Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या फोनचे बारा वाजले की घेईन
ह्या फोनचे बारा वाजले की घेईन अॅन्ड्रॉईड नक्की > > अश्वे वविला येणारेस ना? मग आलिस की स्विमिंग पूलात दे फेकून १२ च काय? चांगले साडेबारा वाजतील मोबाईलचे.

रिसॉर्टच्या समोर मोबाईलचं
रिसॉर्टच्या समोर मोबाईलचं दुकान आहे का?
इंद्रा : झोलोचे फोन
इंद्रा : झोलोचे फोन बर्यापैकी चांगले आहेत. मित्राने A७०० ( नाही नाही Q७००) घेतलेला मार्चमध्ये.. आत्तापर्यंत तरी बेस्ट अनुभव
आलाय. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही.ग्रॅण्ड आणि मायक्रोमॅक्स एचडीच्याच लेव्हल ला ठेवेन मी या फोनला.
सर्व्हिससेंटर जवळ नसेल तर मात्र विचार कर कारण चुकून आपल्या बॅड लक मुळे म्हण पण प्रॉब्लेम आला तर खुप चिडचिड होते
कार्बनचा पण फोन चांगला लागला ( मॉडेल नंबर विचारुन सांगते)
मायक्रोमॅक्सचा विचार करुन घ्या कारण माझ्या फ्रेण्ड सर्कलमध्ये तरी सध्या एक दोन महिन्याच्या कालावधीत घेतलेले सगळेच्या सगळे (अतिशयोक्ती नाही) फोन खराब लागले. अनेक वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स.... सर्व्हिस सेंटर मधुन दुरुस्त करुन मिळाले पण तरी!
कोणी कॅनव्हास ४ चा खरोखर विचार करत असेल तर आत्तापासुनच बूक करून ठेवा कारण पहिल्यांदा येतात ते चांगले येतात ( कॅन्व्हास आणि एच डी च्या अनुभवावरुन सांगतेय) नंतरचा स्लॉट खराब येऊ शकतो.
कार्बनचा पण फोन चांगला लागला
कार्बनचा पण फोन चांगला लागला ( मॉडेल नंबर विचारुन सांगते)>>> तु बहुतेक टायटॅनियम ५ स बद्दल बोलत आहेस.
धन्यवाद रिया... XOLO बद्दलची
धन्यवाद रिया...
XOLO बद्दलची अनुकूलता वाढत आहे हे पाहून बरं वाटलं. XOLOचे Service Centre मुंबईत तरी नाही आहेत. सर्व्हिस साठी सध्या तरी ते कुरिअर द्वारे Pick & Drop वर अवलंबून आहेत. मला XOLOचे स्पेक्स आवडले. मात्र बॅटरी परफॉर्मन्स तेव्हढा चांगला वाटत नाहीय.
खर तर कार्बन XOLOपेक्षा सरस वाटतोय.. फक्त कार्बनची मेमरी कमी आहे.
मात्र बॅटरी परफॉर्मन्स
मात्र बॅटरी परफॉर्मन्स तेव्हढा चांगला वाटत नाहीय.
>>>>
खुप जास्त वापर असेल तर बॅटरी कमी चालेल असं वाटतय
पण त्या मोबाईल वर मी दिवसातले किमान ५ तास गेम खेळते तेंव्हा रात्री ती पुर्ण उतरलेली असती.. या हिशोबाने पाहिलं तरं मला ठिक वाटतेय
कार्बन थोडाफार स्लो चालतोय असं वाटलं मला. कदाचित अॅण्ड्रॉईडच्या वर्जन मुळे असेल. ते एकदा अपग्रेड करुन पाहू मग कळवते कसा आहे
झकोबा, त्याची किंमत किती आहे? आम्ही घेतला तो आठ की साडे आठ हजाराला होता.
Canvas 4 Only
Canvas 4 Only 18K
http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/mobile/Micromax-launches...
