संभाजी ब्रिगेड-एक आदर्श व सम्यक संघटना

Submitted by मधुकर on 20 September, 2010 - 08:50

संभाजी ब्रिगेड म्हटलं की लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट” आणि या घटनेचा मिडियानी एवढा बाऊ केला आहे की, संभाजी ब्रिगेड म्हणजे सकाळ संध्याकाळ जणु एकच काम करत फिरते, भांडारकर शोधने व तोडने.

अरे ती एक प्रतिक्रिया होती, हो प्रतिक्रिया.
आता कशाची प्रतीक्रिया हे सांगायची गरज पडु नये. एक संघटनेला नुसतं एका प्रतिक्रियेमुळे भारतातील मिडीयाने असे रंगवुन दाखविले जणु काही ती संघटना म्हणजे आतंक पेरत फिरणारी दहशतवादी बापटयांची टोळी आहे.

पण या पेक्षा मोठ मोठाले कांड करणा-या संघटना मात्र पांढरपेशी लोकाना अगदी चालतात. अयोध्येची मशीद फोडणारी संघटना असो, गोध्र्यात कत्तल घडविणारी संघटना असो वा क्रिकेटचं पिच खोदुन दहशत माजविणारी, महाराष्ट्रात राडा संस्कृती आणणारी किंवा त्याच संघट्नेतुन बाहेर पडुन उत्तर भारतियाना झोडपणारी नवनिर्मीती असो. हया सगळ्य़ा संघटनांच्या दहशती पुढे संभाजी बिगेडचं ते भांडारकर प्रकरण म्हणजे किस खेत कि मुली. पण नाही मिडीयाना ह्या सगळ्य़ा संघटनांची दहशती कृत्ये अगदी मान्य आहेत. पण संभाजी ब्रिगेडची मात्र याना भलतीच एलर्जी.

खरंतर संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे. समावेशक तत्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे. अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.

विद्यार्थी, युवक युवतिंचे संघटन करुन समाजासाठी पुर्णवेळ कार्यकर्ते तयार करणे, अन्याया विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे. आपल्या प्रश्नांसाठी लढने व स्वयंरोजगार निर्माण करुन मराठा बांधवाना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मुख्य उद्देश डोळ्य़ापुढे ठेवुन या संघटनेची स्थापना झाली.

राज्यभर ब्रिगेडच्या शाखा आहेत, १४ मे या दिवशी संभाजी राजेंच्या जन्मदिवशी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाते. त्यातुन युवक मराठा कार्यकर्ते तयार केले जातात. Standing Commando Force ह्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात १०० जणांची फौज उभी करण्याचे काम चालु आहे.

अधिक माहिती ईथे वाचा.

http://sambhajibrigade.blogspot.com/

http://www.shivdharma.com/

तसेच मराठा सेवा संघाचा शिवधर्म व त्यांची भुमिका पण किती व्यापक आहे ते ईथे वाचा.

http://www.msschanda.com/pdf/Bhumika.pdf

थोड्सं भांडरकर प्रकरणा बद्दल

ज्या भांडारकर प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडला बदनाम केल्या जातं मुळात ते प्रकरण किती लज्जास्पद आहे ते बघु या.

जेम्स लेन नावाचा एक गोरा भारतात येतो, भांडारक संस्थेतील काहि लोकांच्या मदतीने शिवरायांवर पुस्तक लिहतो. या संस्थेतील आपल्याच मातितील लोकानी जेम्स लेनला खोटी माहिती पुरविली जी पुढे जाऊन वादग्रस्त ठरली. आता सगळे जेम्स लेनला दोषी धरतात. पण मुळात हि १४ लोकं ज्यानी जेम्स लेनला हि माहिती पुरविली ते मात्र खरे गुन्हेगार असुनही मोकाट सुटलेत. संभाजी ब्रिगेडला भांडारकर संस्थेवर नक्कीच सुड उगवायचा नव्हता. ते या १४ लोकाना जाब विचारायला गेले होते. आणि पुढे हे सगळ घडलं.

त्या १४ लोकांची नावं.

१) व्हि. एल. मंजुल.

२) एस. एस. बहुलकर.

३) सुचेता परांजपे.

४) वाय. बि. दामले.

५) रेखा दामले.

६) भास्कर चंदावरकर.

७) मीना चंदावरकर.

८) माधव भंडारे.

९) मीरा कोसंबी.

१०) ए. आर. कुलकर्णी.

११) राजेंद्र वोरा.

१२) नरेंद्र वागळे.

१३) जयंत लेले.

१४) दिलिप चित्रे.

हि आहेत ती दिव्य रत्ने ज्यानी लेनच्या पुस्तकातुन चिकलफेक केलीय़. आता काय या लोकांची पुजा करायची का ?

आपल्या महापुरुषांची बदनामी करणा-या लोकाना जाब विचारल्यामुळे मिडियानी संभाजी ब्रिगेडला बदनाम करुन ठेवलं.

पण ज्या रक्तात शिवरायांचा संस्कार धावतो. त्या रक्ताला परिणामाची तमा नाही.

जय जीजाऊ, जय शिवराय.

जय संभाजी ब्रिगेड.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

बाबानु,
माझ्या इतर लेखांवरुन तुला अंदाज यायला हवा होता, मी रोक ठोक व छाती ठोकुन बोलणारा माणुस आहे.

