हस्तकला: मॅक्रमच्या वस्तू - १
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
34
नलिनी मस्त झाल्यात पर्स,
नलिनी मस्त झाल्यात पर्स, झुला. खुप वेळ लागत असेल ना!
माझ्या बहिणीने हा वरचा गणपती केला.
श्रीमंत सरसेनापती, तुम्ही गूगल वर macrame patterns सर्च केलेत. तर खुप माहिती मिळेल. पण मराठीत मिळेल कि नाही माहित नाही.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=fxou-xtlVo8...हयावरही डिटेल माहीती आहे.
www.MacrameForFun.com यावर वेगवेगळ्या गाठी कशा मारायच्या हे व्यवस्थित दाखवले आहे.
MALA AKHADE MACRAME
MALA AKHADE MACRAME AAKASHKANDIL CHE DESIEN BAGHAYALA MILEL KA?
mala lal pivala akashkandil
mala lal pivala akashkandil khoop awadala.tyasathi laganare macrame kiti lagel yachi mahiti dya.
aani varacha ringla kase design ahe te pan sanga
Pages