Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नो प्रॉब्लेम आहे. माझे बाबा
नो प्रॉब्लेम आहे. माझे बाबा सध्याही तोच फोन वापरतेय. चांगला चालू आहे. तरीही मी सुचवेन की एकदा ६२० ही पाहा. मला दोन्ही फोन्स आजूबाजूला वापरल्यावर ६२० जास्त स्मूथ अन रिस्पॉन्सिव वाटला. त्याची स्क्रीन जरा लहान आहे मात्र. पण मला स्क्रीन साईजपेक्षा टच क्वालिटी, रिस्पॉन्सिव्हनेस जास्त महत्त्वाचा वाटतो.
आता ७३० ही आलेला आहे. तोही एकदा पाहाच असं सांगेन. ७२० वॉज अ ग्रेट हिट!
६२०, ६३० अन ७३० कंपेअर करून पाहा त्यानंतर फायनलाईज करून घेऊन टाक मात्र. फार चिकित्सा नकोच! अजून भंजाळायला होतं...
नोकिया ल्युमिया ६३०
नोकिया ल्युमिया ६३० अॅमेझॉनवर ५.५के ला मिळतोय. एकुणात बरा वाटतोय. तरी त्यात प्रॉब्लेम्स, लोचे, इ. काय काय आहेत?
माझा ५२० चा अनुभव खूप छान होता पण एक वर्षानंतर त्याने अगदी रडकुंडीला आणले.
विंडोज मार्केट मध्ये apps बर्यापैकी लिमिटेड आणि काही जुने version vale आहेत. त्यातून m-indicator तर अजिबातच अपडेट करत नाहीत ते डेवलपर्स
.
फोन मुख्यतः कॉल्स, समस, व्हॉट्सॅप, बेसिक सर्फिंग, जरूरीप्रमाणे एमेस ऑफिस वापरणे, अधूनमधून थोडी गाणी ऐकणे यासाठीच वापरला जाणार.
यासाठी लुमिया सिरीज बेस्ट आहे. एमेस ऑफिस आणि वनड्राईव्ह एकदमच बेस्ट!
lenovo a 6000 ट्राय
lenovo a 6000 ट्राय करावा.बजेट मध्ये ऊत्तम फोन आहे.मी गेला दीड महीना वापरतोय ,,काहीच प्रॉब्लेम आलेला नाही.बैटरी 2300mah आहे.नॉर्मल ऑपरेट केल्यास एक दीवस सहज पुरते.
धन्यवाद योकु चिकित्सा नाहीच
धन्यवाद योकु

चिकित्सा नाहीच करणारे आत्ता. ती माझा दुसरा फोन रिप्लेस करताना करेन म्हणते
ल्युमियात फाईल एक्स्प्लोरर चा काहीतरी मेजर झोल आहे म्हणे? आत्ताच एकाने सांगितले
त्याबद्दल काही माहिती आहे का ?
६२० आणि ७३० जरा किंमतीच्या दृष्टीने वरच्या ब्रॅकेटमधले दिसताहेत. मिनिमम ९-१० आणि जास्त... तेव्हा ६३०चा सौदा जरा चित्ताकर्षक वाटतोय
जर्बेरा - अडाणी प्रश्न विचारते - एम इन्डिकेटर म्हणजे काय?
आणि रडकुंडीला आणले म्हणजे काय झाले?
अॅप्स जुने व्हर्शन्सचे आहेत ते कुठले?
एम् इंडिकेटर - रेल्वे / बस/
एम् इंडिकेटर - रेल्वे / बस/ ऑटो / टॅक्सी च्या प्रवासासाठी उपयुक्त असे app आहे .
