Submitted by जागोमोहनप्यारे on 3 January, 2011 - 01:39
जय देवी जय देवी जय लता देवी
शंभर वर्षे माझेही करियर करवी |
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
सारे श्रमले तरीही तू गात राही
काही विवाद करिता पडले प्रवाही
तुझा गायन निर्झर अखंड हा वाही |१| जय देवी...
सांगलीवरुनी उड्डाण मुंबई-पंढरी
किती गायिकांची भरली शंभरी
वीणा, नुपूर आणि आली बासुरी
तुझिया वाणीमध्ये परा वैखरी |२| जय देवी....
हृदयामध्ये उमले नित्य नवी उषा
मीनासंगे सागर रमवी जगदीशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
सारेगमपधनी पळवी निराशा |३| जय देवी...
तुझ्या कृपेने सारे मंगल होऊ दे
पेडर रोडवर माझा बंगला होऊ दे
भारतरत्न माझ्या घरात येऊ दे
'कोल्हापूर-नंदन' सुखिया होऊ दे |४| जय देवी...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर
सुंदर
आवडली.
आवडली.
(No subject)
(No subject)
मस्त..
मस्त..
मस्तच त्रिभुवनी भुवनी पाहता
मस्तच
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
सारे श्रमले तरी तू गात राही>>> इथे तरी नंतर लय तुटतेय तरीही असे वाचले तर?
(आता जुना झालेला एक माबोकर )
तरीही .. असा बदल केलेला आहे..
तरीही .. असा बदल केलेला आहे.. धन्यवाद.
वीणा, नुपूर आणि आली बासुरी
लताचा आवाज म्हणजे सरस्वतीची वीणा, उर्वशीचे नुपूर आणि श्रीकृष्णाची बासरी यांचा संगम, असे आचार्य अत्रे यानी म्हटले होते. ही ओळ त्या संदर्भात आहे.
वा... चांगली आहे आरती.
वा... चांगली आहे आरती.
जागो, जागो ...! आरती हो रही
जागो, जागो ...! आरती हो रही है !
छान जमून आली आहे, आवडली !
(No subject)
मस्त
मस्त
( अजुन नविन असलेलाअ एक
( अजुन नविन असलेलाअ एक माय्बोलिकर )
सर्वाना धन्यवाद.
सर्वाना धन्यवाद.
चांगली पण विडंबन झाल काही
चांगली पण विडंबन झाल
काही बद्त पाहीजे होता
मुकु | 7 January, 2011 -
मुकु | 7 January, 2011 - 15:33 नवीन
चांगली पण विडंबन झाल
काही बद्त पाहीजे होता
...........
बद्त म्हणजे काय?
भारतरत्न माझ्या घरात येऊ दे
भारतरत्न माझ्या घरात येऊ दे असे केल तर?
एक सवंग विडंबन वाटले (:
एक सवंग विडंबन वाटले (:
(No subject)
(No subject)
छान
छान
मला आणखी एक अंतरा सुचला....
मला आणखी एक अंतरा सुचला....
हृदयामध्ये उमले नित्य नवी उषा
मीनासंगे सागर रमवी जगदीशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
सारेगमपधनी पळवी निराशा || जय देवी...
छान
छान
एवढी व्यक्ति पूजा???? यू पी
एवढी व्यक्ति पूजा????
यू पी मधल्या अमिताभच्या देवळात अन यात काय फरक आहे हो??
काव्य छान आहे, पण उपहासात्मक
काव्य छान आहे, पण उपहासात्मक लिहिल्याचा भास होतोय-प्रामुख्याने पहिले व शेवटचे कडवे.
-सविनय.
छान.
छान.
छान
छान
छान्.
छान्.
सुंदर अंबे तुजवाचुन कोण
सुंदर अंबे तुजवाचुन कोण पुरवील आशा..
धन्यवाद
धन्यवाद
छान आहे.
छान आहे.
Pages