर आतंकवादी असा शिक्का बसतो (जे बरोबर आहे).

इजरायल शेकडो निरपराध लोकांना मारते, एका हमास नेत्याला मारण्यासाठी, ते मात्र स्वसंरक्षण असते. सिएनएन वर IDF नेत्याने रेफ्युजी कॅम्प वर बॉम्ब टाकून २०० लोकांना मारण्याची कबुली दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक हमास नेता त्यात मेला. त्या एका हमास नेत्याचा क्लेम सुद्धा अर्थात कुठल्या पत्रकाराने व्हेरिफाय केलेला आहे अशातला भाग नाही, इजरायल म्हणते इतकेच. मागे त्यांच्या एका प्रवक्त्याने हॉस्पिटल वर बॉम्ब पडल्यावर ते हॉस्पिटल कसे हमास बेस होते असे ट्विट केले. नंतर इजरायल ने आरोप केला की ते हॉस्पिटल आम्ही उडवले नाही तर इस्लामिक जिहाद संस्थेच्या रोकेटने उडाले. मग हा पठ्ठ्या प्रवक्ता काय बेसिस वर ते हॉस्पिटल हमास बेस आहे असा दावा करत होता ? कुठेही बॉम्ब टाकून कितीही लोकं मेली तरी "हा हमास बेस" असे बाय डिफॉल्ट प्रतिक्रिया इजरायल देते, त्यांचे दावे तपासले जात नाहीत. मेलेल्या लोकांमध्ये ४०% लहान मुलं आहेत.

बसेम युसफ हा कॉमेडियन पिअर्स मॉर्गन म्हणून ब्रिटिश शो वर गेला होता तेव्हा त्याने एक साधा प्रश्न विचारला. जर एम्पायर स्टेट बिल्डिंग मध्ये पाच आतंकवादी घुसले आणि त्यांनी हजार लोकांना ओलीस बनवले, तर अमेरिकेत पूर्ण बिल्डिंग आतल्या लोकांसकट उडवून देणे हा पर्याय कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. मग अमेरिकन नागरिकांना हा जगण्याचा हक्क आहे तो पॅलेस्टाईन मधल्या लोकांना नाही का ?

नेल्सन मंडेला १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रेसिंडेट झाले. पण एकच वादा जगाचा दादा अशा अमेरिकेने त्यांना २००८ पर्यंत टेरर वॉच लिस्ट मध्ये ठेवले होते.

वरची चर्चा वाचुन हमास संत वाटायला लागलेत‌. इजरायल उगाच त्यांना त्रास देतो.>>>>>>>>
वरची चर्चाच नाही तर देश आणि जगभरातील लिबबुज ज्या तडफेने मुस्लिमांची बाजू मांडतात ते पाहून जगभरातील आणि भारतातील देखील मुस्लिम समाज निरपराध सोशिक सर्वधर्म समभाव बाळगणाराच असल्याची माझी पुर्णपणे खात्री पटली आहे .
उगाचच त्या पामारांच्या काही नातेवाईकांना इस्रायल त्रास देत आहे .
भारतातील बरेचसे सहिष्णू मुस्लिम दाढीला हिरव्या ऐवजी हिंदूचा आवडता भगवा रंग लावतात , तरीही हिंदु त्यांना
आपलेसे करायला तयार नाही , धिक्कार असो !

वरची चर्चा वाचुन हमास संत वाटायला लागलेत‌. इजरायल उगाच त्यांना त्रास देत आहे.

हे बाकी खतरनाक लिहिलंय
एकदम फुटलोच

वरची चर्चा वाचुन हमास संत वाटायला लागलेत‌. इजरायल उगाच त्यांना त्रास देतो.>>> हमास संत नाही आहे त्यांना जरुर शिव्या द्या, पण जे इस्राएल ला संत म्हणा असे कोकलत आहेत त्यांच्याबद्दलही बोला, इस्राएल करत असलेल्या दुष्कृत्यांची पाठराखण करु नका....युनो सांगते आहे की इस्राएलकडून गाझा पट्टीत वॉरक्राईम झालेले आहेत, होत आहेत.... पण तुम्ही तुमचीच व्हाॅटअबाउटरी रेटत रहायची, फॉस्फरस बॉंम्ब्ज मानवी वस्तीवर वापरायचे नाहीत हा संकेत असतानाही वापरले जातायत... त्याबद्दल तुम्ही सोईस्कर डोळेझाक करता...या वरुन कुणिही असा अर्थ का काढू नये की मरणारे नागरीक एका ठराविक धर्माचे आहेत म्हणून सब चलता है हाच इथल्या काही आयडीचा एजंडा आहे?...हा विचारसरणीचा स्टेरोटिपीकल ॲप्रोच नाही आहे का? आणि मग कुणितरी एका समस्त जातीला अनजीपंताच्या किंवा स्वातंत्र्य लढ्याला विरोध करणाऱ्या संघटनेच्या स्टेरोटाईप मधे बांधले तर जाळ का उठतो?? आपल्या सोयीनुसार बोंब ठोकायची ही पद्धत नव्हे काय??