अपडेटेड app मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही वेळापत्रक आहे
एम इन्डिकेटर म्हणजे काय?>> या
एम इन्डिकेटर म्हणजे काय?>>
या app वर मुंबईच्या लोकल, BEST, KDMT, taxi, रिक्षा इ सगळ्यांचे रेट्स वेळापत्रक वगरे असते. बाकी काही नसला तरी लोकल साठी लागतेच हे app. http://m-indicator.mobond.com/desktop/index.html
अॅप्स जुने व्हर्शन्सचे आहेत ते कुठले?>>
आत्ता नेमकी नावं लक्षात नाहीयेत पण डेली युटीलिटी आणि android वर अपडेटेड असलेली apps, (अर्थात MS चे सोडून) जुनीच आहेत म्हणजे त्यात काही बग्स तसेच आहेत. Facebook and WhatsApp are not updated on time. Eg, when all the guys on android were sharing audio through WA, I could only receive it, but couldn't send (=reply), save it or forward it. Also, couldn't share songs, video and had to wait for next update which took about 5-6 months. Meanwhile, android got even higher version of WA.
http://www.maayboli.com/node/46542 इथे अजून माहिती मिळेल.
आता म्हणे परत OS अपडेट करणारेत. विंडोज १० येणार असेल तर तुम्ही प्री installedच घ्या. म्हणजे फोने तुम्ही घेतल्यावर परत OS अपडेट करणं नको.
रडकुंडीला आणले म्हणजे काय झाले?
साधारण एक वर्ष झाल्यावर १.५ महिन्यात हे घडले - त्याची आवाज कमी जास्त करायची बटणं तुटली. ती खूप नाजूक असतात पण मी स्क्रीन वरूनच वापरायचे पण म्हटलं जाऊदे, केली रिप्लेस मग पुन्हा कॅमेरा आणि लॉकचं बटन गेल (याच्या भरपूर तक्रारी आहेत विंडोज फोरम वर, अर्थात हे नंतर वाचले), मग वायफाय आणि मोबाईल इंटरनेट रिसीव्ह करण बंद आणि शेवटी स्क्रीनच गेली.
वाशीला गेले केर सेंटर ला तर तिथे दोनदा लिक्विड damage बोलले. फ़ोन पाण्याच्या अजिबात संपर्कात आला नसतानाही. पहिल्यांदा चांगलेच घाबरले नंतर २-३ वेळेस अजून ५-६ लोकांना हेच कारण दिल्यावर सरळ तक्रार केली नोकीयाला आणि त्यांचा फोन चेक करणाऱ्या कडून लिहून घेतले कि liquid damage नाहीये. त्यांना मग दुसराच fault सापडला. फोन ची बंगळूरू वारी पण झाली आणि शेवटी मीच नाद सोडला. नंतर कळले माझ्या दोन मित्र मैत्रिणींच्या घरी हेच घडले. त्या नंतर विन्डोज फोन माझ्या मनातून पूर्णपणे उतरलाय.
पहिले वर्ष काहीच झाले नाही.
हे liquid damage प्रकरण खूप ठिकाणी होतं, त्यामुळे आपल्याला खात्री असेल कि याला पाण्याच्या स्पर्शही झाला नाही तर सरळ दमदाटी करावी, हेमावैम. मग ते बरोबर दुरुस्त करून देतात.
ल्युमियात फाईल एक्स्प्लोरर चा
ल्युमियात फाईल एक्स्प्लोरर चा काहीतरी मेजर झोल आहे म्हणे?
फाईल एक्स्प्लोरर नाहीये. अपडेट नंतर Files नामक app आले पण त्याचा फारसा वापर करता नाही येत.
जर्बेरा, मी नोकिया इ६३ मधूनही
जर्बेरा, मी नोकिया इ६३ मधूनही व्हॉट्सॅप आणि फेबु बघते. त्याच्यापेक्षाही मागास आहे का ६३०मधले व्हर्शन?
मुळात इतक्या इमेजेस, गाणी, व्हिडिओ इ. शेअर करायला जातच नाही कधी. जे कामाचं असेल ते सरळ मेलवरून पाठवते. बाकी पाठवलेच तर खाजगी फोटो.