कॅन्व्हास ४ ची आधी जाहीरात
कॅन्व्हास ४ ची आधी जाहीरात केलेली
४जी
२जीबी रॅम
१.७ क्वाडकोर प्रोसेसर
१६जीबी इंटरनल मेमरी
३२जीबी इक्स्टरनल मेमरी
५.५ इंच स्क्रिन
१९२०*१०८० रेजोल्युशन स्क्रीन
यातले ५.५ इंच स्क्रीन सोडले दिलेले आहे फक्त
३जी
१.२ क्वाडकोर (काही ठिकाणी ड्युलकोर दिलेले आहे)
१०जीबी इंटरनल मेमरी
२जीबी अॅप्लिकेशन मेमरी
३२जीबी इक्टरनल मेमरी
१२८०*७८० रेझोल्युशन
सॅमसंम नोकिया सोनी एलजी यांचे
सॅमसंम नोकिया सोनी एलजी यांचे फोन्स घ्या बाकीच्या कंपन्या पुंगास आहेत.
कॅनव्हास ४ : १८,०००० रु.
कॅनव्हास ४ : १८,०००० रु.
एलजी आणि सॅमसंग माझ्या
एलजी आणि सॅमसंग माझ्या डोक्यातच जातत
आत्तापर्यंत एकदाही चांगला अनुभव नाही.
आम्ही आपले नोकिया वालेच
मी घेतलाय कार्बन टायटॅनियम एस
मी घेतलाय कार्बन टायटॅनियम एस फाईव्ह. मुलाला गेम्स खेळता येण्याच्या दृष्टीने त्याचा स्क्रीन सगळ्यात चांगला वाटला ( मायक्रोमॅक्सपेक्षाही ) म्हणून तो घेतला.
आत्तापर्यंत स्मार्टफोन घेणं आवर्जून टाळलं होतं. गरजच वाटली नाही. त्यामुळे हा फोन भलताच आवडलाय
आधीच्या साध्या फोनची बॅटरी तीन-चार दिवस सहजच टिकत असे, कमी बोललं तर आठवडाभरही ! आता रोजच्यारोज भरपूर वेळ चार्ज करावा लागतो. पण गुगलवर वाचलं तर कुठल्याही स्मार्टफोनची हीच गत आहे असं वाटतंय.
सॅमसंग माझ्या डोक्यातच जातत>>
सॅमसंग माझ्या डोक्यातच जातत>> सॅमसंग हे गेम चेन्जर आहेत मोबाइल विश्वातले.
मला आवडतात त्यांचे फोन.
कमी पैशात चांगली क्वालिटीवाले फोन दिले त्यानी.
आता मायक्रोमॅक्स गेम चेन्जर होण्याचा प्रयत्न करत आहेत.
क्वालिटीवर लक्ष दिलं त्यानी की ते सुपरहिट होतील.
हिट तर ऑलरेडी आहेतच ते..
सॅमसंग हे गेम चेन्जर आहेत
सॅमसंग हे गेम चेन्जर आहेत मोबाइल विश्वातले >>>> अगोदर आम्ही सॅमसंगचा मोबाइल म्हटल कि तु.क. टाकायचो
पन नंतर सॅमसंग ने मार्केट कॅप्चर केलचं
झकोबा, आसा तुमचं दोघांच बरोबर
झकोबा, आसा तुमचं दोघांच बरोबर आहे पण चालत्या गाडी वरुन अनेकदा मोबाईल पाडणार्या माझ्या सारख्या मुलीसाठी हे मोबाईल कितपत चांगले आहेत?
सांगा बर
काल तर मी माझा नोकियाचा टच स्क्रिन मोबाईल पहिल्या मजल्याच्या गॅलरीतुन पाडला तरी आज तो नीट चालतोय... आत्ता बोला
रिया, मोबाईल गळ्यात बांधायला
रिया,
मोबाईल गळ्यात बांधायला एक दोरी मिळते. ती वापरत जा
ईईईईईईईईईईईईईई कशी दिसेन
ईईईईईईईईईईईईईई
कशी दिसेन मी.... इमॅजिन केलं
चालत्या गाडी वरुन अनेकदा
चालत्या गाडी वरुन अनेकदा मोबाईल पाडणार्या माझ्या सारख्या मुलीसाठी हे मोबाईल कितपत चांगले आहेत?>>> तुला तो नोकीयाचा ३३१० ठोकळाच चांगला मग.
धाव्या मजल्यावरुन पाड...
रिया, हे खरयं पण नोकियाचे
रिया, हे खरयं पण नोकियाचे मोबाइल रफ अॅन टफ असतात. सॅमसंगचा कॉर्बी सोडला तर आतापर्यंत मी नोकियाचेच मोबाइल वापरले आहेत. ११०८ लैच आवडायचा त्यावेळी.