I will NEVER coexist with these sub-human pigs of society!
DEPORT EVERY ONE OF THEM! >>>>>>>>
हमास समर्थकांनी अमेरिकेतील राष्ट्रीय स्मारकांवर पॅलेस्टाइन समर्थन करण्यासाठी झेंडे फडकवले तेंव्हा सामान्य अमेरिकन च्या प्रतिक्रिया अशा होत्या . एक तर रिफूजी म्हणून यायचं आणि वर राष्ट्रीय स्मारकांची विटंबना करायच्या , त्या पेक्षा त्यांना diport केलेलं बर असे सामान्य अमेरिकन म्हणणारच......
ते हमास समर्थक त्यांच्या ५७ मुस्लिम देशात असे विध्वंसकारी मोर्चे का काढत नसावेत ?

वरची चर्चा वाचुन हमास संत वाटायला लागलेत‌.

कितीही हमास वर गरळ ओकली तअरीही इस्राएल आपल्याला बरोबरीच्या पंगतीला बसवणार नाही. सर्व हिंदुत्ववादी इस्राएल ला 'चार हाणा पण तुमचा म्हणा' असे म्हणत आहेत. मुळात हमास संत आहेत असे कुणी दूरान्वयानेही म्हणलेले नाही.

आपला आर्थिक,राजकीय फायदा हमास शी मैत्री ठेवल्या मुळे होईल को इस्त्रायल शी इतकाच आपल्याला विचार करायचा आहे.
त्यांच्या भांडणात न्यायाधीश बनायचे नाही.
प्रथम देश हित नंतर बाकीच्या गोष्टी

आपला आर्थिक,राजकीय फायदा हमास शी मैत्री ठेवल्या मुळे होईल को इस्त्रायल शी इतकाच आपल्याला विचार करायचा आहे.>>> जर माझ्या मताशी देशहीत बांधील असेल, म्हणजे मी देशाचा प्रवक्ता, राजदूत वगैरे पदावर असेन तर घेतलेल्या शपथेनुसार सामाजिक स्तरावर देशहीत प्राथमिक प्राधान्यक्रमावर असेलच...पण एक सामान्य माणूस म्हणून काय चुकीचे घडते आहे आणि काय बरोबर याकडे वैयक्तिक जिवनात खासगी स्तरावर मी सत्यापासून फारकत घेऊ शकत नाही...राष्टहीत ठरवणारे तुमच्याआमच्या सारखी माणसेच असतात....आणि माणसे कित्येक वेळा चुकीच्या भुमीकाही घेतात....दुसऱ्याच्या भुमीकेचे डोळेझाकून राष्ट्रहित या लेबलखाली समर्थन करुन अपराधीपणाचे ओझे वागवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला पटलेल्या भुमीकेचे समर्थन करुन परिणामांना सामोरे जाईन आणि निदान स्वतः च्या भुमीकेचे खापर दुसऱ्यावर किंवा राष्ट्रहीतावर फोडणार नाही. .....कदाचित तुमची याबाबत दुसरी भुमीका असू शकते... माझा प्रॉब्लेम हा आहे की रोज मला आरशात स्वतःला पहायचे असते.

EAM.jpg

इस्रायल पॅलेस्टाइन वादात भारत सरकारच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात लिहिणार्‍यांना तुरुंगात टाका असा हुकूम हेमंत सरांनी काढला होता.

इस्रायल पॅलेस्टाइन वादात भारत सरकारच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात लिहिणार्‍यांना तुरुंगात टाका असा हुकूम हेमंत सरांनी काढला होता.>>>>>>
त्या न्यायाने काँगेसच्या पप्पु आणि पाच पन्नास नेत्यांना हेमंत सर सर्वात अगोदर तुरुंगात टाकतील ....