फाईल एक्स्प्लोररचा मुद्दा जरा म्हत्वाचा दिसतोय. मग फाईल्स कशा शोधतात?
जर्बेरा, मी नोकिया इ६३ मधूनही
जर्बेरा, मी नोकिया इ६३ मधूनही व्हॉट्सॅप आणि फेबु बघते. त्याच्यापेक्षाही मागास आहे का ६३०मधले व्हर्शन?>>
E63 is (was, RIP
) Symbian OS. Windows have their whole new OS.
जे कामाचं असेल ते सरळ मेलवरून पाठवते. >>
Onedrive varun 25MB files pathavta yetat pan tehi phone through pathvayche asel tar jam katkatiche ahe.
फाईल्स कशा शोधतात? >>
Nashibane jar PC ne tumcha phone external HDD mhanun dakhavla tar thik. Nahitar it's a trap.
Windows Phone hardly koni use karta. Mazya olkhit jevdhe hote tya saglyanni ata Android, iOS kade morcha valavlay.
E63 IS (not WAS) .... Maza
E63 IS (not WAS)
.... Maza vyavasthit chalto. To replace karatach nahiye atta..
Documents vagaire asa folder nasto ka ph madhe? Mhanje tyacha shortcut?
Mailvarun mhanje normal comp varun pathavate. Ithun attachments jat nahit ka? Nidan docs chya?
am not looking at this ph as a substitute to comp.
Was yasathi ki to ata
Was yasathi ki to ata discontinue kela. You are really lucky! I still miss my N ७२. better than any of my smartphones.
डॉक साठी ऑफिस अँप आहे पण शेअर करायला किचकट होतं. ब्लुटुथने आरामात शेअर करता येते.
पण तुम्हाला फोन किंवा अँप कुठे आणि काय डेटा ठेवतो ते पाहता येत नाही.
E63 Symbian OS vaparta tyamule tyabaddal jasta mahiti nahiye mala. Pan he Lumia sagle Microsoft Windows var chaltat tyamule tyanche kahi apps limited ahe, regular updates nastat karan android, Symbian ani windows phone sathi je apps banavle jatat tyacha R&D vegvegla asta. Symbian madhye updates kase astat te mahit nahi pan Windows madhye tumhala notif yeta ki amuk ya app cha navin version alay. Mag tumhi te download karta.. Kadhi kahi ha update chota asto tar kadhi khup motha. Me phone ghetlya nantar 1 da sampurna OS update zhali on air.
Ata android var suddha Kitkat 4.4.4 cha Lollipop 5.0.2 zala.
Atta jar tumhi ghetlat windows phone tar tyavar OS 8 kiva 8.1 asel. Tihi ata update honare, asa aikun ahe pan jar bugs tasech astil tar khup vaitag yeto, especially basic apps ahet, Outlook sarkhe tehi lag hotat.
Iphone 6 or 6 plus? कोणता
Iphone 6 or 6 plus? कोणता घेऊ? hubby ला B'dy gift द्यायचा आहे
@वरदा ,"लुमिआ ६३० ड्यूल सिम
@वरदा ,"लुमिआ ६३० ड्यूल सिम "दुकानात ८ के ला मिळतो माझ्याकडे आहे नंतर लिहितो सर्व.
Srd, मला ड्युअल सिमची गरज
Srd, मला ड्युअल सिमची गरज नाहीये.
पण तुम्ही प्लीज लवकर लिहिणार का तुमचा अनुभव? कारण माझा निर्णय जवळपास पक्का होतोय.
वरदा घे ६३०. आता फार नको
वरदा घे ६३०. आता फार नको विचार करूस. बाबांचा फोन मस्त चाल्लाय. मागच्या वर्षी घेतला होता. ८ एक महिने झाले असतील. मलाच तुझ्या पोस्टी पाहून पटकन ऑर्डर करावा वाटतोय.
