वाघ आणि सिंह : बिग फाईट

Submitted by सांजसंध्या on 10 April, 2011 - 12:32

समजा वाघ आणि सिंह यांची लढाई झाली तर कोण जिंकेल ?
का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण "काँप्लिमेंट" बद्दल काहीही मतप्रदर्शन केले नाही.. Uhoh
किमान थन्क्स तरी!! Proud

No comments.... Happy

हाहाहाहा.. Rofl
बिचारे श्री. शोले.. धन्नोचा टांगा चालवण्याइतकं सोपं वाटलं दिसतंय त्यांना.. Proud

बिच्चारा शोले.
'डोळे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका' असे तरी म्हणायचे.
वाघ आणि सिंहाच्या मधे 'काँम्प्लीमेंट' देत मेला. Lol

Yo.Rocks | 11 April, 2011 - 21:25 नवीन

सांजसंध्या... चाबूक !!

>> कुणाला चाबुक मारायला सांगतो आहेस ?? वाघाला की सिंव्हाला ??

BAAYAKAAN CHE ASECH ASATE....SUNDARTELA SUNDER MHANTLEL CHALAT NAHI.... Happy ...

TARI BARE VAAGH N SINH VICHARLE....

AISHWARYA RAI AANI KATRINA KAIF NAHI VICHARLE..... Happy

जरा विषयावर बोलूयात..

नेट वर खूप माहीती आहे. साधा विषय ..पण त्याचाही किती अभ्यास असावा लागतो !

( विषयावर बोलताना पण मजा करता येईल...)

>>बायदवे तुमचे डोळे खुप सुंदर आहेत. ( ही काँप्लिमेंट आहे)>>> हे वाचून किती जण सांजसंध्याची विपू बघायला पळाले? खरं सांगा...
तो मी नव्हेच असे कसे म्हणू ? Happy

भिब्रा,
आपण अभ्यास करा, आणि आम्हाला पण ज्ञान द्या थोडंसं.. Happy
महेश,
नका ना म्हणू मग.. Proud
सगळेच इथे चोर आहेत, आणि सगळेच सावसूद पण.. Wink

वाघच जिंकणार...

सिंह कधिच शिकार करत नाही. सिंहिणी (एका सिंहाच्या कळपात अनेक सिंहिणी असतात) शिकार करतात आणी सिंहाला खाऊ देतात. नंतर उरलेले वाटुन घेतात. म्हणुनच सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात. मला नाही वाटत असा आयतोबा वाघासमोर टिकु शकेल....

सांजसंध्याजी,
आपल्याला ज्यात कांहीच कळत नाही त्यात आधीची आंकडेवारी मिळाल्याशिवाय कसलाच अंदाज द्यायचा नाही हा धडा मी क्रिकेट विश्वचषकापासून शिकलो आहे ! तेंव्हा, आधीच्या वाघ वि. सिंह लढायांचं स्टॅटिस्टीक्स [ किंवा संबधित लिंक] प्रथम उपलब्ध कराल का, प्लीज !!
वरची माझी विनंति वाचल्यावर आपले डोळे अगदीं बारीक होऊन आपल्या कपाळावर आंठी आलीच असेल; त्यामुळे, << बायदवे, तुमचे डोळे खुप सुंदर आहेत >> यावर मी कसं व काय बोलणार, कपाळ !!! Wink

Pages