हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - १
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
34
![macrom1 [up].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/macrom1%20%5Bup%5D.jpg)
![macrom2 [up].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/macrom2%20%5Bup%5D.jpg)
![macrom4 [up].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/macrom4%20%5Bup%5D.jpg)
![macrom3 [up].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/macrom3%20%5Bup%5D.jpg)
![macrom5 [up].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/macrom5%20%5Bup%5D.jpg)
![macrom6 [up].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/macrom6%20%5Bup%5D.jpg)
![macrom7 [up].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u109/macrom7%20%5Bup%5D.jpg)



तू केलीस ? मस्तच आहे. सगळ्या
तू केलीस ? मस्तच आहे. सगळ्या व्यापातून वेळ कधी काढतेस ?
हो. जवळपास वीस एक वस्तू
हो. जवळपास वीस एक वस्तू बनवायला शिकलेय. सध्या मिररवर्क शिकणे सुरू आहे.
अभ्यास सोडून बाकी सगळ्यासाठी वेळातून वेळ सहज मिळतो.
फारच सुरेख.....
फारच सुरेख.....
काय प्रकरण आहे हे मॅक्रम? कधी
काय प्रकरण आहे हे मॅक्रम? कधी ऐकलंही नाही.
छान झालेय. मी शाळेत असताना
छान झालेय. मी शाळेत असताना शिकले होते करायला.
सायो,हे बघ http://en.wikipedia.org/wiki/Macram%C3%A9
स्वाती, थॅन्क्स. कळलं.
स्वाती, थॅन्क्स. कळलं.
अश्या पर्सी मला लहानपणी भेटीत
अश्या पर्सी मला लहानपणी भेटीत मिळालेल्या आत्येबहिणीकडून. ती खूप मस्त करायची. .... खूप जुनं आहे तसे आर्ट. ह्याच्यावर मोती, काचा वगैरे छान लावता येते. आपण एकटेच कार्टे असल्याने लय लाड होते.
नलिनीताई, मोरपीसी रंगाची एक बनवून पहा..
सायो, अगं मॅक्रम प्रकारचा हा
सायो, अगं मॅक्रम प्रकारचा हा एक धागा असतो. तर त्यापासून विणून असे बरेच प्रकार बनवता येतात.
ध्वनी,मज्जा होती तुमची तर.
मी एकेठीकाणी ह्याचा झुला बनवलेला पाहिला होता तोवर ह्या प्रकाराला काय म्हणतात हे पण माहित नव्हते मला. मोरपिसी रंग पण आहे संग्रहात.
मस्त दिसतेय पर्स
मस्त दिसतेय पर्स
मस्त गं नलिनी.. माझी चुलत
मस्त गं नलिनी.. माझी चुलत बहीण बनवते याचे झुले.... हा प्रकार तिला दाखवायला हवा
छान आहे मी फार पूर्वी बनवले
छान आहे
मी फार पूर्वी बनवले होते बरेच प्रकार. झूला, पर्स ई.
वॉव नलिनी..सुरेखच आहेत..
वॉव नलिनी..सुरेखच आहेत.. माझाकडेही एक पर्स आहे अशी.. पण ते मॅक्रम धाग्याचं आजच कळलं..
नलिनी............मस्तच आहे
नलिनी............मस्तच आहे गं! मला माझ्या मामींनी हँगिंग कुंड्या साठी मॅक्रमच्या ...काय म्हणतात त्याला...माहिती नाही. पण त्यात छोट्या कुंड्या मस्तपैकी लटकायच्या. खूप छान दिसतात अश्या मॅक्रममधे लटकणार्या कुंड्या.
मस्त गं नलिनी!
मस्त गं नलिनी!
वा! मस्तच ! मानुषी, शिंकाळं
वा! मस्तच !
मानुषी, शिंकाळं का ?
अरे
अरे हां............रावी..............काय शब्द दिलास! विसरूनच गेले होते. पण ते या मॅक्रम या सदरातच मोडणारं होतं!
मस्त! नलु, काय काय येत गं
मस्त!
नलु, काय काय येत गं तुला!
सर्वांना धन्यवाद. आणखी काही
सर्वांना धन्यवाद.
आणखी काही प्रकार टाकलेत (डकवलेत).
शिकाळ्याला आमच्याकडे शिकं म्हणतात.
मानुषी, मी पण विणलय तसं पॉट होल्डर.
चिन्नु,
मॉडेल एकदम हँडसम! मस्त आहे
मॉडेल एकदम हँडसम!
मस्त आहे हे सगळं विणकाम.
नलिनी ..तुझा लेक की
नलिनी ..तुझा लेक की काय?...कसला हँडसम आहे गं!
सगळे फोटो छान आहेत ! मॉडेल तर
सगळे फोटो छान आहेत !
मॉडेल तर कसलं गोंडुलं आहे
अरे हे पाहिलेच नव्हते. कसले
अरे हे पाहिलेच नव्हते. कसले मस्त आहे. ती मॉडेलसह पर्स आणि ती शबनम इकडे पाठवून दे
सगळ्या वस्तू सुंदर. मॉडेल तर
सगळ्या वस्तू सुंदर. मॉडेल तर फारच गोड.
सह्हीच आहेत सगळ्या वस्तु
सह्हीच आहेत सगळ्या वस्तु
खुप सुंदर आहेत सगळ्या गोष्टी.
खुप सुंदर आहेत सगळ्या गोष्टी. तुझे मॉडेल तर खुप गोड आहे.
सगळे आयटेम्स एकदम मस्त आहेत.
सगळे आयटेम्स एकदम मस्त आहेत. करुन पाहाय्ची तिव्र इच्छा होतेय
मी आधी करायचे पण आता हे दोरे मिळत नाहीत इथे. मुंबईत हे दोरे काय नावाने मागायचे??
धन्यवाद सर्वांना. झुल्याचे
धन्यवाद सर्वांना.
झुल्याचे काही फोटो टाकलेत.
" मॉडेलसह पर्स." ... मॉडेल पण
" मॉडेलसह पर्स." ... मॉडेल पण खुपच गोड आहे
ह्या वस्तू कशा बनवायच्या याचे
ह्या वस्तू कशा बनवायच्या याचे मराठी पुस्तक कुठे मिळेल .ह्या बद्दल कोणी माहिती देईल का?
download करून मिळत असेल तर अति उत्तम .
मस्तच... मॉडेलसह पर्स आवडली
मस्तच...
मॉडेलसह पर्स आवडली
मला ती परडी हवी हवीशी वाटतेय
Pages