डु आयडीने येण्याची गरज मला नक्कीच नाही. मला जे बालायचे आहे ते मी थेट माझ्या नावासकट व ओळख

दाखवुन बोलतो. भीती वगैरे प्रकार आपल्या रक्तातच नाही.

असो, तुम्ही याच्याही पुढे जाऊन काही आरोप केले तरी माझा अपेक्षाभंग होणार नाही.

कारण तुम्ही तुमच्या कुवती प्रमाणेच विचार करणार.

हा किस्सा आम्हास आमच्या एका तैलबुध्दी, बामण मित्रवर्यांकडून समजला. बुवांचा आमच्यावर फार जीव, म्हणून त्यांनी हा किस्सा आमच्या नावावर खपविण्यास परवानगी दिली आहे.
विषेश सूचना: यातिल मन्या बामण व गणपती बाप्पा सोडल्यास सर्व पात्रे काल्पनिक आहेत. त्यांचे जर एखाद्या जिवंत अथवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग अथवा आ.बु.दो. समजावा

मन्या बामण व 'ब्रिगेडियर' मंडईत समोरासमोर आले.
मन्या बामण: नमस्कार!
ब्रिगेडियर: भाजी आणायला का? पाव किलोत आठवडा बसवणार! कंजूस साले!
मन्या बामण: माफ करा, पण आवश्यक तिथेच, आवश्यक तेव्हडाच खर्च करणे यात कंजूसपणा कसा काय बुवा?
ब्रिगेडियर: आवश्यक तेव्हडाच खर्च? अहो, तुम्ही लोक घरात गणपती सुध्दा दिड दिवस आणता. नाही तर आम्ही बघा, कमीत कमी ७ नाही तर ११ दिवस गणपती ठेवतो.
मन्या बामण: गणपती कश्याचा देव आहे हो?
ब्रिगेडियर: कश्याचा म्हणजे? बुध्दीचा, ज्ञानाचा.
मन्या बामण: हो ना? आम्हाला त्यासाठी दिड दिवस पुरतो!

.

ब्राह्मणांनी टिकवलेल्या महाराष्ट्रात जाळपोळ, लुटालूट, करू. लै पैका मिळल.

झक्किबोवा,

कुठल्या महाराष्ट्राची बात करता तुम्ही. तुमजा हिरवा माज उतरल तर लिहा इथे काही.
असो! ज्या बामनान्नी सर्व समाजाला वेठीस धरले, दिशाभुल केली त्या धर्मकन्टकानी धर्माची वाटच लावली आहे.

समाजात कुनी काही नविन विधायक कार्य करत असेल तर हे बामन पहिले त्याचे आडनाव काय आहे हे पाहतात, त्याची जात पहातात. जर तो कुनी भटुडा असेल तरच त्याचा हे गौरव करनार. अन्यथा बहुजनातेल कुनी असेल तर त्याच्यावर टिकेची झोड उठवलीच समजा.

ओ छत्रपती, आधी ब्राम्हण शब्द १० वेळा नीट लिहुन दाखवा मग टीकास्त्र सोडा.
काय काय विधायक कार्य केलीत हो तुम्ही आजपर्यंत?? जागा अडवण्याशिवाय??
ज्या बामनान्नी सर्व समाजाला वेठीस धरले, दिशाभुल केली त्या धर्मकन्टकानी धर्माची वाटच लावली आहे - हे बघायला तुम्ही होता का तिथे?? ब्राम्हणांनी त्या समाजाला (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) वेठीस धरले, आणि तुम्ही काय करताय आपल्या अर्धवट ज्ञानाने स्वतःच्याच समाजाला वेठीस धरता आहात ना?
धर्मकंटक कुणाला म्हणता आणि?? निदान एका धर्माशी एकनिष्ठ तरी आहोत आम्ही ब्राम्हण तुमच्यासारख तळ्यात मळ्यात नाही.
शिवाजी राजे, जिजाऊबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. तुमच्या तद्दन फालतू आणि खोटारड्या आरडाओरडीमुळे तुमचेच हसू होईल.

असो! ज्या बामनान्नी सर्व समाजाला वेठीस धरले, दिशाभुल केली त्या धर्मकन्टकानी धर्माची वाटच लावली आहे. >>>> हे जातीयवादी वाक्य काढून टाका.
----------------
जर तो कुनी भटुडा असेल तरच त्याचा हे गौरव करनार. अन्यथा बहुजनातेल कुनी असेल तर त्याच्यावर टिकेची झोड उठवलीच समजा. >>> हे जातीयवादी वाक्य काढून टाका.
------------------
अशी हरामखोरी करणारा मानूस इतिहास अभ्यासक, छी....ददू कोन्डदेव आणी रामदास यान्चा शिवचरीत्राशी काहीही सम्बन्ध नसताना त्याना गुरु केले, >>>> हे नाहक बदनामी करणारं वाक्य काढून टाका.
------------------
पुरन्दरे त्यान्च्या राजा शिवछत्रपती या ग्रन्थात लिहितात, "लाचार, स्वार्थी मराठा पुरुष स्वार्थासाठी स्वताची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहित?" मराठ्यान्च्या आईची इतक्या खालच्या पातळीवर जावुन बदनामि करणार्या पुरन्दरेला आम्ही का आदर्श मानावे. >>>> अर्थाचा अनर्थ करणारं जातीयवाद पसरवणारं हे वाक्य काढून टाका.
---------------
पण मुळात हि १४ लोकं ज्यानी जेम्स लेनला हि माहिती पुरविली ते मात्र खरे गुन्हेगार असुनही मोकाट सुटलेत. संभाजी ब्रिगेडला भांडारकर संस्थेवर नक्कीच सुड उगवायचा नव्हता. ते या १४ लोकाना जाब विचारायला गेले होते. आणि पुढे हे सगळ घडलं.

