सच्चु 100डुलकर :)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

वल्डकप फिव्हर !!!

म्हणे ह्याचं नाव आहे सचिन 100डुलकर Happy

आणि हे लिटील मास्टर ... पोगो च्या मॅड शो चा प्रभाव. ... मी अँड माय बिग पिक्चर म्हणे Lol

दोघे मिळून आता मॅचचे ओपनिंग करणार आहेत असे दिसतयं.. Wink भारी आहे पोरगा पण. तुझ्यावरच गेलीये कल्पनाशक्ती बहूदा.. Wink

Pages