श्रीनिका, स्क्रीन साईज मोठी
श्रीनिका, स्क्रीन साईज मोठी हवी असेल अन बजेट असेल तर आयफोन ६ प्लस घेता येईल.
माझं वैयक्तिक मत आयफोन ६ (६४ जीबी). फोन हा फोन सारखा हवा, एका हातानी नीट वापरता यायला हवा.
योकु, अरे, गाडं त्या फाईल
योकु, अरे, गाडं त्या फाईल मॅनेजर वर अडलंय. नाहीतर मगाशीच अॅमेझॉनची विंडो उघडलीये
हातातली दोनचार कामं संपवून आज ही ऑर्डर देणारच
खरंच तुला फाईल मॅनेजर चं ईतकं
खरंच तुला फाईल मॅनेजर चं ईतकं काम पडतं का? त्याचंही एखादं अॅप असेलच की!
फारतर काय की ते स्पेसिफिक अॅप १००/- - १५०/- देऊन विकत घ्यावं लागेल.
अर्थात हे माझे तारे.
नाही. मला डॉक्स रीट्रीव्ह कशी
नाही. मला डॉक्स रीट्रीव्ह कशी करायची याचे झोल आहेत असे कळले म्हणून हा प्रपंच!
डबल पोस्ट
डबल पोस्ट
"लुमिआ ६३०" अनुभव अ) सिंगल
"लुमिआ ६३०" अनुभव
अ) सिंगल सिमचे हजार कमी म्हणून घेणार होतो परंतू ड़यूलचे दुसरे सिम फोन बंद न करता काढता टाकता येते म्हणून डयूलच घेतला.
ब)कैमरा
फोटोंचा आस्पेक्ट रेशो 16:9, 4:3, 3:2, 1:1 आहे अगोदर आणि नंतरही बदलता येतो. HDR नावाची भंपकगिरी न करता उत्तम फोटो येतात. चार इंचावर आटोफोकस चांगला होतो आणि बारीक अक्षरेही येतात.सर्व फोटो एडिटिंग ऑफलाइन आहेत.बर्स्ट मोड आहे
क)फाइल मनेजर अॅप मासॉफटचेच फ्री आहे. १एमबी. आजच घेतले वापरले .OK
ड) ऑफिस सूट पूर्ण ऑफलाईन. प्रवासात उपयोगी.
इ)पिक्सार्ट :बोटाने चित्रे काढणे. औफलाइन.
फ)इंटरनेट IE 11 बद्दल लवकरच.
ग) अपडेट विँ१०आला तरी करणार नाही ५१२एमबी रामवर होणारही नाही म्हणा.
ट)हे बिजनेस फोन आहेत मल्टिमिडिआ नाहीत याचे भान ठेवणे सिक्युरटी फार
योकु , तू आयफोनच प्रमोशन
योकु , तू आयफोनच प्रमोशन करायच व्रत सोडु नकोस
कॅमेरा नसलेला, पण इंटरनेट
कॅमेरा नसलेला, पण इंटरनेट वापरता येईल असा एखादा फोन आहे का?
सर्वोत्तम Micromax Unite
सर्वोत्तम Micromax Unite 2
सर्व गरजा भागवतो.
नवीन मामॅ कॅनव्हास ज्यूस २
नवीन मामॅ कॅनव्हास ज्यूस २ बघा.- डुयुअल सिम (३ जी), १.३ क्वाड कोअर, २ जीबी रॅम, ५" स्क्रीन, ३००० मिअॅअ बॅटरी आणि लॉलीपॉप.. ८९९९ फक्त
सल्ले आणि मदतीसाठी सर्वांचे
सल्ले आणि मदतीसाठी सर्वांचे आभार.
काल ल्युमिया ६३० ची ऑर्डर नोंदवली आहे. वापरल्यावर कसा वाटतोय ते सांगेनच
लावा मोबाईल कंपनीचा कोणाला
लावा मोबाईल कंपनीचा कोणाला अनुभव आहे का?
