Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बटांना >>>>>> तेव्हापासुन या
बटांना >>>>>>:हहगलो:
तेव्हापासुन या गाण्यातला रोमान्टीकपणा माझ्यापुरता तरी पूरता संपला..>>>>>:हहगलो:
सावरी_क हा सावरकरचा shortform
सावरी_क हा सावरकरचा shortform दिसतोय.
<<
मामी,
मान गये! आपकी पारखी नजर और सावरकर. दोनो को
तेव्हापासुन या गाण्यातला
तेव्हापासुन या गाण्यातला रोमान्टीकपणा माझ्यापुरता तरी पूरता संपला..
<<
बटा बटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे...
इब्लिस
इब्लिस
इब्लिस, अशक्य आहात...
इब्लिस,
अशक्य आहात...
अशक्य आहे. या जन्मात मला हा
अशक्य आहे.
या जन्मात मला हा अर्थ गवसला नसता. आता मेहबूब बरोबर बटा पण !!!!
माझा एक किस्सा. मी पहिलीत
माझा एक किस्सा.
)
मी पहिलीत असताना, मी, आई आणि माझी बहीण, आईच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलो होतो.
( तिचं लग्न एका बिजवराशी झालं होतं. लव्ह मॅरेज. )
आई ब्युटिशियन असल्याने, तिथे मैत्रिणीने आईलाच मेक-अपचं काम दिलं होतं.
मी आणि बहिण बाहेर हॉल मध्ये खेळत होतो. तेवढ्यात मला ते काका दिसले. ( नवरा मुलगा कसं म्हणणार ?
मी कशासाठी तरी आईकडे गेले आतल्या खोलीत ( नवरीच्या ) तर तिथे तिच्या मैत्रिणीला मुंडावळ्या वगैरे बांधलेल्या दिसल्या, तर मी खणखणीत आवाजात, " अगं आई बाहेर पण ना एक म्हातारा माणूस बसलाय असं बांधून. "
आईने माझ्या हाताला चिमटा काढत कानात हळूच सांगितले, " उमा, आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन बस. मी तिथे येईपर्यंत उठलीस तिथून तर बघ. "
मेहबूब सांगितले तेव्हाच हसून
मेहबूब सांगितले तेव्हाच हसून वाट लागलेली. हा जोक आमच्या घरी सांगितला तेव्हा हसून फवारे उडाले (कारण जेवताना सांगितला आईला, बाबाला).
आता , बटांना...
हे राम! कळस आहे.
'बटांना' किस्सा तुफान आहे.
स्वप्नांची राणी, तुमच्या
स्वप्नांची राणी, तुमच्या मुलाचा किस्सा या धाग्यावरचा बेस्ट किस्सा आहे आणि खरंच निरागस आहे
बटांचा नविन अर्थ्ज लक्षात
बटांचा नविन अर्थ्ज लक्षात घेता उधळी मुजोर वारा ला पण नविन परिमाण प्राप्त होत आहे.
भन्नाट किस्सा आहे.
सायोला अनुमोदन... ...
सायोला अनुमोदन...
...
शूम्पी, >> बटांचा नविन
शूम्पी,
>> बटांचा नविन अर्थ्ज लक्षात घेता उधळी मुजोर वारा ला पण नविन परिमाण प्राप्त होत आहे.
आभाळच भाळ होते, होती बटाही पक्षी

ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी !
लाटांस अंतरीच्या, नाही मुळी निवारा
या ओळींना पण नवीन आयाम प्राप्त झालाय!!
आ.न.,
-गा.पै.
मेहबूब सांगितले तेव्हाच हसून
मेहबूब सांगितले तेव्हाच हसून वाट लागलेली>>>>मेहबूबचा काय किस्सा आहे?
जिप्सी, तो शब्द तोडून वाचा,
जिप्सी, तो शब्द तोडून वाचा, तुम्हाला किश्श्याचा अंदाज येईल
बटा >>>
हा धागा लईच विनोदी आहे.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24545?page=17
जिप्सी अदितीचा किस्सा वाचा.:फिदी:
बटांचा नविन अर्थ्ज लक्षात
बटांचा नविन अर्थ्ज लक्षात घेता उधळी मुजोर वारा ला पण नविन परिमाण प्राप्त होत आहे.:हहगलो:
वाचला. मेहबूब >>>> अशक्य आहे
वाचला.
मेहबूब >>>>:हहगलो: अशक्य आहे सगळं
धन्यवाद सगळ्याना!!
धन्यवाद सगळ्याना!!
बटांना नि त्याचे नविन परिणाम
बटांना नि त्याचे नविन परिणाम >>
बटांना ! बापरे ! त्या
बटांना ! बापरे ! त्या गीतकाराने हे ऐकले तर गीतलेखन सोडून तंबाखुचे दुकान काढेल बिचारा !
बटांना उधळी मुजोर वारा
बटांना उधळी मुजोर वारा
बटांचा नविन अर्थ्ज लक्षात
बटांचा नविन अर्थ्ज लक्षात घेता उधळी मुजोर वारा ला पण नविन परिमाण प्राप्त होत आहे
बटांना उधळी मुजोर वारा घरी
बटांना उधळी मुजोर वारा

घरी सांगितलं तर लोळायचे बाकी होते...
बटांना नि त्याचे नविन परिणाम
बटांना नि त्याचे नविन परिणाम >> ...
पण ईब्लिस आता मला ओरिजीनल 'घटाघटाचे रूप आगळे...' ला पण नविन परिमाण प्राप्त झाल्यासारखे वाटतेय....
बापरे आता ही गाणी ऐकताना हेच
बापरे आता ही गाणी ऐकताना हेच आठवणार.
उमा, छान किस्सा आहे तुझापण.
उमा,... 'म्हातारा नवरा'....
उमा,... 'म्हातारा नवरा'....:G

एक बटे दो दो बटे चार, छोटी
एक बटे दो दो बटे चार,
छोटी छोटी बातोमें बट गया संसार !
भन्नाट आहेत सगळे किस्से.
भन्नाट आहेत सगळे किस्से.
(No subject)
Pages