त्या १४ लोकांची नावं.

१) व्हि. एल. मंजुल.
२) एस. एस. बहुलकर.
३) सुचेता परांजपे.
४) वाय. बि. दामले.
५) रेखा दामले.
६) भास्कर चंदावरकर.
७) मीना चंदावरकर.
८) माधव भंडारे.
९) मीरा कोसंबी.
१०) ए. आर. कुलकर्णी.
११) राजेंद्र वोरा.
१२) नरेंद्र वागळे.
१३) जयंत लेले.
१४) दिलिप चित्रे.

हि आहेत ती दिव्य रत्ने ज्यानी लेनच्या पुस्तकातुन चिकलफेक केलीय़. आता काय या लोकांची पुजा करायची का ? >>>>> वरील १४ जणांची नाहक आणि बेसलेस बदनामी करणारा परिच्छेद काढून टाका.

अश्विनी अनुमोदन.
उगाचच जातियवाद पसरवायचा आणि कुणाच्याही नावाचा वापर करुन स्वतःचा उदोउदो करायचा प्रयत्न आहे हा Happy

चिनूक्स. Rofl

निदान एका धर्माशी एकनिष्ठ तरी आहोत आम्ही ब्राम्हण तुमच्यासारख तळ्यात मळ्यात नाही.

कुठला धर्म?????????? ज्या धर्मात माणसाला पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणुक दिली जाते तो धर्म??

ज्या धर्मात माणसाला विद्यार्जनापासुन वन्चित ठेवले जाते तो धर्म????
ज्या धर्मात धुरिन सर्वसामान्य जनास कर्मकान्डात अडकवुन स्वतःच्या तुम्बड्या भरतात तो धर्म???
खर्‍या धर्माचे ओळख लपवुन्/दिषाभूल केली जाते तो ध्र्म???

स्वराली बै तुम्हाला ब्राह्मण ह्या शब्दाचा अर्थ माहीत आहे का?
कसला माहीत असेल, ज्या व्यक्तीला तो शब्दच लिहीता येत नाही त्याच्याकडुन कसली अपेक्षा कारणार??
तुमच्या उच्चविद्याविभुषित, पन्डीत, धर्मसन्र्क्षक पूर्वज तळतळाट करत असतील हे वाचुन.

हि चर्चा इथेच थांबवुयात का ?
आता चिड्चिड होतीये खुप. Angry

>>>ज्या बामनान्नी सर्व समाजाला वेठीस धरले, दिशाभुल केली त्या धर्मकन्टकानी धर्माची वाटच लावली आह>>>> ह्यापलिकडे बोलण्यासारखं काही राहिलं नाहीये. Angry Angry

मित्रांनो राष्ट्रपुरुषांच्या नावाला अनावधानाने पण कमीपण आणू नका, त्यांना समजणे राहिले दुर.

या बाफ चा मुळ उद्देश सर्वांनाच माहित आहे... ब्रिगेडची हे केवळ निमीत्त आहे.

मायबोली प्रशासनाची ह्या व अशाच धर्तीच्या बाफ बाबत काय भुमिका असेल या बद्दल मला जाणायचे आहे. ब्रिगेडने एका ग्रंथालयाची, त्यातील अमुल्य अशा ग्रंथांची नासधुस केली ह्या बाद्दल भलावण होते आहे.

गेले अनेक महिने मायबोलीवर लेखन स्वातंत्र्याचा व्यावस्थितपणे दुरुपयोग होतो आहे. अनेक बाफ केवळ एका व्यक्तीच्या अतिरेकी अट्टाहासामुळे बंद पाडले गेले आहे. आपण यातुन शेवटी काय साध्य करत आहोत? महापुरुषांचा अपमान, केवळ एका जातीला किंवा धर्माला झोडपणे? विषारी विखारी जातीय अप-प्रचार?

मायबोलीमुळे विविध क्षेत्रातील, जगाच्या काना कोपर्‍यातील मराठी लोकांना जवळ येण्याची अमुल्य अशी संधी विनामुल्य मिळाली आहे. त्याचा आपण अतोनात दुरुपयोग करत आहोत असे मला वाटते. ह्या प्रकाराला वेळीच आळा बसावा अशी अपेक्षा... अन्यथा जोडणे राहिले बाजुला तोडण्याची प्रक्रिया जलद होते आहे.