Lava Iris X1 Grand शॉर्टलिस्ट केला आहे.
लुमिआ ६३० १)वाइफाइ वर वापरणे
लुमिआ ६३०
१)वाइफाइ वर वापरणे योग्य. सिमच्या नेटवर बैंडविड्थ कमी ठेवूनही IE 11 चा ब्राउजर तासाभरात २५एमबी डेटा खातो. -वेबपेज ऑफलाइन सेव करता येत नाहीत पण चित्रे सेव करता येतात शिवाय स्क्रीन शॉट घेता येतात.
2)-रिलाअन्सचे "रू ३०१चे २जी नेटपैक, ९०दिवस वहैलिडिटी, ६जीबी डेटा " वापरतो
3)ओपरा मिनी बीटा ब्राउजर विंडोजसाठी ४एमबी घेतला आहे. यातून वेब पेज सेव होतात. फास्ट आहे पण मराठी नीट लोड होत नाहीत.९०टक्के डेटा सेव करतो. RSS FEEDS आहेत. फार उपयोगी. बातम्यांचे अॅप घ्यावे लागत नाही.
३)अडोब पिडीएफ रिडर घेतला आहे.
XXX DOWNSIDE
4)DRM असल्याने एमपी३ गाणी ब्लुटुथने दुसरीकडून घेतली तरी त्याचा रिंगटोन बनवता येत नाही.
5)साउंड रेकॉर्डीँग फॉर्मेट फक्त AMRआहे WAVEचालत नाही
6)AVI व्हिडिओ नाही.
मी पण लेनोव्हो A 6000, Xiaomi
मी पण लेनोव्हो A 6000, Xiaomi Redmi 2 आणि Lava Iris X1 Grand मध्ये कन्फुज आहे.
प्रशू, Redmi 2 चं २ जीबी
प्रशू, Redmi 2 चं २ जीबी र्रॅम वर्जन येतंय.. तेच घ्या.
ओके, Redmi 2 चे spec तर ठीक
ओके, Redmi 2 चे spec तर ठीक वाटत आहेत.
पंण लेनोव्हो A 6000 बद्दल काही सांगू शकाल ?
धिरज काटकर. | 24 March, 2015
धिरज काटकर. | 24 March, 2015 - 14:02
0
Vote up!
lenovo a 6000 ट्राय करावा.बजेट मध्ये ऊत्तम फोन आहे.मी गेला दीड महीना वापरतोय ,,काहीच प्रॉब्लेम आलेला नाही.बैटरी 2300mah आहे.नॉर्मल ऑपरेट केल्यास एक दीवस सहज पुरते.
ओके, दोन्ही फोन compare करून
ओके, दोन्ही फोन compare करून पहिले तर, एक Ram आणि स्क्रीन साईझ सोडली तर बाकीचे सगळे features सेम आहेत.
मी moto G 2nd generation व
मी moto G 2nd generation व samsung galaxy S3 neo मध्ये कन्फ्यूज आहे. इतर पर्याय असतील तर सुचवा.....
Karbonn Elite गेल्या ऑक्टो.
Karbonn Elite गेल्या ऑक्टो. मध्ये घेतला. या जाने. पासून डिस्प्ले प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून शेवटी फेबुच्या पहिल्या आठवड्यात सर्विस सेंटर मध्ये दिला. ईथे दुरुस्त होत नव्हता म्हणून दिल्लीला मुख्य सेंटरला पाठवला गेला. २ आठवड्यात मिळेल असे तेव्हा सांगितले. त्यानंतर प्रत्येक चौकशीच्या वेळी अजून आला नाही सांगत आता दोन दिवसापूर्वी अजून १० ते १५ दिवस लागतील असं कळवलं. दोन महिने होत आले तरी फोन अजून हातात नाही. कार्बनची अत्यंत वाईट सर्विस!! आणि प्रचंड मनस्ताप...
