हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - १

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पर्स प्रकार १
macrom1 [up].jpgmacrom2 [up].jpg

मॉडेलसह पर्स.
macrom4 [up].jpg

पर्स प्रकार २
macrom3 [up].jpg

शबनम
macrom5 [up].jpg

एका परडीचे परडी शिंकले
macrom6 [up].jpgmacrom7 [up].jpg

झूला

jhula_1.jpgjhula_2.jpgjhula_3.jpg

विषय: 

हो. जवळपास वीस एक वस्तू बनवायला शिकलेय. सध्या मिररवर्क शिकणे सुरू आहे.
अभ्यास सोडून बाकी सगळ्यासाठी वेळातून वेळ सहज मिळतो. Happy

अश्या पर्सी मला लहानपणी भेटीत मिळालेल्या आत्येबहिणीकडून. ती खूप मस्त करायची. .... खूप जुनं आहे तसे आर्ट. ह्याच्यावर मोती, काचा वगैरे छान लावता येते. आपण एकटेच कार्टे असल्याने लय लाड होते. Wink

नलिनीताई, मोरपीसी रंगाची एक बनवून पहा..

सायो, अगं मॅक्रम प्रकारचा हा एक धागा असतो. तर त्यापासून विणून असे बरेच प्रकार बनवता येतात.
ध्वनी,मज्जा होती तुमची तर.
मी एकेठीकाणी ह्याचा झुला बनवलेला पाहिला होता तोवर ह्या प्रकाराला काय म्हणतात हे पण माहित नव्हते मला. मोरपिसी रंग पण आहे संग्रहात.

वॉव नलिनी..सुरेखच आहेत.. माझाकडेही एक पर्स आहे अशी.. पण ते मॅक्रम धाग्याचं आजच कळलं..

नलिनी............मस्तच आहे गं! मला माझ्या मामींनी हँगिंग कुंड्या साठी मॅक्रमच्या ...काय म्हणतात त्याला...माहिती नाही. पण त्यात छोट्या कुंड्या मस्तपैकी लटकायच्या. खूप छान दिसतात अश्या मॅक्रममधे लटकणार्‍या कुंड्या.

अरे हां............रावी..............काय शब्द दिलास! विसरूनच गेले होते. पण ते या मॅक्रम या सदरातच मोडणारं होतं!

सर्वांना धन्यवाद.
आणखी काही प्रकार टाकलेत (डकवलेत).
शिकाळ्याला आमच्याकडे शिकं म्हणतात.
मानुषी, मी पण विणलय तसं पॉट होल्डर.
चिन्नु, Happy

सगळे आयटेम्स एकदम मस्त आहेत. करुन पाहाय्ची तिव्र इच्छा होतेय Happy

मी आधी करायचे पण आता हे दोरे मिळत नाहीत इथे. मुंबईत हे दोरे काय नावाने मागायचे??

ह्या वस्तू कशा बनवायच्या याचे मराठी पुस्तक कुठे मिळेल .ह्या बद्दल कोणी माहिती देईल का?

download करून मिळत असेल तर अति उत्तम .

Pages