चिनूक्स धन्यवाद. टाईपो सुधारते.
आणि गौरीबै जास्त कवळी दाखवू नका.
ज्या धर्मात माणसाला पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणुक दिली जाते तो धर्म??- काय बुवा केल तुम्हाला? पंख कापले की कत्तल केली तुमची?? काश्मिरातल्या पंडीतांवरचे अत्याचार विसरु नका म्हणजे झाल. नै फक्त स्वतःपुरतच दिसत तुम्हाला म्हणुन म्हणते मी.
ज्या धर्मात माणसाला विद्यार्जनापासुन वन्चित ठेवले जाते तो धर्म???? -तुम्हाला शिक्षणापासुन/ज्ञानापासुन वंचित ठेवल अस म्हणता मग ही गरळ कशी काय बुवा ओकता??
ज्या धर्मात धुरिन सर्वसामान्य जनास कर्मकान्डात अडकवुन स्वतःच्या तुम्बड्या भरतात तो धर्म???- कुणी आलय का दारात सांगायला कर्मकांड करा म्हणुन नसेल पटत तर नका ना करु तेवढ सार्वभौमत्व नक्कीच भारतात आहे जिथ आपल्यासारखे लोक राहतात.
खर्‍या धर्माचे ओळख लपवुन्/दिषाभूल केली जाते तो ध्र्म???- ओळख आजही जीवंत आहे धर्माची. आता तुमच्यासारखे लोक ती मिटवायचा प्रयत्न करतात ही गोष्ट वेगळी. आणि दिषा काय आहे म्हणेजे मी खुलासा करु शकेन.
स्वराली बै तुम्हाला ब्राह्मण ह्या शब्दाचा अर्थ माहीत आहे का?कसला माहीत असेल, ज्या व्यक्तीला तो शब्दच लिहीता येत नाही त्याच्याकडुन कसली अपेक्षा कारणार??-माझा एक शब्द चुकला आणि मी त्याबद्दल जाणकारांना धन्यवाद पण दिले. तुमच काय सगळीकडे उजेडच आहे कुठे कुठे सुधारणार तुम्ही?? तुम्हाला माहित असेल तर तुम्ही समजाउन सांगा तेवढीच ज्ञानात भर आमच्या Happy
तुमच्या उच्चविद्याविभुषित, पन्डीत, धर्मसन्र्क्षक पूर्वज तळतळाट करत असतील हे वाचुन - त्याची काळजी तुम्ही नका करु. काय वाचायच आणि काय नाही हे चांगल कळत त्यांना. तळतळाट हा तुमचा स्वभाव धर्म आहे त्यांचा नाही.

कुठला धर्म?????????? ज्या धर्मात माणसाला पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणुक दिली जाते तो धर्म??

ज्या धर्मात माणसाला विद्यार्जनापासुन वन्चित ठेवले जाते तो धर्म????
ज्या धर्मात धुरिन सर्वसामान्य जनास कर्मकान्डात अडकवुन स्वतःच्या तुम्बड्या भरतात तो धर्म???
खर्‍या धर्माचे ओळख लपवुन्/दिषाभूल केली जाते तो ध्र्म???

>>>> कुठच्या काळात जगताय अजून? त्या काळातील नीच कर्म करणारे काळाच्या पडद्याआड केव्हाच गेले (सगळेच तसे नव्हते). त्या अत्याचारांच्या बदल्यात पुढच्या पिढ्यांना बरंच काही मिळालं व अत्याचारींच्या निष्पाप पिढ्यांना मात्र हा द्वेष मिळाला. असो, सवय झाली आता.

प्रवाही राहिलं तर प्रगती होते. साचलेल्या डबक्यातच रहायचं ठरवलं, डबकं सुकून गेलं तरी तिथेच बसून रहायचं असेल तर त्याला कोण काय करणार? नशिब, माझ्या संपर्कात येणारे सगळेजण कधीच डबक्यात बसून राहिले नाहीत.
-------

त्याचा आपण अतोनात दुरुपयोग करत आहोत असे मला वाटते. ह्या प्रकाराला वेळीच आळा बसावा अशी अपेक्षा... अन्यथा जोडणे राहिले बाजुला तोडण्याची प्रक्रिया जलद होते आहे. >>> उदय, माबो प्रशासनाने या प्रकारच्या जातियवाद पसरवणार्‍या लिखाणावर कधीच काही निर्णय घेतला नाहिये. तेव्हा ते जाऊदे. तसेच असा दुरुपयोग करणारे स्वतःच आपोआप इतरांपासून तुटले जातात, जे उलट इष्टच आहे. सो नो वरीज.

लोकहो .. संभाजी ब्रिगेडबद्दल माहिती असेल तर इथे लिहा. वर मधुकर यांनी दिलेली संकेतस्थळे बघून संभाजी ब्रिगेडबद्दल काहीच माहिती मिळत नाही.

मधुकर, नसेल माहिती द्यायची तर ते 'सम्यक' आणि 'आदर्श' काढून टाका.

मी स्वतः देव किन्वा जात-पात मानत नाही . आजपर्यंत मी इथेही तसेच लिहित आलो आहे .
मी मराठा आहे (किन्वा इतर कोणी ब्राम्हण आहे). यात माझा काही पराक्रम वा दोष नाही . तुम्ही कोणत्या घरात जन्मता यावर तुमचा काहिच control नसतो .
मायबोली ही सुद्धा कोणत्या एका जातीचा पुरस्कार वा तिरस्कार करणारी नसावी अस माझ मत आहे .
पण इथला एकही मराठा आपण मराठा आहे असे जाणवून देत नसताना कारण नसताना त्यांची बदनामी का चालली आहे ? हा बाफ ही मधुकर ने उघडला आहे त्यावर खालील प्रतिक्रिया पहा .