आता नेटवर पाहिले असता मामॅ आणि कार्बनच्या सर्विस सेंटर बाबत हीच बोंब आढळली. काहींचे कार्बन फोन तर ३ ते ४ महिने मिळालेले नाहीत. मामॅ च्या फोन क्वालिटी बाबत जरा तरी खात्री आहे पण कार्बनचा फोन चांगला निघणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखेच झालं. अजून आठवडा वाट बघून मी कंझ्युमर कोर्टात जाण्याचा विचार करतेय. या व्यतिरिक्त काय करता येईल कोणी सांगू शकेल का?
फोन घेतला तेव्हा फिचर्स आणि रिव्यूजही चांगले वाचलेले पण सर्विस सेंटरचे दारुण अनुभव पाहिले गेले नाहीत
या व्यतिरिक्त काय करता येईल
या व्यतिरिक्त काय करता येईल कोणी सांगू शकेल का? >>> प्रार्थना!
मामॅ आणि कार्बन यांची सर्विसच्या बाबतीत मुंबईत(तरी) प्रचंड बोंब आहे. लिनोव्होच्या बाबतीत देखिल तेच.
सेम गोष्ट माझ्या एका कलीगच्या
सेम गोष्ट माझ्या एका कलीगच्या बाबतीत घडली, तिनेही २ महिने वाट पाहिली, असंख्य मेल केले, कुठे कुठे फोन केले पण तो मोबाइल दिल्ली वरून यायला तयारच नाही. शेवटी ती त्या सर्व्हिस सेंटर मध्ये ठिय्या मांडून बसली. ३ तास तिने तिथे गोंधळ घातला. शेवटी दुसऱ्या दिवशी तिच्या जुण्या फोनच्या बदल्यात तिला micromax 2 colours मोबाईल दिला गेला.
(तिचा जुणा फोन १३०००चा होता अणि हा नविन फोन ७००० चा आहे,)
मी moto G 2nd generation व
मी moto G 2nd generation व samsung galaxy S3 neo मध्ये कन्फ्यूज आहे. इतर पर्याय असतील तर सुचवा....
I think there are some options in HTC Desire series.
Isn't S3 really old phone? You can consider S4. Moto G2 is a good phone too.
धन्यवाद CNW
धन्यवाद CNW
घी देखा लेकीन बडगा नही देखा ।
घी देखा लेकीन बडगा नही देखा । १)ज्या प्रॉडक्टसच्या मागे कंपनी पाठीशी उभी आहे त्यांचेच घेणे फायदेशिर.
२)बेभरोसे कंपन्यांचे चार हजारपर्यंतचेच फोन घेऊन नंतर विसरून जायचे.
३)फोनवर जेवढ्या अधिक गोष्टी ऑफलाइन चालतील तेवढ्या चांगल्या.
४)स्पेसि॰ ची फसवणूक-
ड्यूल सिम चे दुसरे सिम ठेवतो तिथेच ते काढून मेमरी कार्ड बसते/ बसवावे लागते याचा अर्थ खरा ड्यूल सिम नसतो,
-कैमरा डबा आणि फ्लैश फुसका असतो.
-कैमरा ४:३ रेशोवर १३ मेपि आणि १६:९ सेटिंगवर २मेपि इतका उतरतो.
-१३मेपि चा फोटो १मेपि मात्र सेव होतो
-ब्लुटुथचा घेण्याचा स्पीड बरा असला तरी पाठवण्याचा केविलवाणा असतो.
-अॅप काढून टाकले तरी गोस्ट मेमरी राहाते.