दहशत वाद मान्य नाही पॅलेस्टाईन जनतेचे मानवी हक्क जपण्यासाठी त्यांच्या मानवी हक्क च रक्षण केले पाहिजे.
अशी भारत सरकार ची भूमिका आहे.
हमास च समर्थन,दहशतवाद च समर्थन भारत सरकार नी केलेले नाही.

आणि पॅलेस्टाईन सामान्य लोकांचे मानवी हक्क मान्य करणार नाही अशी इस्त्रायल ची पण भूमिका नाही.
हमास आणि दहशत वाद ह्यांचं समर्थन कसं होईल.

पॅलेस्टाईन जनतेचे मानवी हक्क जपण्यासाठी त्यांच्या मानवी हक्क च रक्षण केले पाहिजे.
अशी भारत सरकार ची भूमिका आहे.>>>> भारत सरकार निदान ते बोलत तरी आहे पण ईथल्या आयडींचे काय?? कदाचित मानवी हक्क वगैरे बौद्धिक त्यांना नपट असेल...किंवा कदाचित ते मानवच नसतील....आता तरी स्वतः ची मते बदला , सोकॉल्ड देशहीतासाठी तरी... जेव्हा सरकाची भुमीका आली आहे.... इस्राएल मध्ये मानवी हक्कांची होळी होत आहे हे या स्टेटमेण्ट वरुन तरी मान्य करा

<पॅलेस्टाईन सामान्य लोकांचे मानवी हक्क मान्य करणार नाही अशी इस्त्रायल ची पण भूमिका नाही.> हे नेत्यानाहूनी तुमच्या स्वप्नात येऊन सांगितलं का?

फुरोगामी, काँग्रेसच्या पॅलेस्टिन प्रकरणीच्या भूमिकेवर दुसर्‍या एका धाग्यावर तुम्ही तोंडावर आपटला होता आणि तुमचे पुढचे दोन दात तुटले होते. इतक्यात विसरलात?

वरील उसगावी लुबऱ्या ला हमास लीडर चे फेसबुक वरून मार्गदर्शन घेणाऱ्या केरळी देशभक्त मुस्लिम गँग बद्दल उसगाव च्या लूब्र्या ला हरकत नसणारच !
शिवाय ते भारतभर हमास समर्थनार्थ निघालेले मोर्चे त्यात त्या अल्ला हू अकबर , तेरा मेरा क्या रिश्ता ला ईलाही इलल्ला या घोषणा बद्दल देखील ब्रेन वाशिंग करून घेतलेल्या लिब्र्याला वावग वाटले नसेल !

मग अजून हजारो सामान्य पॅलेस्टाइनी मारले गेले तरी आम्हाला काय घेणेदेणे आहे ?
इस्रायल चे चौदाशे मारले तर इस्रायल तुमचे चाळीस हजार मारे पर्यंत घ्या सहन करून !
इराण इराक आणि अफगाणिस्तान मधील युध्दात लाखो मुस्लिम अमेरिकेने पाकिस्तान च्या साथीने मारले तेंव्हा भारतातील लीब्याना कळवळा आला होता का ?
का आता भाजप केंद्र सरकार मध्ये आहे म्हणूनच हमास ची आपुलकी वाटते ?

फुरोगामी, काँग्रेसच्या पॅलेस्टिन प्रकरणीच्या भूमिकेवर दुसर्‍या एका धाग्यावर तुम्ही तोंडावर आपटला होता आणि तुमचे पुढचे दोन दात तुटले होते. इतक्यात विसरलात?>>>>>>
डेंटिस्ट ने दिले बसवून आणि आता बॉक्सिंग ग्लोज घालून बसलो आहे Happy

हमास च समर्थन,दहशतवाद च समर्थन भारत सरकार नी केलेले नाही.>> इथे कुणी करतं आहे तर ते दाखवून द्या.... पॅलेस्टाईनच्या नागरीकांवर अन्याय झाला, इस्राएल ने त्यांची अन्न पाणी निवारा या सर्व बाबतीत नाकेबंदी केली आणि सूड घेण्यासाठी हमास जन्माला आली हा सर्वज्ञात इतिहास आहे त्याला तुम्ही हमासचे समर्थन हे लेबल का चिटकवत आहात?