मराठा लोकांनी हांजी हांजी करण्यात सर्व विकायला कमी केले नाही . शिवाजी वेगळा म्हणून तो ग्रेट तुम्ही बसा बोंबलत एका जातीबद्दल.
तसे पाहता शिवाजीने केवळ दोन तीन जिल्ह्यात राज्य स्थापन केले, पण ब्राह्मण पेशव्याने त्याला "मराठा एम्पायर" केले. जवाहरलाल नेहरु पण त्या बाबत योग्यच लिहितात, जरा मुळापासून वाचावे लागेल.>>> प्रतिक्रिया देणारा फक्त काडी टाकतोय (वा डु-आय डी आहे )असे समजू पण या वाक्याला का विरोध होत नाही आ॑हे . याला इतरांची मूक संमती आहे अस समजायच का ?

शिवाजी महाराजाबद्दल ब्राम्हणाना आकस आहे असे ज्या लोकाना वाटते ते का तुम्ही समजून घेतल का ? आधिही लिहिल आहे परत लिहीतो आ॑हे , बहुतांश सामान्य मराठ्याला ब्राम्हणाविषयी काहीही आकस नाही .
दादोजी गुरू होते वा नाही यानेही कुणाला फरक पडत असेल असे वाटत नाही .
मग या ब्रिगेड ला का सपोर्ट मिळतो आहे ?

शिवाजी महाराज हे मराठयाच श्रद्धास्थान आहे . कदाचित देवा पेक्षा ही जास्त .
ज्यावेळी त्यांच्या जन्माविषयी वाटेल ते आरोप झाले त्यावेळी त्याचा निषेध करायला का ब्राम्हण पुढे आले नाहीत ? जोधा अकबर विरुद्ध आंदोलन करणारे भिडे गुरुजी आता गप्प का राहतात ?
भाजप शिवसेना विकासाच्या मुद्दयावर बोला म्हणतात , त्याना अयोध्येच्या मन्दिरात कसला विकास दिसतो ?

भांडारकर वरचा हल्ला निषेधार्ह आहेच . पण त्यावेळी अगदी तावातावाने बोलणारे लेन आणी त्याला मदत करणार्या विरुद्ध का बोलत नाहीत ? तो मजकूर त्यानी सान्गितला नसेल हे मान्य . पण ज्या पुस्तकाचा लेखक तुम्हाला मदतीचे श्रेय देत आहे ते तुम्ही वाचलेच नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे .

त्या ब्रिगेड ला आपणच मोठ करत आहोत . आता त्याचा फायदा काही राजकीय लोक ही घेतीलच .
पण सामान्य माणूस हा भावनाप्रधान असतो . "मन्दीर वही बनायेंगे " म्हट्ल्यावर तो पेटून उठतो , त्यातून माझ्या जगण्यात काय फरक पडणार आहे याचा विचार तो करत नाही , कारण तो त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो .
सरसकट सगळ्याना त्याचा दोष लावणे चुकिचे आहे .

आणी हो , शिवराय हे माझेही श्रद्धास्थान आहे . आणी ते स्वतः ब्राम्हणद्वेष्टे नव्हते आणी त्याना ब्राम्हणानी मदत केली याबबत मला काहीही शंका नाही .

पण कारण नसताना शिवरायांची बदनामी करू नये तसेच तुमच्याशी वाद घालणारा एक माणूस मराठा वा ब्राम्हण आहे म्हणून सरसकट त्या पूर्ण जातीलाTarget करू नये एवढीच विनंती .

मी लिहायला सुरु केल तेव्हा छत्रपती अवतरले नव्हते . पण माझी वरील २ वाक्ये त्यानाही लागू पडतात

अरे काय चाललय इथे आता.
मधुकर यांच्या लेखातले विचार मला पटले नाहीत. पण काहीजण ज्या शब्दात प्रतीक्रिया देत आहेत ते प॑ण नाही पटत आहे. विरोध करायचा आहे एखाद्या विचारांना तर अशी भाषा का वापतायत? ती तरी बरोबर आहे का?
कोणी गंमत म्हणुन इथे आता जो वाद फुटतोय ब्राह्मण, मराठा इ. त्याला खतपाणी घालत असेल तर खरेच हात जोडले . या पुढे कोण काय बोलणार आता?

मधुकर, एक खरच विचारते जेव्हा एखाद्या रीसर्च इंस्टीट्युटची कोणी येउन नासाडी करते. ते सुद्दा "जेम्स लेन ने इथे येउन अभ्यास केला. वर दिलेल्या यादीतील लोकांनी त्यांना मदत केली (याचे पुरावे संभाजी ब्रिगेडकडे आहेत का ते मला माहित नाही)" असे कारण देउन तेथील प्राचीन जपुन ठेवलेल्या पुस्तकांना पायदळी तुडवते. तीथे शांतपणे येउन अभ्यास करणार्‍या लोकांना प्रचंड मानसीक धक्का पोहचवते तेव्हा ह्या कृत्याचे समर्थन कसे करता येइल?

