पुणे:अजय जीटीजी- १ नोव्हेंबर २०१०

Submitted by चिनूक्स on 22 October, 2010 - 00:46
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे

मंडळी,

६ तारखेला बरेच मायबोलीकर पुण्यात नसल्याने आपले वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी आयोजित केलेल्या गटगची तारीख बदलावी, असा विचार सुरू आहे.

१ नोव्हेंबर, २०१०, म्हणजे येत्या सोमवारी, संध्याकाळी साडे सहा वाजता आपण भेटू.

स्थळ - मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे.

वेळ - संध्याकाळी साडे सहा

याशिवाय दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, शनिवारी, दुपारी गटग आयोजित करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. ६ तारखेला मुंबईचे मायबोलीकर येऊ शकत नाहीत, त्यांना १३ तारखेला येता येईल.

तरी कृपया आपले मत http://www.maayboli.com/node/20616 इथे कळवावे.

१ तारखेला संध्याकाळी आपण भेटत आहोच, ज्यांना त्या दिवशी शक्य नाही, त्यांनी १३ तारखेची त्यांची उपलब्धता कृपया लवकरात लवकर कळवावी. ६ तारखेलाच जर जास्तीत जास्त लोकांना येणं शक्य असेल तर तसंही कृपया कळवा, म्हणजे निर्णय घेता येईल.

धन्यवाद.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, November 1, 2010 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना Lol
रच्याकने, सहा तारखेला नाय जमणार (जमलेच तर सोलापूर-पुणे या भयानक प्रवासावर मलाच लिहावे लागेल :-D)

रैना Rofl
मला आवडले असते सगळ्यांना भेटायला..पण मी तेव्हाच नेमकी पुण्यात नाहिये Sad

माझे यायचे अजुन नक्की होत नाहीये, त्यामुळे मेल पाठवली नाहीये Sad
तरीही, ऐनवेळेस येणे जमेल असे झाल्यास आले तर चालेल का? (की मेल नाही म्हणून उलट्या पावली माघारी वळावे लागेल? Wink )

If I am not wrong (...?!), Webmaster is not "punyache", he is from aurangabad..................:)

मराठी माणुस भारतभर पसरलाय!
ते अखंड भारताचे आहेत!
मराठी माणसा जागा हो.

मी तर म्हणीन ते सगळ्या जगाचे आहेत.....
* खुप्खुप मोठ्ठा Light 1
* ओ मला ब्लॅकलिस्ट मधे टाकु नका हो प्लीज Proud

गटग लाअ शुभेच्छा! Happy पुण्यात असतो तेव्हा, तर नक्कीच आलो असतो.. Sad

जे या कार्यक्रमाला उपस्थीत रहाणार आहेत त्यांना या धाग्यावरच (मुख्य लेखात नाव नोंदणी विभागात) त्याची नोंदणी करता येईल.

ओक्के अ‍ॅडमिन - अफलातून सोय केलीत नोन्दणीची! Happy
मी जाणार आहे जीटीजीला Happy
तसहि ही भेट चूकवू कशी शकेन? मागल्या बारीला पण चुकवली नव्हती!

(बायदिवे, मास्तरान्ना देखिल तिकडली चिल्लर आणायला सान्गावे काय? Proud )

जोर लगाके, हैय्या....
उप्पर खिन्चो, हैय्या..... Proud
(त्या सोईमधे नविन कुणी नोन्दणी केली, तर बीबी वर येत नाहीये Sad )

अरे या GTG ला मी पन आली तर चालेल का? मी कोनि मेम्बर नाहिये. काहि वेगलि पधत आहे का फक्त इथे सान्गितला तर चालेल?

कुचि, हे जाहिर आमन्त्रण सर्व मायबोलीकरान्ना आहे. तुम्ही इथे लिहू शकलात म्हणजे तुम्ही येथिल सभासद आहातच.
जर येणार असाल, तर वरील मूळ लेखात सर्वात शेवटी दुवा दिला आहे त्यावर टिचकी मारुन नोन्दणी करा Happy

मंडळी,

६ तारखेला बरेच मायबोलीकर पुण्यात नसल्याने तारीख बदलावी, असा विचार सुरू आहे.

१ नोव्हेंबर, २०१०, म्हणजे येत्या सोमवारी, संध्याकाळी साडे सहा वाजता आपण भेटू.

स्थळ - मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे.

वेळ - संध्याकाळी साडे सहा

याशिवाय दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, शनिवारी, दुपारी गटग आयोजित करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. ६ तारखेला मुंबईचे मायबोलीकर येऊ शकत नाहीत, त्यांना १३ तारखेला येता येईल.

तरी कृपया आपले मत इथे कळवावे.

१ तारखेला संध्याकाळी आपण भेटत आहोच, ज्यांना त्या दिवशी शक्य नाही, त्यांनी १३ तारखेची त्यांची उपलब्धता कृपया लवकरात लवकर कळवावी.

धन्यवाद.

चिनूक्स | 22 October, 2010 - 10:16
तारीख/वेळ:
7 November, 2010 - 00:00 - 03:00
ठिकाण/पत्ता:
जीटीजीचे ठिकाण २८ तारखेनंतर कळविण्यात येईल.
मायबोलीचे वेबमास्टर `अजय' लवकरच उसगावातून तीन आठवड्यांसाठी पुणे भेटीवर येत आहेत.
त्यांना मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. मायबोलीकरांनाही त्यांना भेटण्याची उत्सुकता असणारच. म्हणुनच शनीवार दि.६ नोव्हेंबर २०१० रोजी एक खास जीटीजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. हा
>>>>>

चिनूक्स, इथे वर तारीख्/वेळ : ७ नोव्हेंबर २०१० असं का दिसतंय?

वीरा,

मला ६ नोव्हेंबर दिसत आहे. मी अजून वर बदल केलेले नाहीत. मी प्रशासकांशी बोलून योग्य ते बदल करतो.

डिसेंबर मधे ठेवा ना गटग कारण कित्येक जण परदेशात काम करतात त्यांना नाताळाच्या सुट्या मिळतात तर ते सुटीवर भारतात येतात. मग असा गटग बघा ना करता येत असेल तर. मी अवश्य येईल.

कैतरी बग दिस्तोय....... आता तर मला तारीख दोन नोव्हेम्बर दिस्त्ये Sad

>>>>तारीख/वेळ:
2 November, 2010 - 07:00 - 10:00
ठिकाण/पत्ता:
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे
मंडळी, <<<<<

लिंबू, मला पण आता २ नोव्हेंबर दिसतेय. म्हणजे ज्या दिवशीची नोंदणी करायची त्याच्या दुसर्‍या दिवसाची तारीख दिसतेय.

Pages