हा पक्षी कोणता?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.

प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)

चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).

आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):

लालु १:

सावली १ :Smew , Male - नादखुळा

अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा

भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)

प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्‍यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन

उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा

किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.

Oh no clue so far?
I have a hard luck on owl. Mala live owl fakt ekdach disla aani te pan by the time I could spot it was about to go back in woods. Right around my backyard we have a pair that I can hear that I have not seen ever but my husband once saw one of them. I am sure one day my kids would see it and I won't. Even here Inna chi post mi ID keli asti tar tikde pan hard luck Wink

Oh no clue so far? >> dusra clue dya nahi tar >> ह्यांच बघाव तेव्हा गटग सुरु असतं.

मागच्या पाना वर दिला होता clue

मी ओळखले होते काल. पण इंद्राने ताकीद दिल्यामुले त्याला व्हॉट्सेप केले उत्तर. Happy

इन्ना नेहेमी येतंय का ते Owl?

आमच्याकडे यांची गटगटेकडी असल्याने हे ओळखीचे आहेत. आणि तसेही यांची गटगला मायबोलीकरांसारखीच बोंबाबोंब चालु असते, त्यामुळे लक्ष जातेच जाते.

तुझा फोटो मात्र भारी आलाय. मी पाहिल्यापाहिल्या ओळखलेले पण तुझ्यासारखे लोक सातभाईसार्ख्या अतिपरिचित पक्ष्याचा फोटो टाकणार नाहीत असे वाटलेले. तुम्हा लोकांना भेटणारे पक्षी आम्हाला दिसतही नाहीत.

मी पाहिल्यापाहिल्या ओळखलेले पण तुझ्यासारखे लोक सातभाईसार्ख्या अतिपरिचित पक्ष्याचा फोटो टाकणार नाहीत असे वाटलेले. +१

गंडवलं सोपा पेपर घालून Proud

छान..... माणसाचा फोटो अन्धुक टाकुन आता हा आफ्रिकन का रशियन ते ओळखा विचारायचे...

सातभाई मला पण ओळखता आला होता. पण मी आत्ता पहातेय. मला क्लु वरून उत्तर कळल. कारण मी कोकणात पाहीलेत एकत्र असतात बरेच सातभाई.

सातभाई मला पण ओळखता आला होता. पण मी आत्ता पहातेय. मला क्लु वरून उत्तर कळल. कारण मी कोकणात पाहीलेत एकत्र असतात बरेच सातभाई.

Screenshot_2016-03-12-17-14-59.jpg

हा पक्षी कोणता आहे, आमच्या रानात सापडला, त्याचे शास्त्रीय नाव काय आहे

ता.क. सापडले याचे नाव रेड वेन्टेड बुलबुल
https://www.wikipedia.org/wiki/Red-vented_bulbul

त्याचं तोंड कुठाय?

हिरवा दिसतोय आणि मोठा दिसतोय म्हणजे मोठ्ठा पोपट :खोखो:.

हलके घेणे हे सांगायला नको ना? Happy

Black Hooded Parakeet

केश्वे तोंड दाखवले तर कळणार नाही का काय आहे. Happy

Pages