बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मुलगी १८ दिवसांची आहे, दूध पिल्यानंतर बरेच वेळा दूध बाहेर काढ्ते...डॉ म्हणतात कि फीडिंग नंतर तिला अर्धा तास upright position madhe theva .पण तरिहि अधुन मधुन ति उल्टी करते.कशामुळे करत असेल असे?

तसेच delivery नंतर मी आता काय खाउ शकते ...... मि सध्या फक्त वरण भात , भाकरि भात खाते .. काहि रेसिपी सांगित्ल्यास फार बरे होइल..

प्रिया अजून तुमची मुलगी खूप लहान आहे. तिची पचनसंस्था अजून हळूहळू डेव्हलप होतेय. दूध प्यायल्यावर ढेकर काढताय का तिचा? घरी आई किंवा सासूबाई असतील तर त्यांना माहितच असेल कसा बाळाचा ढेकर काढायचा ते. असं केल्याने हे थ्रो अप कमी होईल.

खूप प्रयत्न करूनही बाळ ढेकर देत नसेल तर प्रत्येक फीडींग ला सिमेथिकोनचे ड्रॉप्स देऊन बघा (मायलिकॉन , लिटिल टमीज ह्या नावाने उपलब्ध.) बाळाचा ढेकर लवकर सुटतो. हे औषध दिवसातून साधारण ८ ते १२ वेळा देता येण्यासारखं सेफ आहे. पेडीच्या ऑफिस मध्ये फोन करून नर्सशी बोलून घ्या. त्या छान मार्गदर्शन करतात.

दुसरी एक गोष्ट म्हणजे जर अशी थ्रो अप ची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असेल(म्हणजे प्रत्येक फिडींगला असेल) तर एकदा डॉक्टरला दाखवा. कधी कधी खूप लहान मुलांना देखील अ‍ॅसिड रिफ्लक्स चा त्रास होतो. डॉक्टर व्यवस्थित ट्रीट करतील. घाबरवण्याचा हेतू नाहीये. मी फक्त एक शक्यता सांगतेय. वेळोवेळी पेडीच्या ऑफिस मधील नर्सेस बरोबर संपर्कात रहा. जर गरज असेल तर त्या तपासायला घेऊन या बाळाला म्हणून सांगतीलच.

थन्क यु prady ति आता ठिक आहे, डॉ ने GERD सांगितले होते पण तिला २ च आठ्वड्यात फरक पडला zantac mule.
तिच्या अंगावरील लव जावे म्हनुन बेसन + हळद कधिपासुन लावावे ? ति आता २ महिन्याची आहे

माझी मुलगी २ महिन्याची असुन तिला सर्दी होत आहे , डॉ सांगतात की काहि मेडिसिन देउ नका.
मी तिला रोज गुटी देते, तर गुटी मधे काय वाढ्वावे आणि काय कमी करु?
तसेच अंगावरील लव जावे म्हनुन बेसन + हळद कधिपासुन लावावे? आंबेहळद लवकर लावु नये म्हणतात , reaction (कसे लिहायचे?) येउ शकते असे म्हणतात..
माझे सीझरीयन झाले असुन माझे पाया चे तळवे खुप दुखतात ,यावर काहि उपाय करता येइल काय?
तसेच बाळासाठी भारतामधुन अजुन काय आयुर्वेदीक ओषधी मागवावीत?

...वचा(वेखन्ड्),सुन्ठ , जेष्टीमध, डीकेमाली,लेन्डी पिम्पली या सर्वान्चे २वेढे उगाळून त्यात ओव्याचा अर्क १ थेम्ब घालून आइच्या दुधातून गुटी देणे.
अशावेळी वरचे आणि बाटलीने दुध देणे टाळावे.कफामुळे बाट्लीचे दुध बाळाला घ्यायला त्रास होतो करण बाटलीने दुध घेतान त्यच फ्लो जास्त आसतो. वेखन्ड चुर्ण असेल तर ते बाळाच्या डोक्यवर घालायला हरकत नाही.
<<तव्यावर ओवा भाजून एखाद्या नरम कापडात पुरचुंडि बांध आणि ती बाळाच्या जवळ ठेव त्या वासाने बाळाला श्वास घेणं सोपं होईल>>ह्यने ही खूप फयदा होतो्या पुरचुन्डीने छाती ही शेकावी कफ सुटायला मदत होईल.

ओव्याचा अर्क कसा करतात ? माझ्याकडे नाहीये. वेखन्ड चुर्ण पण नाहीये, वेखन्ड काडी आहे ,उगाळुन लावली तर चालेल? ओव्याचा प्रयोग करुन बघते.
धन्स तोषवी

पीहू , फार नाक चोंदले असेल तर बाळाच्या उशीवर/ क्रिब शीटवर वन्झीवर अगदी थोडेसे व्हिक्स चोळावे. खोलीत ह्युमिडीफायर लावावा. त्याने फायदा होईल.

माझा मुलगा १५ महिन्यच आहे . त्याला २ वीक्स मधे २ वेला नाकातुन रक्त आले. उन्हा मुले असेल. अयुर्वेद मधे काहि उपाय किन्वा diet changes आहेत का ?

थन्क्स

my son was 10 month running, he is weight is 6.9 it is correct,

What should i give the food for his in deliy routine

kindly guide me.

नमस्कार,

माझी मुलगी १४ महिन्यांची आहे. गेल्या दोन आठवड्यापासून TILA PATAL PANASARAKHI शी HOTE AHE .