संभाजी ब्रिगेडला त्यांच्यावर सुड उगवायचा नव्हाता>> तरी पण त्यांनी तशी कृती केली. म्हणजे त्यांची कृत्ये आणि भावना त्यांच्याच हातात नाहीत, नाही का? त्यांचा जेम्स लेन वर राग आहे म्हणुन भलत्याच गोष्टीचे नुकसान करायचे व कसा धडा शिकवला म्हणायचे याला "चोर सोडुन संन्याश्याला फाशी" ही म्हण नक्कीच वापरता येइल.

तुम्ही म्हणता तसे जर संभाजी ब्रिगेड खरच चांगली आहे त्यांचे हेतु चांगले आहेत तर ते तशी चांगली समाजोपयोगी कार्ये करतच राहतील नाही का? आणि लोकांना ते आपसुकच समजत जाइल आणि चांगली परोपकारी संघटना म्हणुन त्यांचे नाव व किर्ती होतच जाइल.
पण एक मात्र खरे आहे त्यांनी भांडारकर इंस्टीट्युट मध्ये केले जे नुकसान झालेय ते समर्थनीय होउ शकत नाही.

पण कारण नसताना शिवरायांची बदनामी करू नये तसेच तुमच्याशी वाद घालणारा एक माणूस मराठा वा ब्राम्हण आहे म्हणून सरसकट त्या पूर्ण जातीलाTarget करू नये एवढीच विनंती .>>>>>> अगदी अगदी हेच लिहायला आले होते मी..

बाकी बाफचा उद्देश सफल होतोय.. आपल्या-आपल्यात चिखलफेक झालीच सुरु. Sad

बहुतांश सामान्य मराठ्याला ब्राम्हणाविषयी काहीही आकस नाही .
दादोजी गुरू होते वा नाही यानेही कुणाला फरक पडत असेल असे वाटत नाही>>>> हे नव्यानेच कळाले ! धन्य झालो !!!

आणी ते स्वतः ब्राम्हणद्वेष्टे नव्हते आणी त्याना ब्राम्हणानी मदत केली याबबत मला काहीही शंका नाही . >>>> आणि पुढे जाउन स्वराज्य स्थापनेत ब्राह्मणांचा नक्कीच मोलाचा वाटा आहे . सिंधुदुर्ग , प्रतापगड मोरोपंताच्या देखरेखी खाली बांधला गेला , महाबळेश्वरात जेव्हा जिजाबाईंची सुवर्णतुला झाली त्याच वेळी महाराजांनी सोनोपंताची ही सुवर्णतुला केली . शाहुमहाराजांचे वारस हक्क मान्यकरवुन घेणात बाळाजी पेशव्यांनी मदत केली ....बाजीरावाने मराठा सत्तेचा दरारा बसवला भारतभर !!!

पण हे मान्य कोण करतो ???

शिवराय हे माझेही श्रद्धास्थान आहे .>>>>>>> शिवराय श्रध्दास्थान नाहीत असा एक माणुस दाखवा महाराष्ट्रात ....माझे ओपन च्यॅलेज आहे तुम्हाला !!!

पण " ब्राह्मणांनी शिवचरित्रावर बोलु अथवा लिहु नये " असे सांगुन ब्रिगेडने जेव्हापासुन महाराजांना "कॉपीराईट" केले तेव्हा पासुन मी ईतिहासाची ती ५०-६० वर्षे दुर्लक्षित करतो ......

अजुन बराच ईतिहास आहे अभ्यासायला !!!

मला केदार जाधव यांची पोस्ट आवडली...

पण ज्या पुस्तकाचा लेखक तुम्हाला मदतीचे श्रेय देत आहे ते तुम्ही वाचलेच नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे .
--- ह्यात विशेष काही नाही. मला कामाच्या क्षेत्रात, संशोधन कार्यात मदत केली म्हणुन लेखात किंवा report मधे धन्यवाद मिळतात. जेथे माझे नांव केवळ acknowledgement मधे असते असे बहुतेक संशोधन लेख प्रसिद्धीच्या आधी मी वाचत नाही, मला वाचायला देणे मुळ लेखकाला बंधन कारकही नाही. प्रसिद्धी नंतरही हे लेख मी संपुर्ण पणे वाचतोच असेही नाही. त्यामुळे लेखात काय लिहीले आहे, आणि काय नाही याचा आणि माझे नांव असण्याचा शुन्य संबंध असतो. संपुर्ण लेखास मुळ लेखक जबाबदार असतो.

तोच न्याय पुस्तकांच्या बाबत लागू असणार. आता वाद झाला आहे म्हटल्यावर वाचणे आवश्यक आहेच (पण बंधन कारक नाही).

माझे प्रामाणिक मत आहे, हा वाद जाणुन बुजुन प्रसिद्धी साठी केलेला आहे. वाद निर्माण झाला नसता तर पुस्तक लोकप्रिय झाले नसते. प्रसिद्धीची, पैशाची आणि सत्तेची भुक खुप वाईट.

या बाफवर माझे शेवटचे पोस्ट समाप्त.

मधुकराने नेहमीप्रमाणे किल्ली मारली वाटते! Proud

>> शिवाजी राजे किंवा शिवराय म्हणा. राज्यांना असं एकेरी संबोधलेलं मला नाही चालणार. <<
हा फतवा काय कारणें?!! शिवाजीला शिवाजीराजे किंवा शिवाजी किंवा शिवबा म्हटल्याने काही बदलणार आहे का??
या हिशोबाने रामाला रामराजे, रावणाला रावणराजे, बळीला बळीराजे, शालिवाहनाला शालिवाहनराजे असेच म्हटले पाहिजे, अशीही तुमची मागणी असणार, नाही का?

