Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिवाकर पुन्डिर , जस अरोरा >>>
दिवाकर पुन्डिर , जस अरोरा >>>>>>> नको नको त्या आठवणी :उसासे सोडणारी बाहुली :
समस्त म्हाताऱ्या(माझ्या सकट)
समस्त म्हाताऱ्या(माझ्या सकट) माबोकरांनी अ आणि अ धागा hijack करून nostalgia धागा केला आहे.
आपला तो बाब्या (बाबा सहगल)
आपला तो बाब्या (बाबा सहगल)
दुसऱयाचं ते कार्टं (योयो) Happy>>>>>>>>>>>>>>>>.हि हि हि हि हि हि
अरे फुल्ल नॉस्टॅल्जिक केलं
अरे फुल्ल नॉस्टॅल्जिक केलं तुम्ही सगळ्यांनी. आता ऐकावे लागणार इंडिपॉप परत.
दिवाकर पुन्डिर , जस अरोरा , जानम समझा करो आणि ईस कदर प्यार है मधला मिसो....अहाहाहा
मला तुम्ही म्हणताय त्यातलं
मला तुम्ही म्हणताय त्यातलं एकही गाणं माहीत नाहीये
काय करावं आता?
>>>> खरं की काय रीये ?????
त्या काळी v tv चॅनेल पाहणाय्राना ही गाणी नक्कीच माहित असणार.
मी म्हातारी कॅटेगिरीत नाही.पण बाबा सहेगल ची सगळी गाणी मी माझ्या शाळकरी वयात लई एन्जाँय केली आहेत.
हाकुन मटाटा माझ फेवरीट आहे.
आपला तो बाब्या (बाबा सहगल)
आपला तो बाब्या (बाबा सहगल)
दुसऱयाचं ते कार्टं (योयो) Happy>>>>>>> हे भारीये
सोनू च्या दीवानाचे व्हिडिओज
सोनू च्या दीवानाचे व्हिडिओज अजून लक्षात आहेत. अब मुझे रात दिन .... एकदम रोम्यान्टिक दिसणारा दिवाकर पुन्डिर होता त्यात.>>>>दिवाना अल्बम मधे बिप्स बाई पण होत्या. मला त्यानंतर आलेला सोनुचा अल्बम पण तेवढाच आवडलेला.त्यात चंदा की डोली मै..परीयो की झोली मे शहजादी आयी नई,,हे एक गाण होत.सुरेख.
हा धागा खरंच हायजॅक झालाय
समस्त म्हाताऱ्या(माझ्या सकट)
समस्त म्हाताऱ्या(माझ्या सकट) माबोकरांनी अ आणि अ धागा hijack करून nostalgia धागा केला आहे.>>>
चला लय भारी भारी आठवणी
चला लय भारी भारी आठवणी काढल्यात लोकहो...
पण त्या काळी अता-उल्लाह खान नावाचा माणूस पण खूप प्रसिद्ध झाला होता त्याची गाणी अप्रतिम होती.
दिल तोड के हसती हो मेरा वफाए मेरी याद करोगी...
इश्क मे हम तुम्हे क्या बताये, किस कदर चोट खाये हुए है..
इश्क मे हम हे गाणं पडद्यावर सुमित सहगल का कुणितरी नटाने सादर केले होते, आणि गायलं होतं बहुधा सोनु निगम ने, नाही नाही तो नट गुलशन कुमार चा भाऊ होता, त्याला आम्ही भुवई सम्राट म्हणायचो. आयब्रो केलेला नट तेव्हा मी पहिल्यांदा पाहिला होता.
पण अता-उल्लाह खान ची गाणी मला खूप आवडायची.
कुणाही म्हातारा-म्हातारीला
कुणाही म्हातारा-म्हातारीला अल्ताफ राजा कसा काय आठवला नाही
तुम तो ठहरे परदेसी...... साथ
तुम तो ठहरे परदेसी...... साथ क्या निभाओगे
नाही तो नट गुलशन कुमार चा भाऊ
नाही तो नट गुलशन कुमार चा भाऊ होता, >>>>> किशन कुमार
आज ही बदले है हमने कपडे, आज ही हम नहाए हुए है
दलेर मेहंदी ला विसरलात काय ?
दलेर मेहंदी ला विसरलात काय ?
गणपतीत याच्या गाण्यावर खुप नाचलोय
हो गयी बल्ले बल्ले ...हो जायेगी बल्ले बल्ले.... आहा चिकनाक
कट्टे पे ना चढ दी, कटेर पे
कट्टे पे ना चढ दी, कटेर पे ना चढ दी
खट्टियाने खटुट झट चढ दी बोलो तारा रारा
बोलो तारा रारा जिंदडी कमाल कर दी...