काय करू??

नमस्कार,

माझी मुलगी १४ महिन्यांची आहे. गेल्या दोन आठवड्यापासून TILA PATAL PANASARAKHI शी HOTE AHE .

काय करू??

my son is 7.5 months old. He do potty after each feeding e.g. milk, dal-rice, satu-satva . 5,6 times a day . is it normal ? pls help me. I found this bb very helpful for me. pls help me .

maza mulga 7 month old aahe.tyache vajan kup kami zale aahe 6.5k.g.doctorani test karayla sangitle aahe.kasha mule asel.mala khup tension aale aahe.
please help kara............

माझा मुलगा २ महिन्याचा आहे. अंगावरचे दुध चालू आहे पण कधी बाहेर असू किंवा मी एकटी बाहेर असेन तर सिमिलॅक देते (२ औन्स रेडी टू फीड) . मला विचारायचे आहे की पावडर फॉर्म्युला चांगला असतो का?

अंजली, पावडर फॉर्म्युला चांगला असतो. नील वर्षाचा होईपर्यंत आम्ही एन्फामिल वापरला. नंतर वॉलमार्टचा पेरेंट चॉईस ब्रँड.(दोन्ही चांगले आहेत.) अधूनमधून कर्कलँड(कॉस्ट्को).. आम्ही पाणीही लहान मुलांसाठीचे विकत आणायचो, कारण पूर्वीच्या घरचे पाणी फार हार्ड व डिपॉझिट्स असलेले होते. तसे करता येईल किंवा चांगले असेल तर उकळून. बाहेर गेल्यावर बाटल्या जास्त घेऊन जायच्या.

हाय मला २ मुले आहेत मोठा ६ वर्षाचा आहे आनि लहान १५ महिन्याचा आहे. लहान मुलाचा जस्त त्रास नहि पण मोठा खुप हट्टि आहे. त्यला कसलिच भाजि आवड्त नाहि . जेवताना खुप त्रास देतो. काहिच खायला मागत नाहि. कधि कधि रड्वुन सोड्तो पण जेवत नहि खुप बारिक झाला आहे. प्लिज मला काहितरि उपाय सुचवा. मी काय करु?

अंजली फॉर्म्युला चांगला असतो पण जर तुम्हाला पुरेसे दूध असेल तर तेच देण्याचा प्रयत्न करा. एकटे असलात तरी. कारण दोन महिन्याच्या मुलाकरीता आईच्या दूधापेक्षा काहिच चांगले आणि सुरक्षित नाहि.
आणि तुम्हि अमेरिकेत आहात ना? मग तर सार्वजनिक ठिकाणीपण (एकटे असाल तरी) आईचे दूध पाजताना काहिच प्रॉब्लेम नसावा, Happy जर पुरेसे दूध नसेल तर फॉर्म्युलाचा पर्याय योग्यच आहे.पण पहिला पर्याय आईचे दूध. Happy खरतर आता भारतातहि डॉक्टर सांगतात कि पहिले पाच सहा महिने (श्क्य असेल तर) आईच्या दूधाव्यतिरिक्त काहिच देऊ नये,पाणिहि नाहि. (मी हे सगळ्ं तुम्हाला पुरेसं दूध येतय असं समजून लिहिलय.)

भान तुझी पोस्ट पाहिली सॉरी लगेच उत्तर देऊ शकले नाही.
हो जिथे शक्य आहे फिडींग करणे (सार्वजनिक ठिकाणी) तिथे मी करतेच. पण आताशा मलाच वाटायला लागलंय की मला दुध कमी येतं कारण मी पंपने काढायचा प्रयत्न करते तर २ ओंस ही निघत नाही त्यामूळे बाळाची चिडचिड होतेय हे लक्षात येतं...
मी आहारकडेही लक्ष देतेय...खास मेथ्या, खसखसचे लाडू वगैरे सगळे प्रयत्न चालू आहेत. अजून काय करावे?
आपल्या इथे भारतात ४ महिन्यानंतर वरण पाणी वगैरे चालू करतात ना? मोठ्या मुलीच्या वेळी तरी संगितले होते.

अजून एक म्हणजे बाळाच्या छातीतून सारखा घुरघुर आवाज येत असतो अगदी सतत. डॉ. म्हणतात कफ नाहीये त्याला मग काय? गुटीतले कोणते औषध चांगले यासाठी?

बाळाच्या अंगावरची लव जायला साधारण किती महिने लागतात? मी माझ्या बाळाला दररोज दुध बेसन लावते. ती आता दीड महिन्याची आहे.

धन्यवाद

माझ्याकडे बैद्यनाथ ची गुटीची बाटली आहे. त्यावर expiry date लिहिलेली नाही. कोणाला कल्पना आहे का, साधारण किती वर्श अस्ते?

Namaskar . . Maje bal (boy)5 mahinyache ahe .te athvdyatun 3 te 4 da duparpasun ratriparynt khup chidchid karto radto . Ani tyala sarkha sardi ani cough hoto. Gases che aushd tar ami detoch . Ani khup kalji pan geto tari ase ka hote plz sangal ka ? Ani to khupch kami zopto tar he normal ahe ka ?

चेतना, त्याच्या डॉक्टरांना विचारले आहे का ? डॉक्टरांनी काय सांगितलेय ते फॉलो करा.

सारखी सर्दी / कफ कशामुळे होतोय -डेकेअरला जातो का ? त्याच्या आसपास सर्दी /खोकला असलेले लोक फार आहेत का ?

Pages