योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे

Submitted by admin on 7 July, 2008 - 22:26

योगासनांच्या माध्यमातून वजन - वाढवणे/कमी करणे याबद्दलचे हितगुज.

या अगोदरची चर्चा इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला 6 महिन्यात 20 किलो वजन वाढवायचं आहे.>>> ६ महिन्यात इतकं वजन वाढवणं किंवा ते कमी करणं दोन्हीही वाईटच. तेव्हा विचार करा.

stretching is a passive exercise in which you work muscles while they are relaxed. stretching lengthens your muscles, tendons and ligaments, and loosens your joints so that you cam move more freely. It improves your posture and makes you more supple . Because warm muscles tend to be more pliable, stretches should be done at the end of a workout.

कोणतीही हालचाल/व्यायाम करताना विशिष्ट स्नायू आवळले जातात. स्ट्रेचिंग अर्थात ताण हे स्नायूंची लांबी आणि लवचिकता वाढवण्यास मदत करते. यामुळे सांधे मोकळे होतात. एखादा स्नायू/अवयव ताणून (वेदना होईल इतपत नाही) ती स्थिती काही काळ धारण करणे म्हणजे स्ट्रेचिंग. शक्तिवर्धक (muscle strenghtening) व्यायाम किंवा एरोबिक्स केल्यावर स्ट्रेचिंग करावे.

माझी डीलेव्हरी झाल्यापासुन माझ पोट खुप सुट्ल आहे,माझ वय २३ आहे.बाकि चे अवयव अधि होते तसेच अहेत्,पन पोट अनी कम्बर वरति चरबी खुप वाढ्ली आहे.प्लीज मला उपाय सुचवा.माझी उन्ची आहे ५.२,अणि वजन ५७ kg . मी कोणता योगा करु?

नमस्कार मी निमिशा! माझे वय २५ आहे. उ॑ची ४.८ आणि वजन ३३ आहे. मला उ॑ची आणि वजन वाढवता येईल का? आणि कसे काही उपाय असेल तर सा॑गा?

उंची वाढणं शक्य नाही. वजन वाढवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम यांची सांगड घाला. एखाद्या चांगल्या जिम ला भेट द्या जिथे याबाबत योग्य सल्ला दिला जाईल. पण एकदा वजन हवे त्या पातळीपर्यंत आले की ते त्यास्थितीत ठेवणे जिकीरीचे होऊन बसेल हे ध्यानात ठेवा. शुभेच्छा! Happy

माझी डीलेव्हरी झाल्यापासुन माझ पोट खुप सुट्ल आहे,माझ वय २३ आहे.बाकि चे अवयव अधि होते तसेच अहेत्,पन पोट अनी कम्बर वरति चरबी खुप वाढ्ली आहे.प्लीज मला उपाय सुचवा.माझी उन्ची आहे ५.२,अणि वजन ५७ kg . मी कोणता योगा करु?plz help me.................

me sadhya US madhe rahat ahe, yeun 1 vharsh zale .....india madhe astana mala lower back cha khup tras zhala . B 12 khup kami zhale hote .....US madhe aalyavar me egg & chicken khayla start kele ....ethe aalya pasun maze weight 2-3 month madhech 4-5 kg ne vadhle ahe ...hair loss cha prob pan start zhala ahe ...plz somebody help me I want to lose my weight & want to improve overall health ....plz mala konitari guide kara

hI,
DELIVERY NANTAR SHARIR FAR BEDHAB ZALE AAHE.MAZE DAND KHUP MOTHE AAHET.TYASATHI KAHI VYAYAM/ YOGASAN AAHET KA?

मी केलेला उपाय

सकाळी चहा न पिणे
सकाळी ९ च्या आधी जेवण ... हो पुर्ण जेवण अगदी वरण भात बाजी पोळी चटणी कोशिंबिर लोणचे वगैरे आणि चमचाभर साखर पोटात जाईल, इतकं(च) गोड.

दुपारी एक-दोन फळं (भुक लागली तरच)

संध्याकाळी ६ च्या आत जेवण (सकाळच्या जेवण्याच्या फार फार तर ४०-५०%)

रात्री भुक लागते असं वाटलं तर (सुरुवातीला वाटु शकते) ताक किंवा दुध (साखर न घालता)

सुरुवातीला सकाळी भुक लागायचिच नाही, पण हळूहळू सवय होते.

करुन बघा, उत्साह वाढेल आणि वजन नियंत्रित होइल (कमी/जास्त करण्यासाठी उपायकारक)

कारण :- पचनसंस्थेच्या वेळा पाळल्या जातात. चहाने भुक मंदावते, दुपारी भरपेट जेवल्याने पचन होत नाही, मेद वाढतो.. इत्यादी इत्यादी....

मुलगी झाल्या नंतर वजन फार वाढले आहे....योगाची पूर्ण माहिती आहे,क्लास पण complet झालाय पण करायचा फार कंटाळा येतो .....उत्साही राहण्यासाठी काही उपाय आहे का प्लीज सांगा ना ?

उत्साही राहण्यासाठी काही उपाय आहे का >> self motivation!! शवासनामध्ये स्वतःला सूचना द्या की मी उद्यादेखिल उत्साहानेच पुन्हा योगाभ्यास करणार आहे. शुभेच्छा! Happy

>>सकाळी ९ च्या आधी जेवण ... हो पुर्ण जेवण अगदी वरण भात बाजी पोळी चटणी कोशिंबिर लोणचे वगैरे आणि चमचाभर साखर पोटात जाईल, इतकं(च) ग>><<
हे मी केलेय व करतेय. मस्त वाटते. एनर्जी ज्यास्त वाटते. दुपारी जेवले की सहसा झोप येते. इथे तसे होत नाही. फक्त सकाळी लवकर उठून स्वंयपाक करावा लागतो.

धन्यवाद ,
शुम्पी........भ्रमर ............

Pages