टेक्सासच्या गप्पा

Submitted by admin on 24 April, 2008 - 14:10

टेक्सासमधल्या मायबोलीकरांच्या गप्पा

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिसेंबर च्या सुट्टीमधे ३-४ दिवस ऑस्टिनला जायचा प्लॅन करतो आहेत. ऑस्टिनला काय आहे बघण्यासारखे? आणि तिथल्या कोणत्या एरियामधे हॉटेल घ्यायचे हे कोणी सांगू शकेल का प्लीज?
थॅन्क्स!

नक्की माहिती नाही. दिग्गज सांगतीलच. आत्ता विचार करताना पटकन वाटलं की प्रसार होतो (रोगाचा प्र्सार झाला) आणि प्रचार हा करावा लागतो(निवडणूकीचा प्रचार)

नाही गं . प्रचंड बोर होत मला ते अति मराठी मराठी. मायबोली , मराठी पुस्तक वाचन आणि थोडे मराठी मित्र एवढ बास आहे. महाराष्ट्र मंडळ वगैरे माझ्याच्याने होणारच नाही. असो.
यावेळी डॅलस मध्ये चक्क इतके दिवस अगदी प्लेझंट वेदर होत. काल १०० अजुन झाल नाही. Uhoh