<इस्रायल चे चौदाशे मारले तर इस्रायल तुमचे चाळीस हजार मारे पर्यंत घ्या सहन करून !> हेमंत सर, फुरोगामीना तुरुंगात टाका. हे भारत सरकारच्या भूमिकेच्या विरोधात बोलत आहेत.

फुरोगामी, अमेरिकेने तुम्हांला व्हिसा नाकारला की तुम्हांला आवडणारी एखादी व्यक्ती तुम्हांला लाथ मारून दुसर्‍याच कोणासोबत अमेरिकेला गेली? इथल्या एखाद्या आयडीच्या अमेरिकेत असण्याचा तुम्हांला काय त्रास होतो?

मग अजून हजारो सामान्य पॅलेस्टाइनी मारले गेले तरी आम्हाला काय घेणेदेणे आहे ?
इस्रायल चे चौदाशे मारले तर इस्रायल तुमचे चाळीस हजार मारे पर्यंत घ्या सहन करून !>>> घेणदेण कुणालाच नाही आहे पण इस्राएल जे करत आहे ते बरोबरच आहे हा हेका माणसाची मनोवृत्ती दर्शविते.

हे नेत्यानाहूनी तुमच्या स्वप्नात येऊन सांगितलं का?

जाहीर पने त्यांनी पॅलेस्टाईन लोकांच्या मानवी अधिकाराची आम्ही पर्वा करत नाही असे पने सांगितले नाही.

फुरोगामी, अमेरिकेने तुम्हांला व्हिसा नाकारला की तुम्हांला आवडणारी एखादी व्यक्ती तुम्हांला लाथ मारून दुसर्‍याच कोणासोबत अमेरिकेला गेली? इथल्या एखाद्या आयडीच्या अमेरिकेत असण्याचा तुम्हांला काय त्रास होतो?>>>>>>>>
उठा सारखे टोमणे मारणारा उसगावकर ने सरळ लिहिले तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही बुवा!

जाहीर पने त्यांनी पॅलेस्टाईन लोकांच्या मानवी अधिकाराची आम्ही पर्वा करत नाही असे पने सांगितले नाही.>>> Rofl हो हॉस्पिटलवरचा बॉंम्ब, मानवी वस्ती वर फॉस्फरस बॉंम्ब्ज त्यांना पॅलेस्टाईनच्या लोकांच्या मानवी हक्कांची किती पर्वा आहे याचेच मुर्तीमंत उदाहरण आहे...आजुन जाहीर काय सांगायला. हवं , लोकाच्या आपल्याउगाच अवास्तव अपेक्षा असतात.

इथे कुणी करतं आहे तर ते दाखवून द्या...

एकवेळ अमेरिकेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्ती विरुद्ध बोलू शकतो.पण
इथल्या आयडी विरुद्ध नाही.
परा च कावळा लगेच केला जातो.
इथल्या कोणत्याच आयडी वर पर्सनल दोषारोप मी करणार नाही.
त्या मुळे नको ते प्रश्न विचारू नका.

<जाहीर पने त्यांनी पॅलेस्टाईन लोकांच्या मानवी अधिकाराची आम्ही पर्वा करत नाही असे पने सांगितले नाही.> बाकी काही नाही. हा धागा तरी
नीट वाचता का तुम्ही?

धाग्यावर आता प्रतिसाद चालू आहेत भरत sir.
धाग्यांचा विषय कधीच मागे पडला .
आता साद आणि प्रतिसाद हा खेळ चालू आहे.

त्याचा धाग्याच्या विषयाशी संबंध असेल असे बिलकुल नाही.
तुम्ही जाणते आहात तुम्हाला हे सर्व माहीत आहे

