सच्चु 100डुलकर :)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

वल्डकप फिव्हर !!!

म्हणे ह्याचं नाव आहे सचिन 100डुलकर Happy

आणि हे लिटील मास्टर ... पोगो च्या मॅड शो चा प्रभाव. ... मी अँड माय बिग पिक्चर म्हणे Lol

खासच!!!!!

आणि हे लिटील मास्टर ... पोगो च्या मॅड शो चा प्रभाव. ... मी अँड माय बिग पिक्चर म्हणे>>>>>>झक्कासच. सह्हीये पोझ Happy

पोगो च्या मॅड शो चा प्रभाव>>>>>मी पण, मी पण Proud मला पण आवडतो. Happy

सहीये, क्रीएटीव्हीटी (याला कृपया मराठी शब्द सुचवा..आज मराठी दिनाच्याच्या दिवशी तरी) छान आहे पोरग्याची...
चांगलं आहे...त्याला छान प्रोत्साहन देताना दिसतेच आहेस...

पोगो च्या मॅड शो चा प्रभाव>>>>>मी पण, मी पण मला पण आवडतो. >>> मी पण !!! Happy आमची सकाळ त्यानेच सुरु होते.

मस्त Happy

छान Happy

सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद Happy

क्रियेटीव्हीटी विचारु नका.. जिकडे तिकडे सगळीकडे त्याच्या नजरेला काहिना काही दिसते.. कधी चालता चालता रस्त्यावरच्या उखडलेल्या डांबरामुळे तयार झालेला मिकी माउस दिसतो.. तर कधी ढगात डायनासोर Lol
कशातून त्याला काय सुचेल सांगता येत नाही.
सुंदर चित्रे काढतो. पेपर वर हे चित्र अजुन छान आले असते. पण परवा मॅच बघताना अचानक कुठुन तरी प्लाय्वूड वर दोन मिनिटात हे चित्र काढले. म्हणे मी सचिन चे पोट्रेट बनवले. तो सारखे १०० रन्स करतो. Lol

त्याला इथले प्रतिसाद वाचून दाखवले. बरेचसे आयडी त्याला आधिपासून माहित आहेत.
मला म्हणे ही मामी कुणाची मामि आहे Lol

बिग पिक्चर.. सही.. Happy
Ideaची कल्पना उर्फ creativity आईकडुनच घेतलेली दिसतेय.. Happy
पप्पांसारख्या कविता पण करतो का.. ? Happy

Happy

Pages