Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
अरे अरे... खुप वाईट बातमी
अरे अरे... खुप वाईट बातमी
माझी श्रद्धांजली.
अनिल मोहिलेंना श्रद्धांजली
अनिल मोहिलेंना श्रद्धांजली
(No subject)
अनिल मोहिलेंना श्रध्दांजली.
अनिल मोहिलेंना श्रध्दांजली.
आदरांजली
आदरांजली
(No subject)
अनिल मोहिले यांचे निधन
अनिल मोहिले यांचे निधन
श्रद्धांजली ...
आदरांजली !
आदरांजली !
(No subject)
अनिल मोहिले
अनिल मोहिले
बापरे!!! किती लहान वय होतं
बापरे!!! किती लहान वय होतं त्यांचं...
त्यांना श्रद्धांजली!
हो आताच टि.व्ही.वर बातमी
हो आताच टि.व्ही.वर बातमी दिसली. फार लवकर गेले!
सिनेदिग्दर्शक राज कंवर यांचे
सिनेदिग्दर्शक राज कंवर यांचे निधन.
त्यानी दीवाना, अंदाज, लाडला, जीत, हमको दीवाना कर गये अशा चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती केली होती.
इथे बातमी आहे.
ओ.. राज कंवर जींना
ओ.. राज कंवर जींना श्रद्धांजली!!!
श्रद्धांजली, राज कंवर
श्रद्धांजली, राज कंवर
अनिल मोहिले व राज कंवर यांना
अनिल मोहिले व राज कंवर यांना श्रद्धांजली!
राज कंवरना श्रद्धांजली
राज कंवरना श्रद्धांजली
इतिहासतज्ञ, संशोधिका शारदा
इतिहासतज्ञ, संशोधिका शारदा द्विवेदी यांचे निधन.
मुंबईच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, कलाविषयक वारशाचे दस्तावेजीकरण हे त्यांचे फार मोलाचे कार्य.
ओह्ह..शारदा द्विवेदींना
ओह्ह..शारदा द्विवेदींना श्रद्धांजली
शारदा द्विवेदींना
शारदा द्विवेदींना श्रद्धांजली.
शारदा या ललिता गुप्तेंची धाकटी बहिण.
अरेरे...
अरेरे...
"ग्रॅमी" सह कित्येक
"ग्रॅमी" सह कित्येक पारितोषिके मिळविलेली प्रसिद्ध गायिका व्हिटनी ह्युस्टन बेव्हर्ली हिल्सच्या एका हॉटेलमध्ये काल मृतावस्थेत आढळली. कौटुंबिक निराशेपोटी अत्यंत वैफल्यग्रस्त जीवन जगत होती आणि ड्रग्जच्याही आहारी गेली होती. [वय ४८].
जगभरात तिचे गाजलेले एक गाणे म्हणजे "I Will Always Love You,". केव्हिन कोस्नरला उद्देश्यून तिने 'बॉडीगार्ड' या तितक्याच गाजलेल्या चित्रपटातील गीत, यात तीच नायिका होती.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
व्हिटनी ह्युस्टन... and I
व्हिटनी ह्युस्टन... and I will always love her!!!!
श्रद्धांजली..
(No subject)
ज्या परिस्थितीत गेली ते वाचून
ज्या परिस्थितीत गेली ते वाचून अजुनच वाईट वाटले.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
अरेरे! वाचून फार वाईट वाटलं.
अरेरे! वाचून फार वाईट वाटलं.
श्रद्धांजली.
ज्ञानपीठ विजेते उर्दू शायर
ज्ञानपीठ विजेते उर्दू शायर शहरयार यांचे निधन.
गमन,उमराव जान या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते लोकप्रिय आहेत.
शहरयार गेले????????? अतिशय
शहरयार गेले?????????
अतिशय वाईट बातमी
आदरांजली
-'बेफिकीर'!
Pages