तुझ्या पोस्टने मायक्रोमॅक्स बद्दल फेरविचार करायला लावला.
आसा, कॅन्व्हास ४ घ्या! पहिले
आसा, कॅन्व्हास ४ घ्या! पहिले स्लॉट मस्त येतत, नंतर मागणी जास्त पुरवठा कमी.... मग येणारे डिफेक्टीव्ह येत असावेत असं मला वाटतं.
लॉट ग लॉट.... स्लॉट नाही
लॉट ग लॉट.... स्लॉट नाही लॉट....
मला आवडतो तो लावा ५०१ आणि
मला आवडतो तो लावा ५०१ आणि लावा एन ४००. दोनही फोन वापरतो.
-दिलीप बिरुटे
हं तेच अजुन पण एक दोन चुका
हं तेच

अजुन पण एक दोन चुका टायपोज वगैरे आहेत त्या पोस्टीत त्या एडीटायचा कंटाळा आलाय सो इग्नोर करा
काय त्या कंपन्या लावा जावा
काय त्या कंपन्या लावा जावा सेजम ...किड्यांची नावे वाटतात मला
५ वर्षं हवा तसा पादडल्यावर
५ वर्षं हवा तसा पादडल्यावर मोबाईल काल राम म्हणायच्या स्थितीत गेलाय. न्युमरिक कीपॅड चालत नाहीय अज्जिबात. नोकिया हाच आमचा धर्म असल्याने इतर कुठला घ्यावा हे सुचत नाहीय. सॅमसंगचे ऑनलाईन मोबाईल पाहीले पण एकही कळत नाहीय कसा असेल ते. तर, खालील निकषानुसार मोबाईल घ्यायचाय.
htc or sony या पैकी कोणत्याही
htc or sony या पैकी कोणत्याही कंपनीचा घ्या....मजबुत आणि टिकाउ आहेत......
सोनी मस्त आहे त्यावरही
सोनी मस्त आहे
त्यावरही विश्वास नसेल तर ग्रॅण्डच घे की
माझ्याकडे सोनी एक्सपीरीआ
माझ्याकडे सोनी एक्सपीरीआ आहे
छान चालतोय
मी पडझड वर्गातला प्राणी
मी पडझड वर्गातला प्राणी असल्याने अगदीच नाजुक साजुक नको. >>>>>>>>>>>> मग तर टचस्क्रिन चा नाद सोडुनच द्या....टचस्क्रिन पडला आणि काच गेली तर .......जय हरी विठ्ठलच होतो त्याचा आणि बनवायला गेलात तर खिशाचा होतो...... त्यापेक्षा टच विथ किपॅड या काम्बिनेशन चा घ्या
नोकीया लुमीया सीरीज पहा,
नोकीया लुमीया सीरीज पहा, अॅन्ड्रॉईड नाहीये, विंडोज आहे आहे. पण जर स्पेसिफिक सेट ऑफ अॅप्स वापरणार असशील तर ते सगळे विंडोज मार्केट्प्लेस ला पण फुकट मिळतात. अॅन्ड्रॉईड विंडोज च्या तुलनेत ब्याटरी जास्त खातो.
लुमीया १०के पासून आहेत बहुधा...
लुमियाचा खराब अनुभव आहे एका
लुमियाचा खराब अनुभव आहे एका मैत्रिणीला
योडे, शेवटी कुठला फोन घेतलास?
योडे, शेवटी कुठला फोन घेतलास?
Canvas 4 चांगला आहे
Canvas 4 चांगला आहे का?
Canvas 4 आणि iBall Andi 4.7G Cobalt यातला कुठला चांगला?
काल एक्स्पिरीया झेड
काल एक्स्पिरीया झेड घेतला...
मस्त्त आहे...
उदयन सोनीच्या फोन मधे फईल
उदयन
सोनीच्या फोन मधे फईल मॅनेजर प्रीलोडेड नसतो ना?
असतो.........माझ्या मोबाईल
असतो.........माझ्या मोबाईल मधे आहे...
