इस्त्राईल पॅल्स्टाईन वाद काय आहे?

Submitted by नंद्या on 15 May, 2011 - 14:17

इस्त्राईलच्या सीमेवरील हल्ले. इस्त्राईल निर्माण झाल्याबद्दल शेजारी देश "दुखवटा" दिवस पाळतात. हे असे का? याची पार्श्वभूमी काय आहे? याबद्दल जाणकार लोक माहिती हवी होती. जुन्या मायबोलीतला धागा सापडला तर तो देखील चालेल.

धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://x.com/POTUS/status/1886942370958119161
"The U.S. will take over the Gaza Strip, and we will do a job with it, too." –President Donald J. Trump

तिथल्या पॅलेस्टिनीना जॉर्डन आणि इजिप्तने सामावून घ्यावं असंही साहेबांनी सांगितलं.
https://www.news18.com/world/donald-trump-says-us-will-take-over-gaza-st...

मागे साहेबांनी काश्मीरप्रकरणीही मध्यस्ती करायची इच्छा दर्शवली होती. तिथेही असंच काही करायचा बेत असेल का?

ही फार धमाल बातमी आहे.
फ्लोरिडा मध्ये एका कट्टर इस्रायल समर्थकाने एका कारमधल्या दोघांना पॅलेस्टिनी समजून गोळ्या घातल्या. त्या दोघांना वाटलं आपल्यावर कुणा ज्यु द्वेष्ट्याने गोळ्या झाडल्या.

ही फार धमाल बातमी आहे....
Submitted by भरत. on 17 February, 2025 - 19:04

या बातमीत 'धमाल' म्हणण्यासारखे काय आहे भरतजी??? बिचारे दोन निष्पाप इस्त्रायली नागरिक प्राणावरच्या संकटातून थोडक्यात बचावले आहेत. ज्यू धर्मीय ज्या कोणा देवाला मानत असतील त्या देवाने त्या दोघांना लवकरात लवकर बरे करावे आणि हल्लेखोराला देखील सद् बुद्धी द्यावी.

ज्यू धर्मीय ज्या कोणा देवाला मानत असतील त्या देवाने .........आणि हल्लेखोराला देखील सद् बुद्धी द्यावी.>>>

ज्यू धर्मीय ज्या कोणा देवाला मानत असतील त्या देवाने .........आणि हल्लेखोराला देखील सद् बुद्धी द्यावी.>>>
images (22).png

https://edition.cnn.com/2024/08/06/middleeast/israeli-minister-smotrich-...
Israeli Finance Minister Bezalel Smotrich said “it may be just and moral” to starve 2 million Gaza residents until Israeli hostages are returned, but “no one in the world would let us.”
In a speech on Monday at the Katif Conference for National Responsibility in the town of Yad Binyamin, the far-right minister said Israel should take control of distributing aid inside Gaza and claimed that Hamas was in control of distribution channels within the strip. August 6, 2024

हे जग किती क्रूर आहे. इस्रायल पूर्णपणे नैतिक मार्गाने ओलीस ठेवलेले आपले नागरिक सोडवायचा प्रयत्न करीत आहे. पण क्रूर जगाने अकांडतांडव करून तो प्रयत्न हाणून पाडला.

इस्रायलच्या मागे अधिक खंबीरपणे उभं राहायची वेळ आली आहे.

इस्रायली सैनिक पॅलेस्टिनी कैद्यांवर गँग रेप करीत असल्याचा व्हिडियो लीक झाला आहे. व्हिडियो लीक झाल्यामुळे सैन्याच्या वकील बाईंना राजीनामा द्यावा लागला आहे.Major-General Yifat Tomer-Yerushalmi, the outgoing Military Advocate General (MAG), admitted to leaking the video, recorded by prison surveillance cameras, to the media in August 2024. The footage, aired by Israel’s Channel 12, appeared to show several Israeli soldiers forming a human barrier around a restrained Palestinian detainee while committing sexual assault. Tomer-Yerushalmi said she authorised the leak to counter mounting pressure from far-right groups accusing the military of betraying its soldiers by investigating the case. Her admission prompted an internal probe into the leak and led to calls from the accused soldiers’ lawyers to drop the rape trial entirely.

आपल्या सगळ्यांचे दोन नंबरचे लाडके नेत्यानाहू याला इस्रायलच्या प्रतिमेवरचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला म्हणताहेत.
“perhaps the most severe propaganda attack that the state of Israel has experienced since its establishment,” claiming it had caused “enormous damage” to Israel’s public image.

७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्यात ११०० च्या आसपास इस्रायली मारले गेल्याचं सांगितलं जातं. यातले हमासने किती मारले आणि हमासला ओलीस मिळू नयेत म्हणून गाझाला परतणार्‍या वाहनांवर हवाई हल्ले करून इस्रायली सैन्यानेच हमासपेक्षा अधिक लोक मारले असा कांगावा अँटीसेमेटिक लोक करताहेत.
https://www.abc.net.au/news/2024-09-07/israel-hannibal-directive-kidnap-...

याबद्दलचा इस्रायलला बदनाम करणारा हा संवाद
The usual culprits Mehdi Hasan & Bassem Youssef - Hannibal directive

Pages