माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
110
यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
वरच्या सगळ्या गोल पणत्या साधारण 3"x3"x1.5" (LxBxH) आहेत. तर बदामाच्या आकाराच्या पणत्या 3"x3"x1.25" आहेत.
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त पणत्या रूने!! शोनू
मस्त पणत्या रूने!!
शोनू कडच्या ए वे ए ठी ला पणत्या घेणार्या भाग्यवंतांपैकी मी एक!!
ह्या इतक्या सुंदर पणत्यांमधे दिव्याची वात लावायला मन नाही होणार>> तेल आणि वात प्रकरण करायचचं नाही.. या पणत्यांमधे टी लाईट कँडल्स लावायच्या. जबरी दिसतात!!
रच्याकने, रूने चेहरा-पुस्तकावर तुझ्या पणत्यांची आणि डीजेच्या हीना कँडल्सची अॅड केलीये मी
क्लासच ग रुनी. आवडल्या एकदम.
क्लासच ग रुनी. आवडल्या एकदम.
खूपच सुंदर रुनी!! अप्रतिम!!!
खूपच सुंदर रुनी!! अप्रतिम!!!
वा काय कलाकारी आहे, पण खरच,
वा काय कलाकारी आहे, पण खरच, एव्हड्या सुंदर पणत्यांमध्ये तेल-वात लावायला जिवावरच येईल.:)
रुनी खुप सुंदर बनवल्यास ग
रुनी खुप सुंदर बनवल्यास ग पणत्या
मस्तच !
रुनी, शब्द सापडत नाहीत तुझ्या
रुनी, शब्द सापडत नाहीत तुझ्या पणत्या पाहून.
रुनी, खूप खूप सुंदर
रुनी, खूप खूप सुंदर
अप्रतिम!!! सुंदर!!!
अप्रतिम!!! सुंदर!!!
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर!
सुंदर!
रुनी, अप्रतिम्,सुंदर्,पणत्यां
रुनी,
अप्रतिम्,सुंदर्,पणत्यांचे आकार आणि त्यावरील कलाकृती.,रंगसंयोजन खुप च आवडले..त्यासाठी घेतलेले परिश्रम जाणवले..
मस्तच आहेत सगळ्या पणत्या.
मस्तच आहेत सगळ्या पणत्या. गटगमध्ये मी पण घेतल्या. बाकी लोक गॉसिप करण्यात बिझी असताना मी चार वेगवेगळे डिझाइन असलेल्या ताब्यात घेतल्या
अप्रतिम, काय सुंदर आहेत ग
अप्रतिम, काय सुंदर आहेत ग पणत्या. अतिशय सुंदर, सुबक आणि रंगवल्यातही सुरेख.
मस्त.
नं. ३ चा शेवटचा सेट मिळणारी
नं. ३ चा शेवटचा सेट मिळणारी मी पण भाग्यवंत
These are beautiful!
These are beautiful!
नेहमीप्रमाणेच अप्रतिम कलाकारी
नेहमीप्रमाणेच अप्रतिम कलाकारी !
रुनी, सही आहेत ग पणत्या.
रुनी, सही आहेत ग पणत्या.
मस्तच गं रूनी. काय कला अहे
मस्तच गं रूनी. काय कला अहे तुझ्या हातात.
अप्रतिम!!!! मस्तच............
अप्रतिम!!!!
मस्तच..................
रूनी अतिशय सुंदर आहेत पणत्या.
रूनी अतिशय सुंदर आहेत पणत्या. पहिल्या फोटोतील जपानी पणत्या असतील असे वाटले
यातील सर्व पणत्या दिवाळीच्या वाटत नाहीत. काही काही नक्कीच वाटतात. कदाचित दिवाळी शी संबंधित गोष्टींचा रंग लाल, केशरी, पिवळा असाच बघायची सवय असेल म्हणून असेल.
मस्तं पणत्या आणि पेंटिंग
मस्तं

पणत्या आणि पेंटिंग दोन्ही !
मी पण माझ्या तयारीमधेच हरवलेय सध्या
नं. ३ च्या पणत्या शोनू गटगला
नं. ३ च्या पणत्या शोनू गटगला तुझ्याकडून घेतल्याच आहेत. आता फोटो बघून रंगीबेरंगी बांबूवाल्याही घ्यायला हव्या होत्या असं वाटतंय.
अप्रतीम!!!!
अप्रतीम!!!!
मस्त ग रुपॉ!
मस्त ग रुपॉ!
माझी नाही झाली तयारी. पण तुझी
माझी नाही झाली तयारी. पण तुझी झालीच आहे ना, तुझ्याकडेच येते मग तयारी पूर्ण करायला
मस्त झाल्यात सगळ्याच पणत्या! अफलातून!
अप्रतिम आहेत पणत्या,रूनी. रंग
अप्रतिम आहेत पणत्या,रूनी. रंग तर खूप खासच्. एखादा पणत्या लावल्यानंतरचा पण फोटु टाक ना प्लीज !
रूनी - एकदम मस्तच ! राधिका
रूनी - एकदम मस्तच !
राधिका इथे बघ.
सगळ्याच पणत्या अप्रतिम !
सगळ्याच पणत्या अप्रतिम ! अतिशय सुरेख. Keep it up Runi
पन्नाने सांगितलेली आयडिया फार आवडली नाहीतर खरंच त्यात तेल-वात घालून नंतर त्या काळवंडलेल्या नसत्या बघवल्या. शिवाय लहान मुलं असतील अशा ठिकाणी ही सेफ.
उर्मी, डिझायनर पणत्यांना तेल
उर्मी, डिझायनर पणत्यांना तेल वात नाहीच घालायची. त्यांच्यावर जो काही राप बसेल तो निघणार नाही आणि फेकून द्याव्या लागतील त्या.
अप्रतिम!! मला या विकत
अप्रतिम!! मला या विकत घ्यायच्या आहेत. कुठे आणि कसे ऑर्डर करू?
Pages