कुणाही म्हातारा-म्हातारीला
कुणाही म्हातारा-म्हातारीला अल्ताफ राजा कसा काय आठवला नाही>>>> पहेले तो कभी कभी गम था.. अब तो हर पल ही तेरी याद सताती है,,,,
हे गाण मला आवडायच.
अल्ताफ राजा>>>
अल्ताफ राजा>>> रिक्षावाल्यांचा आवडता गायक!
सद्या कोण आहे?
वाट बघतोय रिक्षावाला! वाली का?
दक्षी ने 'मी म्हातारी झाले का
दक्षी ने 'मी म्हातारी झाले का" म्हणायचा अवकाश, सगळेच (माझ्यासकट) म्हातारपण सिद्धच करायला लागले की

बाबाचं अजुन एक गाणं आठवलं....
बाबाचं अजुन एक गाणं आठवलं.... आजा मेरी गाडी मे बैठजा......
आजा मेरी गाडी मे बैठजा
आजा मेरी गाडी मे बैठजा
आजा मेरी गाडी मे बैठजा
लाँग ड्राइव्ह जायेंगे
कुल्फि खायेंगे कही रुकेंगे ना हम
गाना बजाना खाना पीना
गाडी मे होगा सनम
पॉ पॉ
मलाही बाबा सह्गल, आणि इतर वर
मलाही बाबा सह्गल, आणि इतर वर कुणी कुणी लिहिलेली सगळी गाणी माहित आहेत. सगळी माझ्या टीनेज वेळची आहेत.
पण मी म्हातारी नाही हो.
सुपरहिट मुकाबला मुळे सगळी
सुपरहिट मुकाबला मुळे सगळी गाणी महित व्हायची. व्ही चॅनेल एम टीव्ही वैगेरे नंतर
सुपरहिट मुकाबला मुळे सगळी
सुपरहिट मुकाबला मुळे सगळी गाणी महित व्हायची. व्ही चॅनेल एम टीव्ही वैगेरे नंतर >>> हो
पूरानी जीन्स पन मस्त होत.
पूरानी जीन्स पन मस्त होत.
शानचा उल्लेख केलाय का वर?
शानचा उल्लेख केलाय का वर?
तनहा दिल तनहा सफर ढुंढे तुझे फिर क्यु नजर
वॉव मज्जाच चालुये की ईथे...
वॉव मज्जाच चालुये की ईथे... वरची बरीचसी गाणी मीही एकलीत पण तेव्हा लहान होते तर ईतके काही आठवत नाही
हे घ्या , एन्जॉय !
हे घ्या , एन्जॉय !
अब मुझे रात दिन
https://youtu.be/wsPDQBWHlS8
और आहिस्ता कीजे बाते
https://youtu.be/ty55I66-Mrk
जानम समझा करो
https://youtu.be/OJC4uskX49U
गुरु नाल इश्क
https://youtu.be/EJXdBKuIFzM
मैने पायल छनकायी
https://youtu.be/0tjVtYtZ384
याद पिया की आने लगी
https://youtu.be/Xna3I11v9Vs
मेड इन इंडीया
https://youtu.be/IvloHsmi_vg
भीगी भीगी रातोमे रिमिक्स
https://youtu.be/dbVE5st4c34
दीवाने दीवाने तो दीवाने है
https://youtu.be/oiq_KkEshSg
हे आठवतं का कोणाला:
हे आठवतं का कोणाला:
हवा हवा ए हवा खुशबु लुटा दे
https://youtu.be/ibzw8ESDCRE
"हे आठवतं का कोणाला:
"हे आठवतं का कोणाला:
हवा हवा ए हवा खुशबु लुटा दे" - येस्स! हेच लिहीणार होतो जेव्हा 'शाव्वा, यह नखरा गोरी का' ची आठवण निघाली.
ही कोणत्या सालची गाणी आहेत?
ही कोणत्या सालची गाणी आहेत? अज्जिबात आठवत नाहीयेत.
त्यावेळी दूरदर्शन एकच चॅनेल
त्यावेळी दूरदर्शन एकच चॅनेल असे. छायागीत मध्ये गुलशन कुमार च्या भावाचे गीत हमखास असे.
शिवाय शुक्रवारी दिवसभर " आज रात दस बजे देखिये हिंदी फीचर फिल्म शोले" असे दाखवत. रात्री दहाला बातम्या संपल्यावर "संसद समाचार" नावाचा प्रकार. रंगीबेरेंगी पट्ट्या. खरखर. मग "कुछ कारणवश हम ये फीचर फिल्म नही दिखा सकते, आइये देखिये प्रधानमंत्री की नेपाल यात्रा पर एक कार्यक्रम "
Pages