बोलगाणी - प्रवेशिका २ (तोषवी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:38
मायबोली आयडी - तोषवी
मुलीचे नाव - सानिका

हे गाणे माझ्या आजीने( सानिका च्या पणजी ने कै. सुधाताई लक्ष्मण जोशी ) माझ्या लहानपणी माझ्या साठी स्वतः रचले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव ! कित्ती छान म्हटलंय.
शाब्बास सानिका.:)
नर्सरी राईम्सचं मराठीकरण करायची कल्पना कसली मस्त आहे. आणि ते जमलंय पण अगदी चपखल.

Pages