ज्या प्रॉडक्टसच्या मागे कंपनी
ज्या प्रॉडक्टसच्या मागे कंपनी पाठीशी उभी आहे त्यांचेच घेणे फायदेशिर.>>> सगळ्याच कंपन्या आपापल्या प्रॉडक्टसच्या मागे उभ्या असतात. काही जवळ तर काही दूर ईतकाच फरक
बाकी गोष्टींसाठी तसेच मॉडेल आजुबाजुला कोणाकडे असेल तर बघुन घेणे इष्ट
सेमीफायनलला भारत ऑसी चालु
सेमीफायनलला भारत ऑसी चालु असताना फोनचा टीआरपी कमी असल्याने कालच्या लॉटरीमधे यु युरेका ऑर्डर केला आहे. कसा आहे? रिव्हु मस्त आहेत.
८९९९ मधे
१३ एम्पी व ५ एम्पी कॅमेरा
१६ जीबी स्पेस
२ जीबी रॅम
४.४.२ व्हर्जन
५.५ आपीएस डिस्प्ले गोरीला ग्लास सकट.
झेनफोन २ आला नाहीये अजून आणी oneplusone महाग वाटला. याच स्पेकला.
रेडमी नोट ४ किंवा हा बघत होतो.
कुणी वापरला आहे का. कसा आहे?
नाठाळ __/\__ सध्या तेच
नाठाळ __/\__ सध्या तेच करतेय... प्रार्थना!
प्रशू मस्त केले तुझ्या कलीगने. किती ती फसवणूक करतात ग्राहकांची.
कांपो, युरेकाच्या बॅटरीबद्दल
कांपो, युरेकाच्या बॅटरीबद्दल (फार कमी बॅकप) आणि गरम होण्याबाबत (कधी बंदही पडतो) अशा बर्याच तक्रारी आहेत. नेटवर धांडोळा घ्या.
रेडमी नोट सिंगल सिम आहे.
रेडमी नोट सिंगल सिम आहे. त्यापेक्षा रेडमी २ (२ जीबी रँम - लिमिटेड एडिशन) येईपर्यंत वाट बघा, Huawei Honor 4X चे स्पेक्स देखिल बघा. किंमत १०४९९ आहे, पण एकंदरीत स्पेक्सपण जबरी आहेत.
ही लिंक तुम्हाला उपयोगी पडु शकेल
श्रीनिका, आयफोन ६+ नुसत्या ६
श्रीनिका,
आयफोन ६+ नुसत्या ६ पेक्षा बराच मोठा आहे. ६+ घ्या म्हणून सुचवेन. ६ आणि ५ एस यांच्या स्क्रीन मध्ये फारसा फरक जाणवत नाही. ६ घ्यायचा झाला तर त्यापेक्षा स्वस्त असलेला ५ एस का नको, असा प्रश्न पडतो. अर्थात, भारतात ६+ ची किंमत ६ पेक्षा बरीच जास्त असू शकते. त्यामुळे तो जास्तीचा घटक तुम्हाला विचारात घ्यावा लागेल.
आ.न.,
-गा.पै.
त्या लिंकप्रमाणेच युरेका भारी
त्या लिंकप्रमाणेच युरेका भारी म्हणत आहेत. फोन गरम होणे ही तक्रार गेम खेळणार्यांची असावी. बॅटरी २५०० आहे. कुठलाही अँड्रॉईड फोन बॅटरी ड्रेन करतोच. माझा एस २ पण गरम होतो व बॅटरी खातो.
प्लीज मला कॅमेरा नसलेला पण
प्लीज मला कॅमेरा नसलेला पण इंटरनेट वापरता येईल असा हॅण्डसेट सुचवा ना. फार अर्जंट आहे.
तुम्ही ऑर्डर केला आहेच.
तुम्ही ऑर्डर केला आहेच. मिळाला की रिव्ह्यु टाका.
प्राची iNO2 नावाचा फोन दिसतोय
प्राची iNO2 नावाचा फोन दिसतोय फ्क्त. बाकी ऑप्शनच नाहीत तर तुलाना काय आणी कशी करणार.
नाठाळ हो हो नक्की टाकतो. खूपच वाईट अनुभव असेल तर Olx ला पण टाकतो.
Pages