२.३ असणार्या अँड्रोईड फोन मधे फाईल मॅनजर नसतो.... माझ्या एचटीसी वाईल्डफायर मधे नव्हता.. अॅस्ट्रो चा डाउनलोड करावा लागलेला तेव्हा..
आता ३.५ नंतरच्या सर्वच अँड्रोईड व्हर्जन मधे आहे...(बहुतेक)
१. सॅमसंग २. अॅन्ड्रॉईड ३.
१. सॅमसंग
२. अॅन्ड्रॉईड
३. ड्युअल सिम
४. किंमत ७५००/- पर्यंत
या अटीत बसणार्या मोबाईल फोनच्या लिंका द्या.
सॅमसंग वाय ड्युऑस.
सॅमसंग वाय ड्युऑस.
http://www.samsung.com/in/consumer/mobile-phone/mobile-phone/dual-sim-ph...
http://www.samsung.com/in/consumer/mobile-phone/mobile-phone/dual-sim-ph...
Mee kal ghetala mobile
Mee kal ghetala mobile micromax bolt A62. 4500 la padala. Ata R&D chalu aahe.
शाब्बास योडे, यन्जाय
शाब्बास योडे, यन्जाय
मंजूडी, ८००० पर्यंत गॅलक्सी
मंजूडी, ८००० पर्यंत गॅलक्सी एस ड्युओस येइल. मस्त आहे तो. wi-fi असलेला फोनच घे. नाहीतर फोनचे बिल भरमसाठ येते सुरुवातीला अॅप डा.लो. करताना.
नोकिया आशा कसा आहे?? आईसाठी
नोकिया आशा कसा आहे?? आईसाठी घ्यायचा आहे.
नोकिया लुमिया ६२० मस्त फोन
नोकिया लुमिया ६२० मस्त फोन आहे. विन्डोस ८ चा, १४००० ला मिळाला.
#रोचिन ,आईसाठी(१)नोकिआ आशा
#रोचिन ,आईसाठी(१)नोकिआ आशा ५०१ ,३इंच टच स्क्रीन ,वायफाय ,फास्ट ,३एमपि कैमरा ,१२००एमएएच बैटरी रु ५००० (२)नोकिआ आशा ३०१ ,किपैड ,३ एमपि कैमरा ,३जि .१२०० एमेच बैटरी,VoIP,रु४७००(३)X2-00 ,२.२ इंच ,एकमेव फ्लैश असलेला उतकृष्ट ५एमपि कैमरा आणि बटण,वायरलेस एफेम रेडिओ ,डबल स्पिकर आणि व्हॉल्युम बटणस ,फॉवड बेकवड पॉज बटण ,ओपरा ब्राउजर ,किपैड ,मराठी टायपिंग ,८५०एमएएच बैटरी ,रु४८०० .(४)C2-01 ,२.० इंच ,चांगले किपैड ,मराठी ,ओपरा ब्राउजर ,३जि ,३एमपि कैमरा चांगला व्हिडिओ,१०००एम ए एच बैटरी ,रु३३०० . फार स्वस्त ,छोटे स्क्रीन ,मेमरी काड नसलेले फोन घेऊ नका तसेच फुल किपैडवालेपण नको .चांगला कैमरा अथवा वायरलेस रेडिओ असल्यास विरंगुळा असतो .
१. अॅन्ड्रॉईड ४. २. नेट
१. अॅन्ड्रॉईड ४.
२. नेट स्पिड चांगला
३. गेम
४. ८००० किंवा १०००० पर्यंत
चांगला फोन सुचवा....
मायबोली बघता / वाचता यायला
मायबोली बघता / वाचता यायला हवी.
समिता मायक्रोमॅक्स कॅन्व्हास
समिता मायक्रोमॅक्स कॅन्व्हास २ घ्या ..
हाय एन्ड स्मार्टफोन मध्ये एफ
हाय एन्ड स्मार्टफोन मध्ये एफ एम रेडिओ ही किरकोळ सुविधा का नसते?
रोचीन, नोकिया-आशा सिरीज
रोचीन, नोकिया-आशा सिरीज चांगली आहे. नुकतेच घरातल्या २ सदस्यांनी आशा-३१० आणि आशा-५०१ घेतलेत.
३१० - ड्युअल सिम आहे.
लले, आशा ५०१ मधे WhatsApp
लले, आशा ५०१ मधे WhatsApp चालतं कां ??
Pages