शिवाजी महाराज हे मराठयाच श्रद्धास्थान आहे . >>> आमचंही. तसंच महाराष्ट्रियन या अर्थाने आम्हीही मराठाच आहोत.

ज्यावेळी त्यांच्या जन्माविषयी वाटेल ते आरोप झाले त्यावेळी त्याचा निषेध करायला का ब्राम्हण पुढे आले नाहीत ? >>> आपल्याला कुणी ब्राह्मण नेताच अपेक्षित आहे का? आम्ही नेते बिते नाहियोत पण आम्हाला नाही आवडत त्यांच्या जन्माविषयी वाटेल ते बोललेलं. कर्तृत्वापेक्षा, आई कोण आणि बाप कोण शोधत बसणं हा करंटेपणा वाटतो मला. आणि तुमच्याच वाक्यात बोलायचं तर हे शोधून कुणाच्या जगण्यात काय फरक पडणार आहे?

"मन्दीर वही बनायेंगे " म्हट्ल्यावर तो पेटून उठतो , त्यातून माझ्या जगण्यात काय फरक पडणार आहे याचा विचार तो करत नाही , कारण तो त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो .>>>>मंदिर कुठे बनवावे वगैरे विचार सामान्य माणुस करतो, बाकी राम काही एका कुठल्याश्या इमारतीत बंदिस्त ठेवता येणार नाही, आपल्या अवाक्यातलं नाही ते. कुणीही कुणाचंही प्रार्थनास्थळ कुठल्याही काळात तोडणं ही प्रचंड मोठी चूक आहे अशी माझी श्रद्धा आहे. बामियान बुद्धा तोडले गेले तेव्हाही मला प्रचंड वाईट वाटलं होतं, एक ऐतिहासिक वारसा नष्ट झाला व शांततेच्या / अहिंसेच्या पुरस्कर्त्याचा अपमान झाला म्हणून.

चिंगे, अगं मधुकरने मराठ्यांच्या (महाराष्ट्रियन नव्हे, मराठा जात) खांद्यावर बंदुक ठेवून ब्राह्मणांवर चालवण्याचा नवा उद्योग सुरु केलाय. कुणीही मराठा/ब्राह्मण/वैश्य किंवा अजून कुणी त्याला बळी पडणार नाहिये. कारण इतकं मागासलेल्या विचारांचं आता कुणी राहिलं नाहिये.

संकल्प, त्याच्याकडे एकाच कपाटाच्या अनेक चाव्यांचा जुडगाच आहे. जो पर्यंत अ‍ॅडमिन या चाव्या फिरवण्याला खीळ घालत नाहीत तोपर्यंत हे चालूच रहाणार. शिवाय आपल्या संस्कृतीला सोशिकतेचं वरदान / शाप आहे किनै?

शिवाजी महाराज हे मराठयाच श्रद्धास्थान आहे . >>> अस जेव्हा मी म्हणालो तेव्हा मला अस म्हणायच नव्हत की ते इतरांचे श्रद्धास्थान नाहीत . तस म्हणण्याचा मला हक्कही नाही . महाराज फक्त मराठ्यांचे किंवा बहुजनांचे (यात नेमके कोण कोण येत हे मला नक्की माहित नाही ) असल्या फालतू ब्रिगेड कल्पना मी मानत नाही . तो महाराजांचा आणी त्यांच्या विचारांचा अपमान आहे .

केदारचं पोस्ट बरचसं पटलं.
वाचलेलेलंच नाही याबद्दल उदय यांची पोस्ट योग्य वाटली.
लिखाणामधे कुणाला रेफर करण्यापासून, लायब्ररीचा अ‍ॅक्सेस मिळायला मदत करणार्‍यांपर्यंत सगळ्यांना श्रेय दिले जाते. ती पद्धत आहे. त्यामुळे त्या प्रत्येकाने ते लिखाण वाचलेच आहे हे गृहित धरणं योग्य नाही नाही का?

प्रगो, बाकी आज माझ्या गोतावळ्यापैकी कोणीही या ब्रिगेडी मूर्खपणाचे समर्थन करणार्‍यातले नाही. तेव्हा सामान्य मराठा समाजाला हा रोग लागलेला नाहीये. एवढं मानायला नक्कीच हरकत नसावी तुमची.

बाकी भाववाढ, वेगवेगळ्या जमिनींचे वाद, विविध ठिकाणचा अती मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार या मुदद्द्यांचा स्फोट व्हायची वेळ आली तेव्हाच बरोब्बर लाल महालातून दादोजींचा पुतळा हलवण्याचं आंदोलन तीव्र करण्यात आलं या वेळा जुळण्याला केवळ योगायोग म्हणायला माझी तरी जीभ रेटत नाही.

वाह एकंदरीत काय, ज्यानी ज्यानी जातीय समर्थन किंवा हेटाळणी केली आहे ते तोकड्या विचाराचे आहेत.