घेणदेण कुणालाच नाही आहे पण इस्राएल जे करत आहे ते बरोबरच आहे हा हेका माणसाची मनोवृत्ती दर्शविते >>>>>>
इस्रायल जे करतोय ते नक्कीच बरोबर नाही हे देखील लिहून झालंय !
पण भारतात दिल्या गेलेल्या आणि वर उल्लेखलेल्या घोषणा कडे अख्खी लिब्बु गँग दुर्लक्ष करून हमास / पॅलेस्टाईन साठी आसवे गाळत बसते ते समजण्या पलीकडचे आहे .
बर सोमी वर पॅलेस्टाईन ची वकालत करणारा भारतातील एक तरी लिबबु इथे निघणाऱ्या मुस्लिमांच्या मोर्चे शांततेचं सपण्याची गॅरंटी देवू शकतो का ?
त्या म्यानमार मध्ये खुट्ट वाजले तर मुंबईत पोलिसांना मुस्लिमांनी पळवू पळवू हाणले , महिला पोलिसांचे विनयभंग देखील केले गेले !
थोडक्यात जगातील इतर देशातील मुस्लिमांना त्रास झाला तर भारतातील मुस्लिम भारतीयत्व विसरून आपल्याच देशात जाळपोळ का करतात ?
मग मानवता वैगेरे फक्त भाजप / हिंदूनीच पाळल्या पाहिजेत अशी अपेक्षा का ठेवावी ?

अधिकृत केंद्र सरकार विरुद्ध अंतर राष्ट्रीय विषयात विरोधी भूमिका घेणारे .. जैल मध्येच असले पाहिजेत.
जगात कोणताच देश असले फालतू लाड करत नाही देशा विरुद्ध च भूमिका घेणाऱ्या लोकांचे

Submitted by Hemant 333 on 9 October, 2023 - 16:44

भारतातून अधिकृत केंद्रीय सरकार सोडून कोणत्याही राज्य सरकार नी ,कोणत्याही संघटना,व्यक्ती ह्यांनी .
भारत सरकार शी विपरीत भूमिका .
इस्त्रायल,हमास बाबतीत घेतली तर .
केंद्र सरकार नी तत्काळ कडक कारवाई कारवाई करावी.
अशा व्यक्ती ना तत्काळ अटक करावी.
ज्या संघटना असतील त्यांच्या पद अधिकारी पण तुरुंगात टाकावेत.
मोदी सरकार नी ठाम भूमिका घ्यावी

Submitted by Hemant 333 on 9 October, 2023 - 16:24

कसले ढोंगी आहात हो हेमंत तुम्ही!

<आता साद आणि प्रतिसाद हा खेळ चालू आहे > म्हणजे तुमची टाइमपाससाठी इथे उलट सुलट प्रतिसाद लिहायची वेळ सुरू झाली आहे तर. सॉरी , यात मी तुम्हांला मदत करणार नाही. बाऽऽऽऽऽऽय.

कसले ढोंगी आहात हो हेमंत तुम्ही!

मी इस्त्रायल हमास हा शब्द वापरला आहे इस्त्रायल पॅलेस्टाईन हा नाही.

परत एकदा वाचा

थोडक्यात जगातील इतर देशातील मुस्लिमांना त्रास झाला तर भारतातील मुस्लिम भारतीयत्व विसरून आपल्याच देशात जाळपोळ का करतात ? >>> +११११

यासाठीच मी मागे एका प्रतिसादात म्हणालो होतो की सामान्य भारतीयाने या युद्धात कोण बरोबर आणि कोण चूक आहे या वादात पडूच नये...या वादात कोणीही एक पक्ष पुर्णपणे चूकीचा आणि दुसरा पुर्णपणे बरोबर असे नाही आहे, या सर्वाला हजारो वर्षांची पार्श्वभूमी आहे...आणि जर कुणी इतिहास धुंडाळत बसलाच, तर आधिच्या पानावरचा योग्य असणारा पक्ष पुढच्याच पानावर अयोग्य भूमिकेत दिसतो.... त्यामुळे आपण त्रयस्थ पणे सद्य परिस्थितीत जो कुणी चुकीचा आहे त्याला चुकीचा बोलून मोकळे व्हावे...आज इस्राएल चुकीच्या भूमिकेत आहे उद्या कदाचित हमासकडून/ हिजबोल्लाकडून रासायनिक किंवा जैविक अस्त्रांचा मारा झाला तर त्यांना ही चुकीचे बोलून निषेधच करावा लागेल आधी कोण चुकीचा वागला या शोधकार्याला काही अंत नाही.

वरची चर्चा वाचुन हमास संत वाटायला लागलेत‌. इजरायल उगाच त्यांना त्रास देतो.>>>> हो ना. १४०० च तर लोक मारले हमासने ना पाच हजारच राॅकेट डागलेत. ऊगाच हमासींना त्रास दिली जातोय. हमासचे संत मारल्याबद्दल मी आहे तिथे २ मिनीटं ऊभं राहून इस्रायलचा निषेध करतो.

Pages