हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
हे कोणते पक्षी? हा धागा
हे कोणते पक्षी? हा धागा हलायला लागलाय तर लगे हातो विचारुन घेते.
डावीकडचा एक वेगळा आहे आणि बाकी गँग वेगळी.
हा पक्षी किती मोठा आहे याचा
हा पक्षी किती मोठा आहे याचा अंदाज येत नाहीये नेमका. पण चोचीचा पॅटर्न फिंच सारखा वाटतोय
आय थिंक आपल्या साळुंकीएवढा.
आय थिंक आपल्या साळुंकीएवढा. अमेरिकन फिंच (जी मस्त पिवळीधमक असते) तिच्यापेक्षा मोठा होता पण. आणखी क्लियर फोटो असेल तर टाकेन नंतर. मागच्या महिन्यात आणि आतापर्यंत एकदाच या फीडरवर हे आले होते.
Evening grosbeak सारखा आहे
Evening grosbeak सारखा आहे पुष्कळसा.
गिधाड असले तर white-rumped
गिधाड असले तर white-rumped vulture जे श्रीवर्धन भागात दिसते. ब्राम्हणी काईट मला पण वाटलेले पण आकार जरा मोठा आहे.
वेका आणखी बरा फोटो असल्यास टाकणे.
नारळाचे झाड म्हणजे
नारळाचे झाड म्हणजे समुद्र/पाण्याजवळ म्हणून ब्राह्मिणी काइट म्हणते आहे... >> Bingo.. vt220 क्या बात है.
केपी, शशांकजी, राज, मानव good try
वेकाने टाकलेल्या फोटोत white rumped munia वाटतं आहेत.
वेका, डावीकडचा काळं डोकं,
वेका, डावीकडचा काळं डोकं, पांढरी चोच असलेला तो आपला ओरेगॉन मधला ' Dark-eyed junko' किंवा 'oregon junko' आहे.
इंद्रधनुष्य, खरंय. पण वेका
इंद्रधनुष्य, खरंय. पण वेका म्हणतेय तेवढा मोठा आकार असेल पक्ष्याचा तर मुनिया नसावा.
इंद्रा चांगलच फसवलस. नारळाचे
इंद्रा चांगलच फसवलस.
नारळाचे झाड म्हणजे समुद्र/पाण्याजवळ म्हणून ब्राह्मिणी काइट म्हणते आहे... >>
याच लॉजीकने White Bellied Sea Eagle or White Rumped Vulture म्हणले मी.
याच लॉजिकने कावळा पण असेल.
याच लॉजिकने कावळा पण असेल.

याच लॉजिकने कावळा पण असेल.
याच लॉजिकने कावळा पण असेल. स्मित
>>> +1
खरतर इतका दूरचा फोटो आणि तो ही अश्या कोनातला की पंखांचा आकार, शेपूट, एकुणात उडतानाचा आकार, ढब असले काहीही तर्क लावण्यापलीकडचा होता!! माझा मटका लागला!
वेका तुमचे पक्षी कुठल्या देशातले आहेत? काहींनी अमेरिकन पक्ष्यांची नावे सांगितली आहेत. फिडरपण एकदम चकाचक आहे. पण मागची झाडे मला भारतीय वाटतात...
१५ नोव्हेंबर हा पक्षीगणना
१५ नोव्हेंबर हा पक्षीगणना दिवस आहे. जर कोणाला रस असेल तर इथे बघा
http://www.birdcount.in/events/salim-ali-bird-count/
किंवा
http://bnhs.org/bnhs/files/Slim_Ali_Bird_Count_2015_final.pdf
माहिती आहे. तरीही इथे
माहिती आहे. तरीही इथे दिल्याबद्दल धन्यवाद मामी.
Evening grosbeak च आहे. मी
Evening grosbeak च आहे. मी पुस्तकात पाहिल्यावर लक्षात आलं. इथले मेसेजेस पाहिलेच नव्हते.
जरा बरा फोटो असेल तर टाकते शोधून.
र्म्द, एक चाय उधार मेरी तुमपे
रार, जंकोबाचं नाव लिहिलंस बरं झालं. मला पटकन पक्ष्यांची नावं आठवल्याचे दिवस संपले आता लक्षात राहिल. आणि तसाही अमेरिकेतल्या पक्ष्यांचा अभ्यास केलाच् कुठाय
>>चकाचक बर्डफीडर
क्स्सचं कस्सचं :इश्शः
मागची झाडं मेपल आणि एव्हरग्रीन्स. भारतातली नाहीयेत.
पक्षीगणना मिस करतेय. मामी, जाणार का तुम्ही?
स्थळः दापोली
स्थळः दापोली
White eye?
White eye?
flowerpecker vaatato aahe.
flowerpecker vaatato aahe.
वेका अजुन जागी??
केप्या तू बोलूच नकोस.
केप्या तू बोलूच नकोस.
मी का बोलायचे नाही?
मी का बोलायचे नाही?
दोघे बरोबर जाता पक्षी बघायला
दोघे बरोबर जाता पक्षी बघायला आणि ह्याने घातलेले कोडे तू सोडवणार काय रे
हाहा हर्पेन. ही गो दापोली आय
हाहा हर्पेन. ही गो दापोली आय नो गो.
तरीपण त्याने नाय म्हणलं ना मग
तरीपण त्याने नाय म्हणलं ना मग नाय
बट दापोली पक्षी नेम आणि नॉन
बट दापोली पक्षी नेम आणि नॉन दापोली पक्षी नेम सेम नो?
पक्षी नेम डिफरंट, टूगेदर
पक्षी नेम डिफरंट, टूगेदर गोईंग डिफरंट.
KP I got kicked by 5 year old
KP I got kicked by 5 year old mhanun jaagi
Jaagi aahe towar dusra clue dya nahi tar sakal paryant uttar kuni dusra/ri deil
dusra clue dya nahi tar >>
dusra clue dya nahi tar >> ह्यांच बघाव तेव्हा गटग सुरु असतं.
केपी तुमच अन त्यांच सेम नस्त
केपी तुमच अन त्यांच सेम नस्त का?
आमच्या घरी आलेला हा अनोळखी (
आमच्या घरी आलेला हा अनोळखी ( नेहेमी न दिसणारा) पक्षी .

Barn Owl.. मस्त
Barn Owl.. मस्त
लैच प्रेमात पडले मी ह्याच्या.
लैच प्रेमात पडले मी ह्याच्या.
तिनेक फुटावरून खिडकीबाहेरून फार मायेनी पहात होता .
Pages