ज्यांनी अत्याचार केला ते निच होते हे मान्य करण गरजेच आहे, त्याच मुद्यांवरुन अत्याचार अजुनही होतो आणि तो थांबवायला हवा हे मान्य करण देखिल गरजेच आहे. आमच्या पुर्वजांवर अत्याचार झाला म्हणुन लोणी खाणार्‍यांना थांबवायला हवं. क्रीमी लेयर हा सरसकट सर्वांसाठी लागू व्हायला हवा, आर्थीकद्रूष्टीने जे मागसले आहे त्याना आधार द्यायला हवा. आज दलित अत्याचार झाला म्हणतायत, उद्या ब्राह्मण म्हणतिल.

बळी तो कान पिळी - ब्राह्मण काय, आजचे नेते काय किंवा अमेरिका काय? खरं तर ज्याच्याकडे ताकद तो दुसर्‍याचा कान पिळणारच. खरा "धर्म" कळाला कुणाला? हे फक्त राजकारण आहे त्यात धर्मचा काही एक संबंध नाही. गल्लीतल्या गुंडाचा धर्म विचारता का?

हिंदू हा मुळात धर्मच नाही, ते फक्त चांगल्या जिवनसंस्थेचे नियम आहेत. तस तर ट्राफिकचे नियम पण धर्म मानाल तुम्ही आणि कराल भांडण. प्रत्येक घराच एक धर्म असतो, प्रत्येक गावाचा एक धर्म असतो आणि तो असायला हवा, म्हणजे काय तर एक सर्वमान्य कायदा हवा जेणे करुन वाईट प्रव्रुत्तींना आळा बसेल. त्या नष्ट होणं शक्य नाही.

"देव न मानणे" म्हणजेच देव मानणे आहे. प्रत्येकजण देव मानतोच मग तो देव असो, आईवडिल असोत किंवा आणी कोणी. देवाची व्याख्या इथेही चुकीची मांडता आहात, श्रद्धास्थान म्हणजेच देव. श्रद्धास्थानं धैर्य देतात, चुकां होउ नयेत म्हणुन भीती निर्माण करतात. जेंव्हा गोष्टी आपल्या आकलन क्षमतेच्या बाहेर जातात कींवा आपल्या शक्ती पलीकडे जातत तेंव्हा मनाला दिलासा देतो तो "देव". म्हणुन तर डॉक्टर सांगतात आता सगळं देवाच्या हवाली, तुमच्या देवाला साद घाला. कोणता देव? तुम्ही मानाता त्या देवाला साद घाला, कारण श्रद्धेमध्ये ताकद असते.
देव सगळ्यांनाच असतो, अगदी बुद्धांना देखिल होता, मग उगाच का धम्मस्थान आणि बुद्ध मंदिर निर्माण झाली? पण देवाच्या आहारी जाण्यावर काही सिमा असव्यात की नाही.

जे जे चांगल आहे त्यापुढे नतमस्तक होण महत्वाचं . हींदू धर्म मानु नका पण संतांची शिकवण, वेदांतिल शिकवण ह्याची हेटाळणी कशाला, घरात कीड झाली म्हणुन घर जाळतो का आपण? मला गीतासार कळतं नाही (हा माझा करंटेपणा) पण बायबल मधल्या छोट्या गोष्टींचा अर्थ कळतो, इसापनिती ही कळते, शामची आई कळते, शुंभं करोतीही कळते, मानाचे श्लोक कळतात.

मधुकर तुमच लिखाण मला मनापासुन आवडत, जिवन म्हणजे काय याचा अर्थ समजलेली माणसं तुम्ही, चुकीच्या गोष्टीच समर्थन करु नका, भांडारकर संस्थेत तोड्फोड करणार्‍यांना शिवाजी महाराज हे राजे होते आणि त्यांनी लढाई केली, ह्या पलीकडे महाराजां बद्दल काही माहीत नसेलच ह्याची खात्री आहे मला.

सगळ्यांनी शांतपणे विचार केला आणि दुसर्‍याच्या भावना समजुन घेण्याचा प्रयत्न केला तर माउलीच पसायदान पदरी पडेल. भले त्यासी देउ.. खरं आहे पण काठी मिळाली म्हणुन हाणत सुटणे म्हणजे मुर्ख पणा आहे तो आधी ब्राम्हणांनी केला आणि आता इतर करू पाहात आहेत. ज्याना करायचा आहे ते करत रहातील पण बाकीच्यानी झुंडीमध्ये मुंडी घालण्यात काही अर्थ नाही.

शुद्धलेखन टायपों बद्दल क्षमा असावी.

काय मधुकरराव, लै मज्जा नै?!

तुमच्या दुर्दैवाने, भारतात आजकाल इतके मूर्ख लोक राहिले नाहीत. तुम्हीच त्यांना दलित म्हणालात तरी त्यांना अक्कल असतेच हो.

त्यापेक्षा तुम्ही सरळ उठा, नि अमेरिकेत या. तुमच्यासारख्यांना इथे भरपूर वाव आहे. लोक पैसे देतील. परवा इथे ग्लेन बेक साठी हजारो लोक जमले होते. तुमच्या साठी लाखो लोक जमतील.

विचार करा, निवडून यायचे एव्हढेच ना? एकदा पैसे मिळाले की, असा आपला मूर्खपणा जगात जाहीर करायला नको. भरपूर प्रचार करता येईल.

Pages